एकूण 2339 परिणाम
फेब्रुवारी 20, 2019
निपाणी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निपाणी विधानसभा मतदार संघात कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर चार चेक पोस्ट नाके उभारले जाणार आहेत. चेकनाक्‍यामुळे निवडणूक काळातील आंतरराज्य अवैध तस्करीला मात्र लगाम बसणार चारही ठिकाणी नाके उभारण्यासाठी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे.  निपाणी...
फेब्रुवारी 20, 2019
कल्याण - सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने पुर्ण केले नाही. ही आमची फसवणूक आहे. यामुळेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवारांना मतदान न करण्याचा निर्धार सर्व पक्षीय गाव बचाव संघर्ष समितीने केला आहे. मंगळवारी संध्याकाळी...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतामध्ये सार्वत्रिक निवडणूक हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारा घटक असतो. याच निवडणुकीला लक्ष्य करत भारताला जोरदार धक्का देण्याची योजना पाकिस्तानने आखली होती, अशी गोपनीय माहिती आता बाहेर आली आहे. 2009 च्या लोकसभा...
फेब्रुवारी 20, 2019
लखनौ : भाजपच्या पराभवासाठी मैदानात उतरलेल्या काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना आता एक मराठमोळा चेहरा कोल्हापुरचे बाजीराव खाडे मदत करणार आहेत. त्यांना आज (बुधवार) काँग्रेसचे सचिव म्हणून निवडण्यात आले आहे.   प्रियांका गांधी यांची पूर्व उत्तर प्रदेशासाठी टीम जाहीर करण्यात आली असून, त्यांच्या...
फेब्रुवारी 20, 2019
चिपळूण - लोकसभेसाठी युती झाल्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला बळ मिळाले आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी तुल्यबळ लढत पाहायला मिळेल.  रायगडमध्ये शेकापने मागील निवडणुकीत स्वतंत्र उमदेवार दिला होता. मोदी लाट असताना शिवसेनेचे अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे...
फेब्रुवारी 20, 2019
मुंबई : 'गेल्या निवडणुकीपेक्षा भाजपला 100 जागा कमी मिळाल्या, तर पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटकपक्ष ठरवतील', असे भाकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी लोकसभा निवडणूक आणि...
फेब्रुवारी 20, 2019
रत्नागिरी - जुहू येथील बंगल्याची चौकशी सुरू झाली तेव्हा नारायण राणे यांनी भाजपकडे लोटांगण घातले. १९२ कंपन्यांची चौकशी थांबवावी म्हणूनच तुम्ही भाजपच्या आश्रयाला गेलात. असा टोला शिवसेनेचे सचिव, खासदार विनायक राऊत यांनी लगावला.  खासदार नारायण राणे यांनी युती ही ईडीचा ससेमीरा टाळण्यासाठी केली असल्याचा ...
फेब्रुवारी 20, 2019
सावंतवाडी - माझ्यावर ४२० चा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे हा मूर्खपणा आहे. नीतेश राणे यांनी अशाप्रकारे विधान करण्यापेक्षा आपल्या वडिलांकडून शिकवणी घ्यावी, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी येथे केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हे माझे मित्र आहेत. त्यांनी खासदारकी लढवण्याबाबत जी इच्छा व्यक्त...
फेब्रुवारी 20, 2019
सांगली - शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती व्हावी, ही आमदार अनिल बाबर यांची सुरवातीपासून इच्छा होती. त्यामुळे आमदार या निर्णयावर खूश आहेत. मात्र, जिल्हाप्रमुख संजय विभुते हे नाराज असल्याचे समजते. अर्थात, जिल्ह्यात शिवसेनेचा खानापूर हाच एकमेव मोठा गड आहे. तेथे बाबर समर्थकांनी युतीचे जोरदार स्वागत  केले...
फेब्रुवारी 20, 2019
सांगली - अखेर युतीचं घोडं गंगेत न्हालं...भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पुन्हा आघाडी झाल्याने मतविभागणी टाळण्यासाठी युती होणे दोन्ही पक्षांसाठी गरजेचे होते. सांगली तर काँग्रेस-‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला,  तो पुन्हा हस्तगत करण्यासाठी आघाडी झाली. त्याला...
फेब्रुवारी 20, 2019
सातारा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. २०१४ च्या मोदी लाटेतही भक्‍कमपणे टिकून राहिलेला. या मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातला उभा राजकीय दावा जनतेने पाहिलेला आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील आणखी एक प्रभावी नेते रामराजे नाईक-निंबाळकर...
फेब्रुवारी 20, 2019
जळगाव - लोकसभा निवडणूक तोंडावर असताना जिल्ह्यातील एका मोठ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधीच्या महिलेसोबतच्या अश्‍लील चाळ्यांची चित्रफीत व छायाचित्रे अचानक सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या क्‍लीपमधील चित्रण सत्य की, मॉर्फ केलेले, याबाबतही शंका व्यक्त होत असून...
फेब्रुवारी 20, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्र अंतर्गत जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील, बिपीन हसबनीस, संदीप भागवतसह सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक अशा १७ जणांच्या बदल्या झाल्या. बाहेर जिल्ह्यातून १६ अधिकारी जिल्ह्यात बदली होऊन आले. निवडणूक आयोगाच्या...
फेब्रुवारी 20, 2019
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून ताणल्या गेलेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघासाठीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील उमेदवारीचा तिढा अखेर आज मिटला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना तयारीला लागा, असा आदेश देत उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.  देवकर सोमवारी (ता. 18) चाळीसगाव...
फेब्रुवारी 20, 2019
मुंबई : पालिकेतील भ्रष्टाचारावरून खासदार किरीट सोमय्या यांनी थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना लक्ष केल्याने ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील शिवसैनिक दुखावले आहेत. सोमय्यांना या मतदार संघातून उमेदवारी मिळाल्यास "मातोश्री'वर केलेल्या आरोपांमुळे शिवसैनिकांची मदत घेणे अडचणीचे...
फेब्रुवारी 20, 2019
लोकसभा 2019 : मुंबई: महाराष्ट्रात काॅग्रेसला तगड्या उमेदवारांची वाणवा असल्याचे चित्र असताना पुणे लोकसभेत मात्र काॅग्रेस ‘मास्टरस्ट्रोक’ लगावणार असल्याचे संकेत आहेत. संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनाच पुणे लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात उतरवणार असल्याचे...
फेब्रुवारी 20, 2019
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयातील 75 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यात काही पोलिस अधिकाऱ्यांची शहराबाहेर बदली झाली. तीन सहायक पोलिस आयुक्त, 14 पोलिस निरीक्षक, 16 सहायक निरीक्षक आणि 52 उपनिरीक्षकांचा यामध्ये समावेश आहे.  लोकसभा निवडणुकीच्या...
फेब्रुवारी 19, 2019
लोकसभा 2019 ः मालवण- जरी युती झाली तरी आम्हाला आता एकट्यानेच निवडणूक लढवायची आहे. शिवसेनेसारखे आम्ही लाचार नाही. त्यांच्यासारखे आम्ही कोणासमोर गुडघे टेकणार नाही. शिवसेना पक्षप्रमुखांनी गेल्या साडे चार वर्षात जनतेची फसवणूक केल्याने त्यांच्याविरोधात जनतेने 420 चा गुन्हा दाखल करायला हवा....
फेब्रुवारी 19, 2019
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'अपनी बात राहुल के साथ' या अभियानांतर्गत मध्य प्रदेशातील छोट्या व्यापाऱ्यांची भेट घेतली. यादरम्यान राहुल गांधींनी व्यवसायाच्या निगडित अडचणींची माहिती घेतली आणि या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी थेट...
फेब्रुवारी 19, 2019
चेन्नई- शिवसेनेसोबत युती घोषणा केल्यानंतर आता भाजपसाठी दक्षिणेतून अजून एक खूशखबर आली आहे. तामिळनाडूमध्ये भाजप आणि सत्ताधारी एआयएडीएमके पक्षांमध्ये आघाडी झाली असून, दोन्ही पक्ष आगामी लोकसभा निवडणूक एकत्र येऊन लढणार आहेत. तसेच तामिळनाडू विधानसभेच्या 21 जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये...