एकूण 343 परिणाम
ऑक्टोबर 27, 2016
समान नागरी कायद्यावरून वादंग माजविण्यापेक्षा त्याचा मसुदा तयार करून तो लोकांपर्यंत पोचविणे आवश्‍यक आहे. याबाबत प्रबोधन आवश्‍यक आहे. महत्त्वाचे आहे ते लिंगभेदाधारित विषमता दूर करण्याचे उद्दिष्ट. राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वात कलम ४४ मध्ये समान नागरी कायद्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, असे म्हटले...
ऑक्टोबर 27, 2016
सिंधुदुर्गनगरी : मराठे एकत्र येऊच शकत नाहीत, या समाजाला येथे लोटलेल्या मराठा महासागराने आज मूठमाती दिली; पण ही खरी सुरवात म्हणायला हवी. या महामोर्चाचा पुढच्या काळात सामाजिक, राजकीय क्षेत्रावरही सुप्त परिणाम दिसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मराठ्यांची ही ऊर्जा सिंधुदुर्गाच्या विकासाला लावली तर...
ऑक्टोबर 25, 2016
इतर ब्राह्मणेतर पत्रं आणि ‘जागृती’ यांच्यामधला फरक दाखवायचा असेल, तर भगवंतराव पाळेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या चळवळी यांच्या सतत केलेल्या पाठराखणीचा उल्लेख करणं पुरेसं ठरेल! १९३०च्या ऑगस्ट महिन्यात नागपूर इथं अखिल भारतीय अस्पृश्‍य वर्गाची काँग्रेस डॉ. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली...
ऑक्टोबर 25, 2016
एक लक्षात घ्या... संघर्ष असेल तरच जीवनात काही अर्थ नाही. जय किंवा पराजय आपल्या हातात नाही; पण संघर्ष करणं, प्रयत्न करणं हे तर आपल्या हातात आहे ना? मग त्या संघर्षाचं स्वागत करूया; त्याचाच उत्सव करूया! फक्त दोन प्रकारच्या संघर्षात काही दम आहे. एक म्हणजे, बाह्यजगतातल्या आर्थिक-सामाजिक-राजकीय अशा...
ऑक्टोबर 25, 2016
ही  माझी अत्यंत आवडती गझल आहे...फिर मुझे दीदा-ए-तर याद आया दिल जिगर तश्‍ना-ए-फरियाद आया । अर्थ ः आज परत मला तुझे डबडबलेले डोळे आठवले. तुझ्या आठवणी परत ताज्या झाल्या. मला सोडून जाताना तुझ्या डोळ्यात पाणी आलं होतं ना? ते त्या वेळचे डोळे आठवले तुझे!  फार फार आठवण आली तुझी... (दीदा-ए-तर=साश्रुनयन,...
ऑक्टोबर 25, 2016
कोणत्याही मातीत रुजू फुलणाऱ्या लोकजीवनाला घडवण्यात; विवक्षित संस्कृतीचं रंगरूप प्राप्त करून देण्यात सण, उत्सवांचं अस्तित्व महत्त्वाचं ठरतं. माणसांना जवळ आणण्याचं, एकत्र बांधून ठेवण्याचं, भावनिक एकोप्याबरोबर एकात्मता साधण्याचं मौलिक सांस्कृतिक कार्य सण, उत्सव करत असतात. म्हणूनच आपल्या देशातल्या...
ऑक्टोबर 24, 2016
सांगली (प्रतिनिधी) ः डफळापूर (ता. जत) येथे पाण्याची टंचाई भीषण होऊ लागली आहे. पाणीटंचाई दूर व्हावी, यासाठी गावातील लोकांनी जिल्हा प्रशासनाकडे जादा टॅंकरची मागणी केली आहे; परंतु, टॅंकर अद्यापही सुरू झाले नाहीत. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. डफळापूर गावात...
ऑक्टोबर 24, 2016
सातारा, ता. 23 : अनुसूचित जाती, जमातींसाठी असलेल्या ऍट्रॉसिटी (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याचा दुरुपयोग होत असल्याची माहिती सातत्याने पुढे येत आहे. कोल्हापूर विभागीय परिक्षेत्रात "ऍट्रॉसिटी'चे गुन्हे दाखल होण्यात सातारा जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. गत सात वर्षात तब्बल 445 गुन्हे दाखल झाले असून,...
ऑक्टोबर 24, 2016
  मुंबई : ए दिल है मुश्‍किल या चित्रपटावरून कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्‍न निर्माण झालेला असताना, तो सोडवण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी मनसेबरोबर करार केला अशी टीका आज अभिनेत्री शबाना आझमी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. ट्विटरवरून आझमी यांनी फडणवीस यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. मनसेवर...
ऑक्टोबर 24, 2016
नीता अजितला घेऊन आली होती. अलीकडे अजित फारच उदास, बेचैन व निराश असतो, असे तिने सांगितले. नीताला बाहेर बसायला सांगितले व अजितला बोलते केले. बोलताना अजितच्या डोळ्यांत अश्रू तरळले. तो म्हणाला, ‘‘सर, दोन महिन्यांपूर्वी आईची व माझी नीताच्या वागण्यावरून नीता घरी नसताना भांडणे झाली. तेव्हा आईने आमच्यावर...
ऑक्टोबर 24, 2016
चांगला पाऊस, भरघोस धान्योत्पादन, सरकारी कर्मचाऱ्यांना मिळालेली पगारवाढ नि कर्जाच्या व्याजदरातील कपात यामुळे यंदाची दिवाळी आम आदमीसाठी आनंदाची जाण्याची सुचिन्हे आहेत. यातून बाजारपेठेत उलाढाल वाढून किमान काही प्रमाणात का होईना अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशी आशा आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यापार...
ऑक्टोबर 22, 2016
राज्यातील 50 पालिका शिवसंग्राम लढविणार बीड - जिल्ह्यातील सहाही नगरपालिकांसह राज्यातील पन्नास नगरपालिकांच्या निवडणुका शिवसंग्राम लढविणार आहे. बीड नगरपालिकेच्या माध्यमातून जयदत्त क्षीरसागरांनी केवळ गैरव्यवहार केला आहे. क्षीरसागरांची सत्ता उलथून टाकण्यासाठी अराजकीय व्यक्तींनी काही पर्याय दिल्यास...
ऑक्टोबर 21, 2016
वॉशिंग्टन - अमेरिकेतील इंटरनेट यंत्रणेवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे आज इंटरनेटवर आधारित अनेक सेवा काही काळ बंद पडल्या होत्या. लोकप्रिय ट्विटर, स्पॉटिफाय आणि रेडिटसह अनेक कंपन्यांना याचा फटका बसला असला तरी युरोपियन आणि आशियाई देशांना ही समस्या भेडसावली नाही. डिन या इंटरनेट पुरविणाऱ्या कंपनीने...
ऑक्टोबर 21, 2016
क्‍लेव्हलॅंड - अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. क्लेव्हलँड येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात ट्रम्प यांचे नाव जाहीर करण्यात आले. यावेळी ट्रम्प यांनी माझ्यासाठी हे खूप सन्मानजनक असल्याचे म्हटले आहे....
ऑक्टोबर 21, 2016
सांगली - चार दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा कुचकामी ठरली आहे. त्यामुळे निम्मी सांगली जलमय झाली आहे. स्टेशन चौक, राजवाडा, मारुती चौक, झुलेलाल चौकात पाण्याची तळी निर्माण झाली आहेत. कसरत करीत रस्ते पार करावे लागत आहेत. पालिकेची आपत्ती व्यवस्था यंत्रणा कागदी...
ऑक्टोबर 21, 2016
अयोध्या - अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर या प्रकरणी न्यायालयात मुस्लिमांची बाजू मांडणारे सर्वांत जुने पक्षकार हाशिम अन्सारी (वय 96) यांचे आज (बुधवार) पहाटे निधन झाले.  हाशिम अन्सारी यांनी फैजाबादमधील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होत होता....
ऑक्टोबर 21, 2016
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अरुणाचल प्रदेशमध्ये पुन्हा नबाम तुकी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसचे सरकार स्थापन करण्याचा निर्णय सुनावला. हा निर्णय म्हणजे नरेंद्र मोदी सरकारसाठी दुसरा मोठा धक्‍का मानला जात आहे. यापूर्वी केंद्र सरकारवर उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट मागे घेण्याची...
ऑक्टोबर 21, 2016
आजच ढग जरासे हटले! स्वच्छ ऊन पडलं. आता लवकरच अत्यंत आनंदमयी दिवस! मग थंडीची चाहूल लागेल, आणि निसर्गप्रेमींची पावलं निसर्गाकडे वळतील! सगळे नेचर टूर ऑपरेटर्स आपापल्या तारखा जाहीर करून गिऱ्हाईकांची वाट बघत बसतील. आणि दिवाळी संपली रे संपली की एक मोठा लोंढा धरणाचा बांध फुटल्यासारखा निसर्गात घुसेल. मग...
ऑक्टोबर 20, 2016
‘सकाळ’च्या पुढाकाराने एकवटले राज्यभरातील समविचारी घटक पुणे - सर्व समाजाच्या केंद्रस्थानी असलेल्या आणि मराठा क्रांती मोर्चांच्या निमित्ताने पुढे आलेल्या शेती, शिक्षण आणि उद्यमशीलतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने गुरुवारी एक पाऊल पुढे टाकले. मराठा मोर्चांचे राज्याच्या विविध...
ऑक्टोबर 20, 2016
गृह सजावटीमध्ये एखाद्या खोलीची शोभा वाढविण्यासाठी फर्निचर, पडदे कृत्रिम फुलांप्रमाणे त्याखोलीतील आसन व्यवस्थेवरील पिलोज अर्थातच भाव खाऊन जातात. या पिलो कव्हरच्या ट्रेंडविषयी.. - नवजात बालकांसाठी पारंपरिक मोहरीची उशी शिवली जात असे. यामध्ये बदल होऊन आता त्यांच्या बाबागाडीत, हॅण्डबॅगमध्ये, मोटारीत...