एकूण 6 परिणाम
एप्रिल 01, 2018
चेंडूची स्थिती बदलण्याचा (बॉल टॅंपरिंग) प्रकार उघडकीस आल्यामुळं ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू अडचणीत आले आहेत. कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि प्रत्यक्ष हे कृत्य करणारा खेळाडू कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट यांच्यावर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. गेले काही दिवस वेगवेगळ्या माध्यमांतून...
नोव्हेंबर 15, 2017
वकार युनूस नावाचं तुफान पाटा खेळपट्ट्यांवरही आग ओकायचं, तेव्हाचा तो काळ... वासिम अक्रमच्या यॉर्करसमोर स्टंपनं विनातक्रार मान तुकवायचा तो काळ... अब्दुल कादीरचा चेंडू हवेतल्या हवेत जणू अदृष्य होत पॅडवर आपटायचा तो काळ... इम्रान खान नावाचा दरारा टीपेला पोहोचण्याचा तो काळ......
मार्च 15, 2017
नवी दिल्ली - क्रिकेट समालोचक म्हणून हर्षा भोगले यांचे यंदाच्या "आयपीएल' स्पर्धेतून पुनरागमन होण्याची शक्‍यता वाढली आहे. अर्थात, ते मैदानावरून समालोचन करणार नाहीत. तज्ज्ञ म्हणून स्टुडियोत बसून ते सामन्याबाबत चर्चा करणार आहेत. "बीसीसीआय'मध्ये भोगले यांना विरोध करणारे कुणी राहिलेले नाहीत. त्याचबरोबर...
फेब्रुवारी 09, 2017
हैदराबाद : भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्‍विन याला कसोटी कारकिर्दीत सर्वांत वेगवान 250 विकेट्‌स पूर्ण करण्याच्या विक्रमाची संधी आजपासून सुरू होणाऱ्या बांगलादेश कसोटी सामन्यातून साधता येईल. आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या आश्‍विनने 44 कसोटींत 248 गडी बाद केले असून, त्याला सर्वांत वेगवान...
नोव्हेंबर 19, 2016
विशाखापट्टणम : रविचंद्रन आश्‍विनला काही वेळा गोलंदाजीमध्ये सूर सापडायला थोडा वेळ लागतो. पण एकदा सूर गवसला, की त्याच्यासमोर कुठलाही फलंदाज तग धरू शकत नाही, हे आज (शनिवार) पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यातच, या वर्षी अफलातून सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीचीही त्याला साथ लाभली. त्यामुळे...
सप्टेंबर 25, 2016
कानपूर : अफलातून सूर गवसलेला ऑफस्पिनर रविचंद्रन आश्‍विनने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी आज (रविवार) वकार युनूस आणि डेनिस लिली या महान गोलंदाजांचा विक्रम मोडला. सर्वांत कमी कसोटी सामन्यांमध्ये 200 बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आश्‍...