एकूण 10 परिणाम
डिसेंबर 27, 2018
लोणावळा - सरत्या वर्षास निरोप देण्यासाठी तसेच जुन्या वर्षातील कटू आठवणी विसरत नव्या वर्षाच्या स्वागतास लोणावळेकर सज्ज झाले आहेत.  नूतन वर्षानिमित्त मौजमजा करण्यासाठी; तसेच येथील प्रसिद्ध चिक्कीचा आस्वाद घेण्यासाठी लोणावळ्यात पुणे, मुंबईसह परराज्यातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात....
डिसेंबर 11, 2018
हिंगोली ः येथील भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रामराव भिमराव पतंगे उर्फ आबा (वय ६४) यांचे मंगळवारी (ता.११) पहाटे पाच वाजता पुणे-मुंबई मार्गावर लोणावळाजवळ अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांना उपचारासाठी मुंबई येथे नेले जात असतांना रुग्णावहिकेला एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला.  कळमनुरी तालुक्यातील...
ऑक्टोबर 15, 2018
पिंपरी - तुम्ही जर नोकरी, व्यवसायानिमित्त लोणावळ्यावरून दौंड परिसरात जात असाल, तर आगामी काळात तुमचा हा प्रवास सोईस्कर होणार आहे. लोणावळा ते दौंड मार्गावर लोकलसेवा सुरू करणे शक्‍य असून, त्यासंदर्भातील सकारात्मक अहवाल मध्य रेल्वेने सहा महिन्यांपूर्वी केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे...
ऑगस्ट 21, 2018
पिंपरी - वाढत्या प्रवासी संख्येमुळे रेल्वेकडून डब्यांच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे. प्रवाशांना रेल्वेत चढ-उतार करणे सुलभ व्हावे, यासाठी रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर ते लोणावळादरम्यानच्या सर्व स्थानकांच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये या कामाला सुरवात...
ऑगस्ट 03, 2018
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायनी ठरलेल्या उजनी धरणाला प्रदुषणमुक्‍त करण्याकरिता सोलापूर विद्यापीठातील रसायनशास्त्र व अर्थशास्त्र विभागाचे विद्यार्थी त्याबाबत लवकरच संशोधन करतील, अशी माहिती विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सकाळशी बोलताना दिली.  खडकवासला, लोणावळासह भिमाशंकर...
ऑगस्ट 02, 2018
पिंपरी - पुणे ते लोणावळादरम्यानच्या मार्गावर प्रवासी आणि मालवाहतुकीत वाढ झाल्यामुळे भारमान क्षमतेपेक्षा 30 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. त्यामुळेच खंडाळा परिसरात रुळाचा तुकडा पडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. असे धोके टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाला हा वाढणारा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे...
जून 18, 2018
लोणावळा - गेला आठवडाभर दडी मारलेल्या पावसाने रविवारी पुन्हा हजेरी लावल्याने पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये चैतन्य पसरले. पाऊस सुरू होताच वर्षाविहार व निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी लोणावळा परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढते. लोणावळा परिसरातील सहारा पुलाजवळील धबधबा...
मे 03, 2018
पिंपरी : पुणे ते लोणावळादरम्यान लोहमार्गावर पाणी साठणारी ठिकाणे शोधून त्यांच्या दुरुस्तीचे काम रेल्वेकडून हाती घेण्यात आले आहे. येत्या महिनाभरात ते पूर्ण करण्यात येणार आहे, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी "सकाळ'ला सांगितले.  पुणे ते लोणावळादरम्यान पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, देहूरोड, बेगडेवाडी,...
एप्रिल 02, 2018
लोणावळा - येथील कैलासनगर येथे युवकाने घराच्या छताला नायलॉनच्या रश्‍शीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी (ता.१) सकाळी उघडकीस आला. समीर शब्बीर खान (वय १८, सध्या रा. कैलासनगर, लोणावळा, मूळ रा. झाशी, उत्तर प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. यासंदर्भात...
मार्च 20, 2018
पुणे : पुणे- लोणावळा मार्गावरील लोकलची तिकिटे आता येत्या आठ दिवसांत मध्य रेल्वेच्या utsapp या ऍपवर उपलब्ध होणार आहेत. स्टेशनपासून दोन किलोमीटर अंतरावरून प्रवासी लोकलचे तिकिट काढू शकतील. लोकलच्या प्रवासाचे तिकिट काढल्यावर त्याची प्रिंट आऊट काढण्याची प्रवाशांना गरज नसेल. हे तिकिट रद्द...