एकूण 7273 परिणाम
मे 25, 2019
पुणे - विदुलाताई गोष्ट सांगत होत्या. गोष्टीत सांगितल्याप्रमाणे शेफ, हवालदार, अग्निशामक दलाच्या टोप्या भराभर बनवत होत्या. मुलं एकाग्रतेनं पाहात होती, की एकाच कागदाच्या दोन-तीन घड्या बदलून पुढची टोपी कशी तयार होते. सारस बागेसमोरच्या गरवारे बालभवनमध्ये तिथल्या विदुलाताईंच्या सभोवती छोटी मुलं बसली...
मे 24, 2019
पुणे : 'या निवडणूकीत अंदाजापेक्षा थोडी कमी मते मिळाली. विरोधी उमेदवाराने आरोप केले पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. पुणेकरांनी योग्य निर्णय घेतला,' अशा भावना  पुण्याचे पुन्हा एकदा विजयी खासदार गिरीश बापट यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (ता. 24) व्यक्त केल्या. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  '...
मे 24, 2019
निवडणुकीत एखाद्या पक्षाच्या नेत्याची लाट आहे काय, याचा फैसला बहुदा निकालातच होत असतो. लोकसभेच्या निवडणुकीने उत्तर आणि पश्‍चिम भारतात स्पष्टपणे नरेंद्र मोदींची लाट होती, हे दिसले आहे. सलग दोनवेळा स्पष्ट बहुमत मिळवण्याचे लखलखीत यश मोदींना मिळाले, यातून लोकांनी विरोधकांचा प्रचार नाकारला आणि मोदींवर...
मे 23, 2019
दिंडोरी : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार दीड लाखांच्या मताधिक्‍यांनी विजयी झाल्या. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनराज महाले यांचा पराभव झाला. हा निकाल म्हणजे  २०१४  मधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी डॉ. पवार यांनी हा विजय खेचुन आणला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणुकीत अनास्था...
मे 23, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या प्रचाराची धुरा एकहाती सांभाळत तीनशेपेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही उत्तर भारतातील सर्वच राज्यात भाजपने विरोधकांचा धुव्वा उडविला. उत्तर प्रदेशातही त्यांनी महागठबंधनला रोखून ठेवले. उत्तरप्रदेशात 80 पैकी 63 जागांवर आघाडी मिळवित...
मे 23, 2019
कोल्हापूर - इकडे मतमोजणीला सुरवात झाली होती आणि शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी मात्र जोतिबा डोंगराची वाट पकडली होती. त्यांच्यासोबत अमर पाटोळे, शशिकांत खोत होते. ते जोतिबावर पोचले आणि प्रसादाचे साहित्य घेत असतानाच एका कार्यकर्त्याचा त्यांना फोन आला. त्याने पंधरा हजार लीडची चांगली बातमी दिली. ...
मे 23, 2019
नदी, विहिरी, कॅनॉल, तलाव, धरण, समुद्रात कोणी बुडाले की काळजात धस्स होते, तरीही वर्षानुवर्षे हे प्रकार घडतच आहेत. हे थांबविण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे. विशेषत: लहान मुले बुडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ते रोखण्यासाठी पालकांनी दक्षता घेणे, याशिवाय प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये मुलांना...
मे 22, 2019
१. इथे फेसबुकवर यावेळी जी पोस्ट-युद्धे निवडणुकीच्या निमित्ताने झाली ती मूळ निवडणुकीहून अधिक झुंजार होती. निवडणुकीत हरल्यावर प्रतिस्पर्धी अनेकदा एकमेकांचे अभिनंदन करतात. इथे मात्र या वेळेस वार आरपार गेले आहेत. अनेकजणांच्या मैत्र्या तुटल्या आहेत, अनेक जणांचे परस्पर स्नेह मंदावले आहेत....
मे 22, 2019
विट्यातील संभाजीनगरातील निवृत्त मुख्याध्यापक दगडू दाते यांनी आपल्या छोटेखानी बंगल्याचा परिसर पक्ष्यांसाठी आश्रयस्थान ठरला आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या नित्य दिनक्रमातच पक्ष्यांसाठी वेळ राखून ठेवला आहे. त्यांच्या या पक्षीप्रेमाबद्दल..  दुष्काळी खानापूर तालुक्‍यातील विटे शहरात गेल्या २० वर्षांत घोगाव...
मे 22, 2019
हेल्थ वर्क आजकाल सामाजिक परिस्थितीच अशी झाली आहे की, प्रत्येकजण आपल्या आरोग्याबाबत अत्यंत गोंधळलेल्या परिस्थितीत आहे. आपण आजारी पडलो तर होणारा अमाप खर्च करण्यापेक्षा विविध प्रकारचे विमे उतरविले म्हणजे आपण आपले आरोग्य पुरेसे सांभाळले असे अनेकजणांना वाटते. हे करताना आपण आरोग्य तर मुळीच सांभाळत नाही...
मे 22, 2019
कास - सध्या महाराष्ट्रासह पाच राज्यांत पाणीबाणी जाहीर झाली आहे. पशु, पक्षी, जनावरे, झाडे-झुडपे यांच्याबरोबरीने माणसालाही पाण्याची चिंता भेडसावत आहे. पाण्याचे झरे, पाणवठे व जलाशय कोरडे पडू लागले आहेत. पावसाचे आगर असणारा बामणोली-तापोळा विभागही यास अपवाद नाही. सह्याद्रीच्या पश्‍चिम घाटातील सदाहरीत...
मे 21, 2019
नगर : तलाव, धरणं कोरडी पडली. कधीच आटल्या नाहीत, अशा विहिरींनी तळ गाठला. टॅंकर भरायलाही पाणी नाही, काही कोसाहून पाणी आणतात. आठ दिवसाला एकदा टॅंकरच्या खेपाचा नंबर येतो. लोक पाण्याच्या टॅंकरसाठी वाटंकडंच नजर लावून बसलेले असतात. एका कुटुंबाला आठ दिवसाला सातशे लिटर पाणी मिळते. शेवगावच्या...
मे 21, 2019
पुणे : कडेवर येण्यास नकारत रडणाऱ्या अडीच वर्षांच्या बालिकेला पित्याने मारहाण करून पायाने जमिनीवर रगडल्याची धक्कादायक घटना ताडीवाला रस्ता परिसरात घडली. यात ही बालिका गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी ताडीवाला रस्त्यावर राहणाऱ्या 39 वर्षीय पित्याला अटक केली आहे. बालिकेच्या आईने फिर्याद...
मे 21, 2019
लातूर : खरंतर आम्ही शेतकरी. आमच्या नावावर स्वत:च अान्‌ कुटूंबाचं पोट भरंल इतकं एकरभर रान हाय. पण दुष्काळांमुळं रानात सध्या काय बी नाय. जिकडं बघावं तिकडं उजाड रान. थोडं पाणी असतं तर आम्ही माळवं (भाजीपाला) लावून पोट भरलं असतं बघा. पण पाण्याचा टिपूससुद्धा नाही. त्यामुळं पोटासाठी शहराचा रस्ता पकडावा...
मे 21, 2019
सेलिब्रिटी टॉक - नीना कुलकर्णी मी आतापर्यंत केलेल्या सगळ्याच भूमिका मला आव्हानात्मक वाटल्या आहेत. कारण फक्त भूमिका साकारून सगळं होत नाही आजूबाजूला काय घडत आहे, हे समजून घेऊन भूमिका साकारावी लागते. सगळ्यांशी जमवून घेऊन अभिनय करावा लागतो. प्रत्येक जण स्वतःचा अभिनय करत राहिला, तर लोकांपर्यंत ती...
मे 21, 2019
ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४५.९, तर पुण्यात मे महिन्यातील उच्चांकी तापमान पुणे - राज्यात उन्हाची काहिली वाढली असून, येत्या शुक्रवारपर्यंत (ता. २४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात सर्वाधिक तापमान आज ब्रह्मपुरी येथे ४५.९ अंश सेल्सिअस...
मे 21, 2019
बेटा : (खांदे पाडून घरात येत) मम्मा, आयॅम बॅक!  मम्मा मॅडम : (काळजीत पडून) काही होतंय का तुला?  बेटा : (आळस देत) नोप... कंटाळा आलाय फक्‍त!  मम्मा मॅडम : (कसनुसं हसत) चेहरा किती उतरलाय!! मला वाटलं की तब्बेत बरी नाही की काय!!  ेबेटा : (डोकं हलवत) मूड एकदम खराब आहे!!  मम्मा मॅडम : (समजूत घालत) होतं...
मे 20, 2019
लखनौ : राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या उत्तर प्रदेशमध्ये महाआघाडीला मोठे यश मिळण्याचा अंदाज कल चाचण्यांमध्ये व्यक्त झाल्यानंतर या आघाडीतील नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, त्यांनी डावपेच आखण्यासाठी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज बहुजन समाज पक्षाच्या...
मे 20, 2019
पुणे : वारजे  येथील पॉप्युलर कॉलनी सोसायटीचा कचरा रोज जाळण्यात येत आहे. वारजे येथील पॉप्युलर कॉलनी सोसायटीचा कचरा रोज जाळण्यात येतो. सुशिक्षित लोक ही प्रदूषणास हातभार लावत आहेत. तरी संबंधितांनी योग्य ती कारवाई करावी. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक   तुम्ही सजग नागरिक...
मे 20, 2019
मुंबई : महायुती एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब यांनी व्यक्त केला आहे. दानवे म्हणाले की, देशाचे पंतप्राधान नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे लोक परत भाजपवर विश्वास टाकत असून एक्झिटपोलमधूनही ते दिसत आहे. महाराष्ट्रात...