एकूण 94 परिणाम
मे 21, 2019
मुंबई : भारतीय क्रिकेट मंडळावरील शिफारसींबाबत संलग्न संघटनांनी न्यायालयीन मित्र नरसिम्हा यांना आपली भूमिका सांगितल्यावर चक्रे फिरू लागली आणि अखेर भारतीय क्रिकेट मंडळावरील प्रशासकीय समितीस झुकावे लागले. त्यामुळे लोढा समितीच्या निर्णयापासून सूत्रे असलेल्या प्रशासकीय समितीऐवजी आता भारतीय...
फेब्रुवारी 17, 2019
गेल्या आठवड्यात क्रिकेटच्या विश्‍वात बऱ्याच घटना-घडामोडी घडल्या. वेस्ट इंडीजनं इंग्लंडला पराभूत करून क्रिकेटमधली रंगत परत आणली. त्याच वेळी विदर्भ क्रिकेट संघानं सलग दुसऱ्या वर्षी रणजी करंडकावर नाव कोरून सातत्य दाखवलं. मात्र, हे आशादायी उदाहरण समोर असताना मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट संघांनी याच...
नोव्हेंबर 06, 2018
पुणे : आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी मोठ्या आवेशात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने गहुंजे येथे उभे केलेले क्रिकेट स्टेडियम आता संकटांच्या घेऱ्यात अडकले आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने चार बॅंकांनी अखेरचा उपाय म्हणून स्टेडियमचा ताबा घेण्याची नोटीस दिली आहे. ...
ऑक्टोबर 03, 2018
भारतीय क्रिकेट मंडळाला माहिती अधिकाराच्या कक्षेत आणल्याने मंडळाच्या कारभारात पारदर्शित्व येण्याची अपेक्षा आहे. तसे झाल्यास त्याने देशातील या सर्वाधिक लोकप्रिय खेळाचे भले होणार आहे. को ट्यवधी भारतीयांची ‘दिल की धडकन’ असलेल्या क्रिकेटविश्‍वात वर्चस्व गाजवणाऱ्या आणि जगातील सर्वांत श्रीमंत म्हणून...
ऑक्टोबर 02, 2018
नवी दिल्ली - स्वायत्त संस्था म्हणून आत्तापर्यंत देशाच्या क्रीडाक्षेत्रातून सर्व नियमांना बगल देणारे भारतीय क्रिकेट मंडळ (बीसीसीआय) आता माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आले आहे. केंद्रीय माहिती आयुक्तालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या नियमामुळे ते जनतेच्या प्रश्‍नांना उत्तर देण्यास बांधील...
ऑगस्ट 22, 2018
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देषानुसार भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) नव्या घटनेची नोंदणी चेन्नईतील रजिस्ट्रार ऑफ सोसायटी, तमिळनाडू येथे केली. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली.  लोढा समितीच्या काही शिफारशींमध्ये बदल करून सर्वोच्च...
ऑगस्ट 11, 2018
भारतासारख्या बहुसांस्कृतिक देशाला एका धाग्यात जोडून ठेवणाऱ्या दोनच गोष्टी या प्रजासत्ताकात आहेत. एक म्हणजे हिंदी सिनेमे आणि दुसरी अर्थातच क्रिकेट! टोपीकर इंग्रजांनी हा ‘सभ्य माणसांचा खेळ’ आपल्या देशात आणला आणि आपण त्यात अनेक ‘असभ्य’ बाबी त्यात घुसडल्या. ‘आयपीएल’ म्हणजेच इंडियन प्रीमियम लीग या...
ऑगस्ट 10, 2018
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासनात उलथापालथ झाल्यानंतर लोढा समितीने सुचवलेल्या दोन महत्त्वपूर्ण शिफारशींमध्ये बदल करून नव्या घटनेचा ड्राफ्ट आज सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला. ‘एक राज्य एक मत’ आणि दोन टर्ममधील विश्रांतीचा (कूलिंग) कालावधी यामध्ये बदल करून...
जुलै 19, 2018
नवी दिल्ली- आगामी स्थानिक क्रिकेट मोसमात विविध वयोगटांतील स्पर्धांमध्ये तब्बल दोन हजारपेक्षा जास्त सामने रंगतील. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीच्या शिफारशींनुसार ईशान्येकडील राज्यांना सामावून घेण्यात आले आहे. त्या संघांचा रणजी प्लेटसह वन-डे व टी-20 स्पर्धांतही सहभाग...
जून 17, 2018
क्रिकेट जगतातल्या घटनांनी माझं मन हेलावून गेलं आहे. एकीकडं दु:खातून सुख निर्माण करण्याची क्रिकेट या खेळाची ताकद अफगाणिस्तानच्या कसोटी पदार्पणातून दिसून येत आहे. दुसरीकडं क्रिकेट मानांकनात अव्वल स्थानी असलेल्या आणि संपत्तीच्या राशीवर विराजमान झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं न्यायालयाशी चालू...
मे 22, 2018
आपला आवडता संघ निवडणं हे क्रिकेटमधील दिग्गजांपासून तमाम क्रिकेट रसिंकांचा आवडता उद्योग. अगदी कर्टनी वॉल्श पासून ते सुनील गावसकरांपर्यंत सगळ्या जणांना आपली 'ड्रीम ११' खुणावत असते. खरंतर चांगला संघ निवडणं हे संघ व्यवस्थापन आणि 'सिलेक्टर'च महत्वाचं काम. त्यासाठी त्यांना भलामोठा पगार दिला जातो. पण...
मे 11, 2018
नवी दिल्ली - लोढा शिफारशींच्या अंमलबजावणीसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी उद्या होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर बीसीसीआय सावध झाली आहे. संलग्न ३७ पैकी १२ राज्य संघटनांनी चार संयुक्तिक सूचना न्यायालयीन मित्र गोपाल सुब्रह्मण्यम यांच्याकडे सादर केल्याची माहिती बीसीसीआयचे हंगामी सचिव...
एप्रिल 25, 2018
नवी दिल्ली - लोढा समितीने केलेल्या शिफारशी आणि बीसीआयच्या आयपीएलसाठी ‘आयसीसी’लादेखील पुढील वर्षी होणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या कार्यक्रमात बदल करावा लागला. बदललेल्या कार्यक्रमानुसार भारत आपला पहिला सामना २ जून ऐवजी ५ जून २०१९ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळेल. लोढा...
एप्रिल 24, 2018
नवी दिल्ली : पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार हा सामना दोन जून रोजी न होता चार जूनला होणार आहे. लोढा समितीच्या शिफारसींनुसार, 'आयपीएल'चा अंतिम सामना आणि...
एप्रिल 22, 2018
क्रिकेटमध्ये सध्या मैदानाबरोबरच बाहेरही बऱ्याच घडामोडी घडत आहेत. एकीकडं आयपीएलचं सुरू झाली असताना बॉल टॅंपरिंगच्या घटनेपासून चेन्नईतले सामने पुण्याला हलवण्यापर्यंत अनेक घडामोडींचे अनेक परिणाम होताना दिसत आहेत. भारतीय क्रिकेट जगतातले रंग मला मोहवून टाकतात आणि रागरंग भीती दाखवून जातात. एकीकडे...
मार्च 16, 2018
नवी दिल्ली - बीसीसीआय पदाधिकारी आणि सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली प्रशासकीय समिती यांच्यातील ‘सामना’ वेगळ्या वळणावर आला आहे. प्रशासकीय समितीने बीसीसीआयच्या तिन्ही हंगामी पदाधिकाऱ्यांचे सर्व कार्यकारी अधिकार गोठवले आहेत. हंगामी अध्यक्ष सीके खन्ना, सचिव अमिताभ चौधरी आणि खजिनदार...
डिसेंबर 08, 2017
पुणे - महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) कार्यकारिणीने लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीला एकमताने सहमती दर्शवली आहे. अध्यक्ष ॲड. अभय आपटे यांनी घेतलेल्या भूमिकेला कार्यकारिणीने एकमताने प्रतिसाद दिला. आता वर्षअखेर विशेष सर्वसाधारण सभेत या ठरावाला अंतिम मंजुरी अपेक्षित आहे. याच...
नोव्हेंबर 30, 2017
नवी दिल्ली - लोढा समितीकडून अनेक ताशेऱ्यांना सामोरे जावे लागलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आणखी एक हादरा बसला आहे. आपल्या वर्चस्वाच्या स्थितीचा गैरवापर केल्याच्या कारणावरून ‘बीसीसीआय’ला भारतीय स्पर्धा आयोगाने (काँपिटिशन कमिशन ऑफ इंडिया-सीसीआय) ठोठावलेला ५२ कोटी २४ लाख...
ऑक्टोबर 27, 2017
मॅच फिक्‍सिंग झाले, स्पॉट फिक्‍सिंग झाले. खेळपट्टीच राहिली होती, तिचेही फिक्‍सिंग झाल्याचा आरोप होत आहे. थोडक्‍यात आता खऱ्या अर्थाने फिक्‍सिंग "अष्टपैलू' झाले. आपल्या देशात कोणत्याही प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध क्रिकेटचा सामना असो, सर्वांत जास्त चर्चा खेळपट्टीची असते. खेळपट्टी हा घटक क्रिकेटच्या...
सप्टेंबर 28, 2017
नवी दिल्ली - लोढा समितीच्या शिफारशींनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (बीसीसीआय) लागू झालेल्या नव्या नियमानुसार क्रिकेट महाव्यवस्थापक एम. व्ही. श्रीधर यांची ‘विकेट’ पडली. त्यांनी गुरुवारी प्रशासक समितीकडे आपल्या महाव्यवस्थापक पदाचा राजीनामा दिला. प्रशासक समितीने देखील तो स्वीकारल्याची...