एकूण 171 परिणाम
जानेवारी 22, 2019
चिखलदरा, अकोट : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या प्रतिबंधित क्षेत्रातील पुनर्वसनाचा मुद्दा आता चांगलाच पेटला असून, या आंदोलनाने मंगळवारी (ता. 22) हिंसक वळण घेतले. गेले आठ दिवसांपासून प्रतिबंधित वनक्षेत्रामध्ये अवैधपणे घुसून तेथे ठाण मांडून बसलेल्या पुनर्वसित आदिवासींनी मंगळवारी पोलिस व वन विभागाच्या...
जानेवारी 14, 2019
हैदराबाद : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या आंध्र प्रदेशमधील श्रीशैलम येथे दर्शनासाठी जात असलेले महाराष्ट्रातील भाविक येथील घाटामध्ये दरीत कोसळण्यापासून थोडक्‍यात बचावले. या अपघातात तीन भाविक जखमी झाले.  बीड जिल्ह्यातील परळी येथील 36 भाविक प्रवासी बसने श्रीशैलम येथे जाण्यासाठी निघाले होते. आज...
जानेवारी 12, 2019
हे शतक विसंगतींनी भरलेलं शतक म्हणता येईल. एका बाजूने यंत्रांच्या मदतीने माणूस अखंड कृत्रिम जग उभारण्यात गुंतला आहे; पण दुसऱ्या बाजूने त्याला जिवंत, अकृत्रिम, अनावृत्त अशा जीवनाची आस आहे. एकीकडे तो नैसर्गिक जगण्यापासून दूर गेला आहे; निसर्गापासून तुटून निघाला आहे. कृत्रिम, आभासी जगातल्या जादुई नगरीत...
जानेवारी 10, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील मेंढपाळ बलराज रमेश भलकारे यांच्या मालकीच्या सुमारे 23 पैकी 13 मेंढ्या मंगळवारी (ता. 8) मध्यरात्रीच्या सुमारास वन्य श्वापदाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यापैकी 10 मृत मेंढ्यांचा पंचनामा केला असून...
जानेवारी 03, 2019
वार्सा : आदिवासीबहुल, स्वयंनिर्भर व आदर्श बारीपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथे बुधवारी (ता. 9) राज्यपाल सी. विद्यासागर राव हे दौऱ्यावर असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार यांनी दिली.  विविध विकासकामांच्या पाहणीसाठी राज्यपाल दौऱ्यावर असतील. बारीपाडा ग्रामस्थांनी अकरा एकर क्षेत्रात वन...
डिसेंबर 30, 2018
पवनी (जि. भंडारा) : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील चिचगाव बिटमध्ये आज, रविवारी सकाळी राजा ऊर्फ चार्जर हा वाघ मृतावस्थेत आढळून आला. त्याचा विषबाधेने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या घटनेमुळे वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. आशिया खंडातील प्रसिद्ध जय या वाघाचा बछडा असलेला राजा ऊर्फ...
डिसेंबर 28, 2018
म्हसदी (जि. धुळे) - धमनार (ता. साक्री) येथील चुनदरा शिवारात आज पहाटे बिबट्या सावजाचा पाठलाग करताना विहिरीत पडला. वनविभागाने शर्थीचे प्रयत्न करीत गुरुवारी दुपारी बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले. त्याला सायंकाळी लळिंग वनक्षेत्रात सोडण्यात आले. धमनारच्या चुनदरा-खडगाव वनक्षेत्राला लागून रामदास...
डिसेंबर 25, 2018
पुणे - 'थर्टी फर्स्ट'च्या पार्टीच प्लॅनिंग करताय? याचं उत्तर "हो' असेल तर या प्लॅनिंगमधून तुम्ही सिंहगड, तळजाई, हनुमान टेकडी, लोणावळ्याचा घाटमाथा अशी ठिकाणं शक्‍यतो वगळांच! कारण, या भागातील पार्ट्यांवर वनखाते बारकाईने लक्ष तर ठेवणार आहेच, पण मद्यपी असो की शुद्धित शेकोटी पेटवणारे, या सर्वांवर वन...
डिसेंबर 24, 2018
कलेढोण - राज्यात पक्षी आश्रयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायणी (ता. खटाव) येथील पक्षी आश्रयस्थानात चंदनतस्करी होत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध करताच वन विभागाने तारेच्या कुंपणाच्या कामास सुरवात केली आहे. त्यामुळे दोन दिवसांत कुंपणासाठी कोणता, कोठून निधी वन विभागाला आला, अगोदर मंजूर झाला असेल...
डिसेंबर 23, 2018
पुणे : खराब झालेली प्लॅस्टिकची बाटली, त्यात पाणी आणि सुतळीचा तुकडा, बस्स... याच्या जिवावर तब्बल चार हजार रोपं जगविण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम वनअधिकाऱ्याच्या छोट्याशा पुढाकारामुळे शक्‍य झाला आहे. हवेली तालुक्‍यातील डोंगरगाव वनक्षेत्राचे वनरक्षक गणेश म्हेत्रे यांनी दहा हेक्‍टर जमिनीवरील चार हजार...
डिसेंबर 20, 2018
नागपूर : वेगवेगळ्या लोकांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या सहा जनहित याचिकांवर प्रतिवादींना नोटीस बजावण्यापूर्वी न्यायालयाने याचिकाकर्त्यांनाच विश्‍वासार्हता सिद्ध करण्यासाठी प्रत्येकी पाच लाख याप्रमाणे तीस लाख रुपये रजिस्ट्रारकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. जनहित याचिकांशी काही मूठभर लोकांचे हित...
डिसेंबर 19, 2018
ओतूर - ओतूर (ता. जुन्नर) येथील चारपडाळी येथे भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या कैलास जानकू अहिनवे यांच्या कोंबड्याच्या खुराड्यात गेला असता तेथे अडकला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला बेशुद्ध करून जेरबंद केले. मंगळवारी (ता. १८) सकाळी सहाच्या दरम्यान अहिनवे कुटुंबातील कविता किरण अहिनवे या...
डिसेंबर 19, 2018
कलेढोण - राज्यात पक्षी आश्रयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायणी पक्षी आश्रयस्थानात चंदनतस्करी होत असून, त्यासाठी छोट्या-मोठ्या झाडांवरही चंदनतस्कर कुऱ्हाडी चालवत आहेत. तर दुसरीकडे ३६५ हेक्‍टर क्षेत्रात पसरलेल्या वनक्षेत्राचे कुंपणही रामभरोसे असल्यामुळे वन विभागाचे झाडांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष...
डिसेंबर 17, 2018
वालचंदनगर (पुणे) भरणेवाडी (ता. इंदापूर) हद्दीतील वनजमिनीवर शेतकऱ्यांनी केलेले 43 एकर क्षेत्रावरील अतिक्रमण वन विभागाने जेसीबी मशिनच्या साहाय्याने हटविले. इंदापूर तालुक्‍यात वनजमिनीवरील झालेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम वनविभागाच्या माध्यमातून सुरू आहे. हिंगणगाव, पळसदेवनंतर आज भरणेवाडीत अतिक्रमण...
डिसेंबर 14, 2018
शिर्सुफळ - सध्या भेडसावत असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर बारामती तालुक्यातील वनविभागाने कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे. यामध्ये शिर्सुफळ, पारवडी, कन्हेरी, पिंपळी या वनक्षेत्रातील नव्याने लावलेल्या झाडांसाठी टाकावु बिस्लरी बोटलचा वापर करुन झाडांना पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे....
डिसेंबर 14, 2018
अकोला - शेतकऱ्यांनो, माकडापासून सावधान ! माकडाच्या हल्ल्यात तुम्ही जखमी किंवा जिवाची हानी झाली, तरी नुकसानभरपाई मिळणार नाही. कारण वनविभागाच्या नियमानुसार, हिंसक पशूंनी हल्ला केला, तरच आर्थिक नुकसानभरपाई मिळू शकते आणि वनविभागाच्या लेखी माकड हे हिंसक पशू नाही. जिल्ह्यातील शेत शिवारात हरीण, काळवीट...
डिसेंबर 12, 2018
पवनी (जि. भंडारा) : गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पडलेल्या सांबराला जीवनदान देऊन सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली. यात मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. तालुक्‍यातील धनोरा बिटमधील कम्पार्टमेंट नंबर 221...
डिसेंबर 08, 2018
वनमंत्री महाराष्ट्र राज्य. विषय : पांढरकवडा वनक्षेत्रातील नरभक्षक अवनी ऊर्फ टी-वन वाघिणीचा सरासर निर्घृण खून झाल्याचा अहवाल ह्याबाबत. आधी ठरल्याप्रमाणे व अपेक्षेनुसार टी-वन ऊर्फ अवनी वाघिणीचा खून झाल्याचा अहवाल राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने दिला असून, सदर खून करणाऱ्या मारेकऱ्यास ऊर्फ...
डिसेंबर 08, 2018
यवतमाळ : पांढरकवडा वनक्षेत्रातील नरभक्षक वाघीण अवनी (टी-1) हिची शिकार कायद्याचे उल्लंघन करून करण्यात आली, असा राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) नेमलेल्या चौकशी समितीने ठेवलेला ठपका पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे. हा अहवाल...
डिसेंबर 07, 2018
नागपूर - पांढरकवडा वनक्षेत्रातील नरभक्षक वाघीण अवनीची (टी-1) शिकार कायद्यांचे उल्लंघन करून करण्यात आली, असा ठपका राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) नेमलेल्या चौकशी समितीने ठेवला आहे. या अहवालात शफाअत अली खान आणि त्याचा मुलगा असगर अली खान यांनी पावलोपावली नियमांचे उल्लंघन केल्याचेही...