एकूण 329 परिणाम
डिसेंबर 13, 2018
उल्हासनगर : लोकलच्या महिला डब्यातील दारात गर्दी असल्याने दारातून पडून एका 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. कॅम्प नंबर 4 सुभाष टेकडी मध्ये तक्षशिला शाळेजवळ राहणारे भाजीचा व्यवसाय करणारे जीवन सुरडकर यांनी हलाखीच्या परिस्थितीत त्यांची मुलगी संजना...
डिसेंबर 08, 2018
पिंपरी - शहरातील मेट्रोच्या व्हायाडक्‍टच्या कामाचा वेग वाढविण्यासाठी खराळवाडी येथे चौथा गर्डर लाँचर बसविण्यात येत असून, जानेवारीत त्याचे काम सुरू होईल. दोन किलोमीटर अंतरात व्हायाडक्‍टचे काम झाल्यामुळे मेट्रोच्या लोहमार्ग टाकण्याच्या कामालाही लवकरच प्रारंभ होईल.  संरक्षण दलाकडून जागा...
डिसेंबर 07, 2018
नागपूर - उपराजधानीत उपचारासाठी आलेला रुग्ण उत्तम शाहू (५५) यांचा नागपूर रेल्वेस्थानकावर मृत्यू झाला. स्वत:ला पत्नी सांगणारी राधा (४८) यांनी नातेवाइकांना घटनेची माहिती दिली. मात्र, ती बेपत्ता झाल्यामुळे पोलिसांपुढे नवा पेच उभा झाला आहे. पत्नीने सांगितलेल्या पत्त्यावरून पोलिसांनी मृताच्या नातेवाइकाचा...
डिसेंबर 06, 2018
सोलापूर : वय वर्षे तेरा.. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या तीन मुली.. घरातून दागिने आणि काही पैसे घेऊन बाहेर पडल्या.. रेल्वेने मुंबईला गेल्या.. तेथून त्या सोलापूरमार्गे दक्षिण भारतात निघाल्या होत्या. बुधवारी सोलापूर रेल्वे स्थानकावर ऑपरेशन मुस्कान अंतर्गत चौकशी करताना या तीन मुलींसह एक अल्पवयीन मुलगा...
डिसेंबर 05, 2018
देवळालीगाव : जनता एक्‍स्प्रेसने प्रवास करायचा आहे, असे सांगून हमालांकडे सामान सोडून परागंदा झालेल्या एका लष्करी जवानाच्या प्रतापामुळे रात्रपाळीतील चार हमालांना नाहक रात्रभर जागून कुठलाही मोबदला न मिळता सामानाची देखभाल करावी लागली. अशा परिस्थितीत स्थानक उपव्यवस्थापकांनी हमालांना कुठल्याही प्रकारचे...
डिसेंबर 02, 2018
ठाणे : मजुरीसाठी बिहारहून मुंबईच्या दिशेने आलेल्या 38 बालकामगारांची सुटका शनिवारी पालवी चाईल्ड लाईन व प्रथम सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी केली. यातील 18 मुलांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात आले, तर उर्वरित 20 मुलांना भिवंडी येथील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.  रक्‍सोल-...
नोव्हेंबर 30, 2018
पाकिस्तानमधील कराची शहरात गेल्या शुक्रवारी बलुची फुटीरतावाद्यांनी चीनच्या दूतावासावर आत्मघाती हल्ला केला. त्यात काही सुरक्षा कर्मचारी ठार झाले आणि नंतर चकमकीत सर्व हल्लेखोर मारले गेले. परंतु, कोणाही चिनी नागरिकाला इजा पोहोचली नाही. त्याच दिवशी उत्तरेला अफगाणिस्तानच्या सीमेलगत असलेल्या वायव्य सरहद्द...
नोव्हेंबर 29, 2018
नांदेड :  येथील हजूर साहिब रेल्वे स्थानकावर वाढत्या चोऱ्या, पाकिटमारी, बॅग लिफ्टींग, पर्स पळविणे, मोबाईल चोरी यासारख्या घटनांना प्रवाशी बळी पडून नये आणि चोरट्यांना आवर घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने प्रवाशांना शिस्तीचे धडे देण्यात येत आहेत. देवगिरी व नंदीग्राम रेल्वेच्या सर्वसाधारण...
नोव्हेंबर 27, 2018
चीनने ६५ देशांना जमीन अथवा सागरी मार्गाने जोडणारा ‘रोड अँड बेल्ट इनिशिएटिव्ह’ (बीआरआय) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. सार्वभौमत्वाशी तडजोड नाही, ही भारताची भूमिका योग्यच आहे; परंतु त्यातील आर्थिक हिताच्या संधींचाही विचार भारताने केला पाहिजे. द क्षिण आणि मध्य आशिया, तसेच युरोप व...
नोव्हेंबर 25, 2018
पिंपरी - शहरात एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबविले जात असताना, दुसरीकडे रस्त्यांलगत व मोकळ्या जागांमध्ये राडारोडा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील काही मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरही असे चित्र दिसत असून, ट्रॅक्‍टर, डंपर अशा वाहनांमधून राडारोडा टाकताना उडणाऱ्या धुळीचा पादचारी व...
नोव्हेंबर 22, 2018
दौंड (पुणे) : भिगवण रेल्वे स्थानकाजवळ राजकोट - सिकंदराबाद एक्सप्रेस वर पडलेल्या दरोड्याप्रकरणी दौंड लोहमार्ग पोलिसांनी पाच दरोडेखोरांना अटक केली. रेल्वे सिग्नलची तार कापून सिग्नल बंद पाडल्यानंतर थांबलेल्या प्रवासी गाड्यांवर ही टोळी दरोडे टाकत असल्याची माहिती पुढे आली आहे.  दौंड ...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे - शहरात वडगाव शेरी, येवलेवाडी आणि पुणे रेल्वे स्थानकावर बुधवारी दिवसभरात घडलेल्या गोळीबाराच्या सलग तीन घटनांमुळे एकच खळबळ उडाली. वडगाव शेरी येथील गोळीबारात महिलेचा मृत्यू झाला. या गुन्ह्यातील हल्लेखोरांना ताब्यात घेताना एकाने केलेल्या गोळीबारात गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलिस निरीक्षक गजानन...
नोव्हेंबर 19, 2018
पिंपरी - आकुर्डी आणि चिंचवड रेल्वे स्टेशन जोडणाऱ्या नवीन रस्त्यालगतच्या कचरा संकलन केंद्राजवळ दररोज मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जात आहे. त्याचा परिसरातील सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. महापालिकेचे कर्मचारी कचरा जाळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मात्र, आम्ही कचरा जाळत...
नोव्हेंबर 17, 2018
देवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने पाहिले पाहिजे. शबरीमला मंदिरातील महिलांचा प्रवेश, राममंदिराचे बांधकाम ते ‘अवनी’ वाघिणीची हत्या अशा मुद्द्यांवर राजकीय वर्तुळांमधील चर्चा आणि आरोप-...
नोव्हेंबर 16, 2018
अरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक अरब देशांकडूनही इस्राईलच्या या मोहिमेला अनुकूल प्रतिसाद मिळत आहे. आ खातातील वर्चस्वाच्या लढाईमध्ये एकेकाळी अलग पडलेल्या इस्राईल या ज्यू देशाबरोबर बदललेल्या...
नोव्हेंबर 15, 2018
देहू - जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर देहूरोड येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या पुलावर डांबरीकरण आणि पथदिवे बसविण्याचे काम सुरू आहे. पुणे- मुंबई महामार्गावर निगडी ते देहूरोडदरम्यान रुंदीकरण आणि नवीन उड्डाण पुलाचे काम गेल्या वर्षी सुरू करण्यात आले....
नोव्हेंबर 11, 2018
पिंपरी - शहरातील सर्वाधिक लांबीच्या संत मदर तेरेसा पुलावर ये-जा करण्यासाठी एम्पायर इस्टेट सोसायटीजवळ रॅम्प बांधण्याचे काम वेगाने सुरू असून, दोन्ही बाजूला त्यासाठी १८ खांब उभारण्यात आले आहेत. उर्वरित दोन खांब उभारणीचे कामही सुरू असून, येत्या चार महिन्यांत रॅम्पचे काम महापालिकेतर्फे पूर्ण करण्यात...
नोव्हेंबर 10, 2018
पिंपरी - चिंचवड रेल्वे स्टेशन येथे गुरुवारी (ता. ८) पहाटेच्या धावत्या रेल्वेखाली सापडून दोघांचा मृत्यू झाला. लोहमार्ग पोलिस ठाण्यातील हवालदार लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ लोहमार्गावर पहाटे साडेबाराच्या सुमारास एक मृतदेह आढळला. मयत व्यक्‍तीचे वय अंदाजे ५५...
नोव्हेंबर 06, 2018
अंबरनाथ : अंबरनाथ येथील मोरोली औद्योगिक वसाहतीतील "प्रेशिया' या रासायनिक कारखान्यात सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत कारखाना भस्मसात झाला. या घटनेत तेथे काम करणारे चार कामगार जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीचे कारण समजू शकलेले नाही. ...
नोव्हेंबर 04, 2018
पुणे : 'जर्मनीसह विविध देशांतील कंपन्या पुण्यात असून, कुशल मनुष्यबळ येथे उपलब्ध आहे. तसेच नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता या शहरात असून, औद्योगिक क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे भविष्यात पुणे हे रेल्वे इंडस्ट्रीजचे हब होऊ शकेल,'' असे मत कामगार व कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी...