एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
औरंगाबाद: भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर गलिच्छ व बिभत्स भाषेत टीका करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर कारवाईसाठी राज्य महिला आयोगानेही सुमोटो दखल घेतली असून त्यांच्यावर करवाई...
ऑक्टोबर 04, 2019
नाशिक ः विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय जनता पक्षाला नाशिकमधून जोरदार दणका बसला आहे. नाशिक पूर्वमधून उमेदवारी कापलेले आमदार बाळासाहेब सानप यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच कालपर्यंत (ता. 3) नाशिक पश्‍चिमची जागा मित्रपक्षाला सोडल्याचे...
सप्टेंबर 24, 2019
पालघर  ः पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून पालघर जिल्ह्यातील स्थानिक ओबीसी समाजावर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि सरकारी नोकरभरतीत अन्याय होत आहे. येणाऱ्या २०२१ च्या जनगणनेत ओबीसी स्वतंत्र जातनिहाय जनगणना करावी; अन्यथा समाज या जनगणनेवर बहिष्कार टाकील, असा इशारा येथील ओबीसी हक्क...
सप्टेंबर 11, 2019
नाशिक : "एकच मिशन, वंजारी आरक्षण' अशी गगणभेदी घोषणाबाजी करीत, वंजारी आरक्षण कृती समितीतर्फे आज शहरातून समाजासाठी वाढीव आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. युवक-युवती, महिलांचा मोर्चामध्ये लक्षणीय सहभाग होता. शहराच्या मध्यवस्तीतून काढण्यात आलेल्या या मोर्चात...
सप्टेंबर 06, 2019
जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा  नाशिक : राज्यातील वंजारी समाजाला देण्यात आलेले 2 टक्‍क्‍याचे आरक्षण समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अत्यल्प आहे. त्यामुळे समाजाने 10 टक्के वाढीव आरक्षण मिळावे, या मागणीसाठी येत्या बुधवारी (ता.11) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार...