एकूण 7034 परिणाम
मे 27, 2019
अहमदाबाद : दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री आपल्या आईचे आशीर्वाद घेतले. जबाबदारीने कार्य करत जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ करून देशवासीयांच्या स्वप्नातील भारत निर्माण करू,'' असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील जनतेशी बोलताना व्यक्त केला...
मे 27, 2019
काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही प्रमुख पक्षांना हा मतदारसंघ आपलासा वाटतो. लोकसभेतील पराभवाने झालेल्या जखमेवर फुंकर घालण्यासाठी काँग्रेस येथे जोर लावणार, यात शंका नाही. मुंबई शहर आणि उपनगर असा मिश्र असलेला दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ. या मतदारसंघात सध्या काँग्रेसचे दोन, शिवसेनेचे तीन आणि भाजपचा एक...
मे 27, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठविला.  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशभरात काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा...
मे 27, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्रात शिक्षक भरती प्रक्रियेला सुरवात झाली आहे. सुमारे १२ हजार शिक्षक पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टल सुरू करण्यात आले आहे. उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदत आहे. राज्यात तब्बल नऊ वर्षांनंतर शिक्षक भरतीला प्रारंभ झाला आहे. राज्यात डीएड व बीएड बेरोजगार उमेदवारांची...
मे 27, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारासाठी झटलेल्या भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात इच्छुक असलेल्यांनी संपर्क मोहिमेचे नियोजन केले आहे. सर्वसामान्य शेतकरी व जनतेसाठी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र...
मे 27, 2019
मुंबई - नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवासोबतच राजकीय गुलामीही संपुष्टात आली आहे, त्यामुळे आता काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीशी चर्चा करायची असेल, तर ती समसमान पातळीवरच व्हावी, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.  लोकसभा...
मे 27, 2019
पुणे - लोकसभा निवडणूक आटोपताच शहर पोलिसांनी पुन्हा एकदा हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. निवडणुकीच्या काळात हेल्मेटबाबत सबुरीने कारवाई करा, असा पोलिसांना सल्ला देणारे पालकमंत्री गिरीश बापट आता दिल्लीला पोचल्यामुळे पोलिसांनी कारवाईची तीव्रता वाढविली आहे....
मे 27, 2019
आघाडीचे नेते भाजपच्या वाटेवर; "मनसे' आघाडीत येण्याची शक्‍यता  मुंबई - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आगामी विधानसभेच्या तोंडावर दोन्ही कॉंग्रेसचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी काळात कॉंग्रेस आघाडीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.  मागील लोकसभा...
मे 27, 2019
ढेबेवाडी - सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीला झालेल्या मोठ्या मतदानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले असले, तरी सातारकरांनी जिल्ह्यात विकासासाठी परिवर्तन घडविण्यासाठी पूर्ण कौल न दिल्याने खंतही व्यक्त केल्याची माहिती अण्णासाहेब पाटील...
मे 27, 2019
लोकसभा निवडणुकीच्या फलनिष्पत्तीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून छोटेखानी; पण सूचक अशी प्रतिक्रिया आली. सरकार्यवाह सुरेशजी ऊर्फ भय्याजी जोशी यांनी या प्रतिक्रियेत "पुनःश्‍च स्थिर सरकार मिळाल्याने कोट्यवधी भारतीय सुदैवी आहेत. हा "राष्ट्रीय शक्ती'चा विजय आहे. या लोकशाहीच्या विजयात योगदान...
मे 27, 2019
अमेठी (उत्तर प्रदेश) : काँग्रेसचा गड समजल्या गेलेल्या अमेठीचा यंदा पाडाव झाला. खुद्द पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना येथे पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुल यांचा ५५,१२० मतांनी पराभव केला. १९८० पासून गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या या मतदारसंघाने यंदा त्यांची साथ का...
मे 27, 2019
नवी दिल्ली ः नरेंद्र मोदी येत्या 30 मे रोजी पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतील. मोदी यांच्यासह त्यांच्या भावी मंत्रिमंडळाचा शपथविधी सायंकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनात होणार आहे, असे भवनातर्फे जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, परदेशी नेत्यांकडून मोदी यांचे अभिनंदन...
मे 27, 2019
नवी दिल्ली/इस्लामाबाद : भारतीय उपखंडातील शांतता कायम ठेवण्यासाठी दहशतवादमुक्त वातावरणाची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानला ठणकावले.  लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने प्रचंड बहुमताने विजय मिळविला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन...
मे 26, 2019
इस्लामाबाद / नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज (ता.26) रविवारी लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या विजयाबद्दल नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले. शेजाऱ्यांबरोबर चांगले संबंध राहावेत याला आम्ही प्रथम प्राधान्य देत आहोत. दोन्ही देश नागरिकांच्या...
मे 26, 2019
पुणे : माढा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा विजय हा केवळ मोहिते पाटील यांचा नाही तर माळशिरस तालुक्‍यातील मोहिते-पाटील यांच्या पारंपरिक विरोधकांनी केलेल्या परिश्रमाचा विजयात मोठा वाटा आहे, अशी भूमिका या तालुक्‍यातील कार्यकर्ते व्यक्त करू...
मे 26, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक 2019मध्ये काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव एकमतानं फेटाळण्यात आला. काँग्रेस वर्किंग...
मे 26, 2019
नवी दिल्ली : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर केंद्रात नव्या सरकारच्या स्थापनेसाठी हालचालींना सुरवात झाली. भाजपने एकहाती विजय मिळवून काँग्रेसचे पानिपत केले. या विजयात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा शपथविधी 30 मेला...
मे 26, 2019
नवी दिल्ली: सतराव्या लोकसभेत निवडून आलेल्या जवळपास अर्ध्या खासदारांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, 2014 शी तुलना करता हे प्रमाण 26 टक्‍क्‍यांनी वाढले असल्याचे "असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' (एडीआर) या संस्थेने म्हटले आहे. यंदा निवडून आलेल्या 539 पैकी 233 खासदारांच्या विरोधात म्हणजे 43...
मे 26, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून कॉंंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठविला आहे. मुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून...
मे 26, 2019
वालचंदनगर : इंदापूर तालुक्‍यात दुष्काळी दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाडीतून राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे, काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकत्रित प्रवास केला. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी इंदापूर तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्ष...