एकूण 18 परिणाम
January 11, 2021
महाबळेश्‍वर  : महाबळेश्वर-पाचगणी मुख्य रस्त्यानजीकच्या लिंगमळा येथील ग्रीन वुड सोसायटीतील विहिरीत रविवारी दुपारी साडेतीन वाजता महाकाय रानगवा पडला. या रानगव्याचे वजन अंदाजे एक टनाहून अधिक असून महाबळेश्वर ट्रेकर्सचे (Mahableshwar Trekkers) जवान व वन विभागाची टीम या बचावकार्यात सक्रिय...
December 15, 2020
सोलापूर : करमाळा भागात 3 मार्चपासून आतापर्यंत सोलापूर वन विभागाने बिबट्या या वन्य प्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. त्यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करत थर्मल ड्रोन, डॉग स्कॉड सर्चिंग, डेली पगमार्क डेटा ऍनालेसिस व ऑन स्पॉट कॉल व्हेरिफिकेशन आणि 14 गस्ती...
December 06, 2020
(ओतूर)पुणे : येथील ओतूर- ब्राम्हणवाडा मार्गावरील ओतूर गावच्या हद्दीतील फापाळे शिवार परिसरात कॅनल जवळ बिबट्याने दुचाकीवर हल्ला केला या हल्ल्यात दुचाकीवर मागे बसलेेली तरुणी जखम झाली आहे. सध्या दिवस छोटा असून थंडीमुळे परिसर लवकर सामसूम होतो. शुक्रवारी रात्री साडे सात दरम्यान रामदास विठ्ठल लोहकरे व...
November 26, 2020
कोल्हापूर - राज्यातील वन व वन्यजीव संरक्षण, वन व्यवस्थापनात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या राज्यातील 30 जिगरबाज वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षकांना वन विभागातर्फे सुवर्ण व रजतपदके जाहीर झाली आहेत. यात कोल्हापूर प्रादेशिक विभागात पाटणे (ता. चंदगड, जि. कोल्हापूर)...
November 20, 2020
पाचोड (औरंगाबाद) : बिबट्याच्या हल्ल्यात आपेगाव (ता.पैठण) येथील शेतकरी पिता-पुत्रास जीव गमवण्याच्या घटनेला चार दिवस उलटले. तरी अद्याप वनविभागाला धुमाकूळ घालून दहशत पसरवणाऱ्या नरभक्षक बिबट्यास जेरबंद करण्यास यश आले नसल्याचे दिसते. अन् त्यात 'आला रे....आला' बिबटया आला..! च्या चर्चेने अवघा तालुका...
November 18, 2020
पाचोड (जि.औरंगाबाद) : दिवसेंदिवस पाचोड (ता.पैठण) परिसरात पोट चिरल्याने मृत झालेल्या हरिण व काळवीटच्या संख्येत कमालीची वाढ होत चालली आहे. यामागे मृगाच्या नाभितील कस्तुरीची तस्करी होत असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. रविवारी (ता.१५) सानपवाडी व सोनवाडी (ता.पैठण) शिवारातील शेतामध्ये काळविट...
November 18, 2020
नागपूर ः कोरोनामुळे जाहीर झालेल्या टाळेबंदीमध्ये नागरिक घरामध्ये आणि वन्यप्राणी मुक्तपणे रस्त्यावर आल्याच्या घटना घटल्या. या कालावधीत जखमी अवस्थेत सापडलेल्या किंवा वाट चुकून वस्तीत शिरलेल्या १ हजार २१५ वन्यप्राण्यांना आणि पक्ष्यांना वन विभागाच्या सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट...
November 17, 2020
वाडीव-हे / नाशिक :  आदिवासी, कातकऱी समाज गावाच्या बाहेर राहतात. घरे कमकुवत असतात. बरेचसे लोकं उघड्यावर घरासमोर झोपतात. अस्मानी, सुलतानी संकटात तर कधी हिंस्र श्वापदाच्या हल्यात ते बळी जातात. अशीच एक ह्रदय हेलावणारी घटना आधारवड शिवारात घडली आहे. मामाने आपल्या भाचीला मृत्यूच्या दाढेतून वाचविण्याचे...
November 15, 2020
पाचोड (जि.औरंगाबाद) : सहा दिवसांपासून बिबट्या आल्याच्या चर्चेने सर्वत्र दहशत पसरुन शेत शिवार ओस पडले. शेतावर कामांसाठी गेलेल्या महिलांसह पुरुष मंडळी ‘आला रे..... आला .. बिबटया आला’ असे म्हणत बिबट्याचे दर्शन झाल्याची माहीती देत असल्याने महीला- मुले शेतातील अर्धवट कामे सोडून गावांकडे परतत आहे. तर...
November 05, 2020
चिमूर (जि. चंद्रपूर) : ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पअंतर्गत येणाऱ्या खडसंगी बफर झोन क्षेत्रातून बछड्यापासून मयूरी वाघीण बेपत्ता झाली आहे. त्यामुळे मागील नऊ दिवसापासून बेपत्ता वाघिणीचा शोध खडसंगी बफर झोनचे वन कर्मचारी शोध घेत आहेत. बुधवारी शोध मोहिमेदरम्यान वहानगाव...
November 02, 2020
नागपूर :  तोतलाडोह जलाशयात अवैध मासेमारीविरुद्ध गस्त करीत असलेल्या पथकावर रविवारी रात्री तुमडीमट्टा संरक्षण कुटीवर साठ ते सत्तर मासेमाऱ्यांनी दगडफेकीसह डायनामाईटचा वापर करून हल्ला केला. कुटीमध्ये घुसून गॅस सिलिंडर काढून स्फोट करण्याचा प्रयत्न केला. शासकीय साहित्याची तोडफोड केल्याने जीवाच्या...
October 28, 2020
राजुरा (चंद्रपूर): मध्य चांदा वन विभागांतर्गत धुमाकूळ घालणाऱ्या व दहा शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाला वनविभागाने अखेर जेरबंद केले. 27 ऑक्टोबरला राजुरा तालुक्यातील सिंधी वनपरिक्षेत्रात नलफडी जंगल शिवारामध्ये वाघ पिंजऱ्यात जेरबंद झाला आणि नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या...
October 26, 2020
वार्सा ः श्रमदानातून एखादी गोष्ट करणे  ते एकाच दिवसात पूर्ण करणे  असे फार क्वचित गोष्टी घडत असतात. पण बारिपाडा ता.साक्री येथील जंगलात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व अधिका-यांनी श्रमदानातून एकाच दिवसात त्बांयनी वनराई बंधारा बांधला. डांगशिरवाडे बिटचे वनपाल भुषण वाघ, वनरक्षक दिपक भोई,...
October 19, 2020
यवतमाळ : दहा लोकांचा बळी घेणारा ‘आरटी-वन’ या वाघाला पकडण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सतत हुलकावणी देणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने दोन पिंजरे लावले आहेत. पिंजऱ्यांमध्ये वनपाल, वनमजुरांना बसविण्यात आल्याची बातमी आली. मात्र, वाघाला जेरबंद करण्यासाठी वन...
October 06, 2020
राजुरा (जि. चंद्रपूर) : राजुरा वनपरिक्षेत्रातील खांबाला नियत क्षेत्रात पाच आक्टोबरला वाघाने शेतकऱ्यावर हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात खाबाला येथील मारोती पेंदोर (वय ६० वर्षे) हे जागीच ठार झाले. वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत नऊ लोकांचा बळी गेला असून, वाघाला ठार मारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मारोती...
October 05, 2020
पांडे (सोलापूर) : पांडे (ता. करमाळा) येथील एका शेतातील 35 फूट खोल विहिरीत रविवारी (ता. 4) कोल्हा पडला. वनविभागाने केलेल्या एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले.  पांडे गावात कोल्हा लांडगा, ससा, हरण, रानडुक्कर आदी प्राण्यांचा नेहमी वावर असतो. मात्र रविवारी...
September 25, 2020
अकोले (अहमदनगर) : पर्यटनाबाबत सरकारने अटी शिथिल केल्यामुळे मोठ्याप्रमाणात पट्टा किल्ला येथे पर्यटक येत आहेत. त्याचा वन कर्मचारी व स्थानिकांना त्रास होऊ लागल्याने तिरढा ग्रामपंचायतने ठराव घेऊन गडावर येणाऱ्या पर्यटकांना मोठा दंड आकारण्याचा इशारा घेतला आहे. त्यामुळे या भागात...
September 21, 2020
चंदगड : पार्ले (ता. चंदगड) जंगल हद्दित हत्तींच्या कळपावर पाळत ठेवण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांवर टस्कराने हल्ला केला. सुदैवाने तो लगेच माघारी परतल्यामुळे दुर्घटना टळली. मात्र या प्रसंगाने कर्मचाऱ्यांची अवस्था प्रकर्षाने स्पष्ट झाली. वन्यजीव नियम आणि शेतीचे नुकसान या कात्रीत सामान्य...