एकूण 90 परिणाम
मे 22, 2019
लोणी काळभोर : जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेतील पोपट मुरलीधर गायकवाड (बक्कल नंबर 1747) या पोलिस कर्मचाऱ्याने, दोन सहकाऱ्यांच्या मदतीने नगर जिल्ह्यातील निघोज (ता. पारनेर) येथील व्यापाऱ्याच्या गुटखा गोदामावर डल्ला मारुन सहा लाख रुपये किमतीचा गुटख्याची चोरी केल्याची घटना...
एप्रिल 17, 2019
केसनंद - ‘‘शिरूर मतदारसंघातील लढत ही राज्यात लक्षवेधी ठरत आहे. मतदारसंघातील माझे सर्व बंधू, आबालवृद्धांबरोबरच माझ्या साडेदहा लाख माता-भगिनीच येत्या २९ एप्रिल रोजी माझा खराखुरा राज्याभिषेक करतील,’’ असा विश्वास महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. वाडेबोल्हाईपासून आज सकाळी सुरू...
एप्रिल 12, 2019
पुणे -  ‘आयटी’त नोकरी करणारा हडपसरचा मतदार ते बैलगाडा शर्यतींसाठी हटून बसलेला शिरूर तालुक्‍यातला मतदार, अशा टोकाच्या अपेक्षांचा सामना शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रमुख उमेदवारांना करावा लागत आहे. एकीकडं तीनवेळच्या खासदारकीचा तगडा अनुभव असलेले शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि दुसरीकडं नवखे;...
एप्रिल 05, 2019
पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडच्या दुसऱ्या टप्प्याचे (पूर्व भाग) सर्व्हेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या चार तालुक्‍यांतून जाणार हा रस्ता सुमारे ६२ किलोमीटर लांबीचा असणार आहे. या मार्गाचे आतापर्यंत एकूण १२८...
मार्च 01, 2019
लोणी काळभोर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्भूमीवर जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक दर्जाच्या सतरा अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या असून, लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक म्हणून यवतचे पोलिस निरीक्षक सूरज बंडू बंडगर यांची तर शिरूरचे पोलिस निरीक्षक म्हणून नारायण मोहन सारंगकार यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती...
फेब्रुवारी 16, 2019
वाघोली - पुणे नाशिक प्रस्तावित हाय स्पीड रेल्वेला आज केसनंद, बकोरी, वाडेबोलाई, मांजरी, लोणीकंद, कोलवडी येथील बाधित शेतकऱ्यांनी विरोध केला. सगळे प्रकल्प आमच्या कडेच का ? आमच्याच जमिनी द्यायच्या का ? असा प्रश्न उपस्तीत करून हा रेल्वे प्रकल्प होऊ देणार नाही. असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले...
जानेवारी 02, 2019
कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमाजवळ पेरणे फाटा (ता. हवेली) येथे ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून अनेक मान्यवरांसह आलेल्या आंबेडकरी बांधवांनी मंगळवारी दिवसभर अलोट गर्दी केली होती. विविध पक्ष, संघटनांनी अभिवादन सभा घेऊन विजयस्तंभास मानवंदना दिली. समता सैनिक दलाच्या वतीने विजयस्तंभास...
डिसेंबर 29, 2018
पुणे - कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखो अनुयायी येतात. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने विजयस्तंभापासून दोनशे ते पाचशे मीटर अंतरावरील मैदानावर राजकीय पक्ष, संघटनांना सभेसाठी परवानगी देण्यात आलेली आहे. कोणत्याही सभांना बंदी घालण्यात आलेली नाही, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक...
डिसेंबर 29, 2018
वाघोली - जातीय तेढ निर्माण होईल असे चुकीचे मेसेज सोशल मीडियावर टाकू नका. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सहकार्य करून एकजुटीचा संदेश द्या, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केले.  वाघोली येथे लोणीकंद...
डिसेंबर 28, 2018
पुणे : 'कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या परिसरामध्ये सभा घेण्यासाठी वेगवेगळ्या संघटनांना परवानगी देण्यात आली आहे', अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज (शुक्रवार) दिली. येत्या एक जानेवारी रोजी विजयस्तंभाच्या परिसरात पाच मैदानांवर सभा घेण्याची परवानगी पोलिसांनी दिली आहे. ...
डिसेंबर 28, 2018
कोरेगाव भीमा - गेल्या वर्षी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा व परिसरात २९ डिसेंबरपासूनच जादा दहापट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कोरेगाव भीमा, विजय स्तंभ परिसरासह लोणीकंद, पेरणे, वढू बुद्रुक, सणसवाडी, शिक्रापूर परिसरात एक जानेवारीला इंटरनेट सेवेवर प्रतिबंध राहणार...
डिसेंबर 27, 2018
कोरेगाव भीमा : दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून २९ डिसेंबरपासूनच कोरेगाव भीमा व परिसरात दहापट बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून एक जानेवारीला कोरेगाव भीमा, विजय स्तंभ परिसरासह लोणीकंद, पेरणे, वढु बुद्रुक, सणसवाडी, शिक्रापुर परिसरात मोबाईल इंटरनेट सेवेवर प्रतिबंध असतील. दरम्यान...
डिसेंबर 26, 2018
पुणे : लोणीकंद वस्ती येथे रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपासून बाकी आहे. गंगा वटिका सोसायटी ते नगर रोड हायवे मार्गावरील रस्त्याचे कामात गेल्या दोन वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे गावकरी आणि विद्यार्थी यामुळे त्रस्त आहेत. माहितीचा अधिकाराअंतर्गत या मुद्दा उपस्थित केल्यानंतर...
डिसेंबर 26, 2018
कोरेगाव भीमा - पेरणेफाटा (ता. हवेली) चौकात कंटेनरची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वारासह महिला मृत्युमुखी पडली. पुणे- नगर रस्त्यावर सकाळी साडेअकराच्या सुमारास झालेल्या या अपघातात रामदास किसन तनपुरे (वय ६५) व सिंधूबाई गायकवाड (वय ५५, दोघे रा. डोंगरगाव, ता. हवेली) या दोघांचा मृत्यू झाला. ...
डिसेंबर 19, 2018
वाघोली (पुणे) : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने वाघोलीतील बाजारतळ मैदानाजवळील मटका, जुगार, लॉटरी चालणाऱ्या अवैध धंद्यावर आज दुपारी धाड टाकली. या वेळी 20 ते 25 जण तेथे जुगार खेळताना आढळून आले. तसेच रोकड ही आढळून आल्याने समजते. रस्त्यालगत पत्र्याच्या शेड मध्ये हे अवैध धंदे सुरू होते....
डिसेंबर 12, 2018
वाघोली - वाघोली व परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांबरोबर तरुण पुढे येऊ लागले आहे. ग्रामसुरक्षा दल, सुरक्षारक्षक संघटना या माध्यमातून १० ते १५ तरुण दररोज रात्री पोलिसांबरोबर गस्त घालण्याचे काम करीत आहे.  या तरुणांना पोलिसांनी स्वरक्षणाचे धडेही दिले आहेत. हे तरुण दररोज रात्री दुचाकीवर...
डिसेंबर 11, 2018
वाघोली - वाघोली व परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांबरोबर तरुण पुढे येऊ लागले आहे.  ग्रामसुरक्षा दल, सुरक्षारक्षक संघटना या माध्यमातून 10 ते 15 तरुण दररोज रात्री पोलिसांबरोबर गस्त घालण्याचे काम करीत आहे.  या तरुणांना पोलिसानी स्वरक्षणाचे धडेही दिले. 10 ते 15 तरुण दररोज रात्री दुचाकीवर...
डिसेंबर 07, 2018
कोरेगाव भीमा - दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून पतीचा खून करणाऱ्या पत्नीला तसेच पुरावा नष्ट करण्यास मदत करणाऱ्या तिच्या भावाला लोणीकंद पोलिसांनी गुरुवारी अटक केली.  लोहगावजवळ वडगाव शिंदे गावात सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेबाबत लोणीकंद पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप...
ऑक्टोबर 27, 2018
आळंदी (पुणे) : खेडच्या पूर्व भागातील कोयाळी गावात दिघे भाडळे वस्तीवर मंगळवारी (ता. 23) बिबट्याने शेळीचा फडशा पाडला. उसाच्या शेतात काम करणाऱ्या आणखी दोघांवर डरकाळी फोडल्याने पूर्व पट्ट्यात बिबट्याच्या दहशतीने नागरिक भयभित झाले. खेडचा पूर्व पट्टा पुणे शहराला लागून असल्याने यापूर्वी पश्चिम पट्ट्यातील...
ऑक्टोबर 20, 2018
वाघोली - जॉब वरून रात्री घरी जाताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी बँक कर्मचाऱ्याला अडवून पिस्तूल असल्याचा धाक दाखवत तीन तास दुचाकीवर फिरवले. यानंतर मारहाण करीत एटीएम मधून 20 हजार रुपये काढले. तसेच गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेतली. ही घटना गुरुवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील बाईफ रोडवर...