एकूण 8 परिणाम
डिसेंबर 30, 2017
पुणे - निखळ कौटुंबिक मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देणारा 'बारायण' हा मराठी चित्रपट येत्या १२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला संपूर्ण महाराष्ट्रात येत आहे. दिग्दर्शक दिपक पाटील आणि निर्मात्या दैवता पाटील यांच्या ‘ओंजळ आर्टस् प्रॉडक्शन्स'कडून 'बारायण'ची निर्मिती झाली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने...
ऑगस्ट 23, 2017
मुंबई : झी नेटवर्क म्हणजे दर्जेदार मनोरंजनाचा खजिना, हे समीकरण दृढ आहे. कुटुंबातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना भावणारे, त्यांच्या भावविश्वाशी जोडणारे कित्येक कार्यक्रम हा झी नेटवर्कचा श्वास आहे. झी मराठी असो, झी टॉकीज, झी स्टुडीओ असो वा चोवीस तास प्रेक्षकांना जगभरातील बातम्या पोहचवणारे झी...
ऑगस्ट 11, 2017
'सकाळ प्रीमियर ऍवॉर्डस'च्या दिमाखदार सोहळ्यात अवतरले तारांगण मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञ-कलाकारांसोबतच बॉलिवूडच्या नामांकित तारे-तारकांच्या उपस्थितीत रंगलेल्या पहिल्यावहिल्या "सकाळ प्रीमियर ऍवॉर्डस'च्या दिमाखदार सोहळ्याने प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंदिर गुरुवारी (ता. 10) रात्री...
ऑगस्ट 01, 2017
मुंबई : नात्यांच्या सुरक्षित चौकटीत, हसत खेळत आनंदी जीवन जगणाऱ्या व स्वतःच कुटुंब हेच विश्व मानणाऱ्या सर्वसाधारण स्त्रीच्या आयुष्यात, जेव्हा एखादं अनपेक्षित वादळ येते; तेव्हा तिचं संपूर्ण आयुष्यच उध्वस्त  होते. आणि मग हीच सर्वसाधारण स्त्री, तिच्या भोवतालची सुरक्षित चौकट मोडून अन्यायाचा मागोवा घेते...
जानेवारी 25, 2017
पुणे - ""नाटककारांचे पुतळे फोडणे, वेगवेगळ्या "सेन्सॉरशिप' लादणे... अशा नाटकाला मारक गोष्टी ज्या-ज्या वेळी घडतात त्याच्याविरोधात आम्ही कलाकार उभे राहतो; पण त्या वेळी आमच्याबरोबर प्रेक्षक का येत नाहीत, का ते आम्हाला साथ देत नाहीत. मग "मराठी माणूस नाट्यवेडा आहे', असे बिरुद यापुढे प्रेक्षकांनी लावून...
डिसेंबर 04, 2016
मुंबई - भरपूर वाचा आणि डोळसपणे जगा. या जगण्यातून, संघर्षातून आणि येणाऱ्या अनुभवांतून खूप छान साहित्य तुम्ही लिहू शकाल. तरुण लेखक-कवी हे साहित्याचे भविष्य आहेत, असे मार्गदर्शन ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे यांनी 13 व्या महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केले. मुंबई मराठी...
ऑक्टोबर 28, 2016
मुंबई - उत्सुकता, आनंद आणि त्यानंतर झालेला जल्लोष... असे चैतन्यपूर्ण वातावरण "सकाळ' व सुवर्णस्पर्शच्या "सुखकर्ता गणेशदर्शन' स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात अनुभवायला मिळाले. परळ येथील दामोदर नाट्य मंदिरात बुधवारी (ता. 26) स्पर्धेचा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा झाला. शिवडी मध्य विभाग...
ऑक्टोबर 26, 2016
पुणे : बोलणारे दिवाळी अंक काही वर्षांपूर्वी सुरू झाले, मात्र तुमच्या आवडत्या साहित्यिकांच्या आवाजातच कथा-कविता ऐकवणारा ऍपवरील दिवाळी अंक यावर्षी प्रथमच तुमच्या भेटीला येतो आहे. तसेच अनेक मान्यवरांची विविध विषयांवरील रोखठोक मतेही हा अंक आपल्यासमोर मांडणार असून, हे सगळे घरबसल्या आणि मोफत उपलब्ध होणार...