एकूण 581 परिणाम
मे 23, 2019
मूल (जि. चंद्रपूर) - मासेमारी करताना एका मच्छीमाराच्या जाळ्यात मासोळीऐवजी अजगर अडकल्याची घटना तालुक्‍यातील गडीसुर्ला येथे मंगळवारी (ता. 21) घडली. बुधवारी (ता.22) अजगराला सुखरूपपणे केळझरच्या जंगलात सोडण्यात आले. गडीसुर्ला येथे गावाजवळच्या तलावामध्ये मंगळवारी सामूहिकरीत्या मासेमारी सुरू होती....
मे 21, 2019
खेड शिवापूर - पुणे-सातारा महामार्गावरील येथील टोल नाक्‍यावर सोमवारी (ता. २०) बिबट्याच्या बछड्यांची तस्करी करणाऱ्या तीन जणांना राजगड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन ते चार महिने वयाचे बिबट्याचे दोन बछडे ताब्यात घेण्यात आले. त्यांना कात्रज (पुणे) येथील वन्यजीव अनाथालयाकडे सुपूर्त...
मे 20, 2019
सांगली - सन २००४ पासून आतापर्यंत चांदोली राष्ट्रीय अभयारण्य पट्ट्यातील आठ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातील काही बिबट्यांचा विषबाधेने संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी (ता. १७) शेडगेवाडीत जलसेतूवरून पडून आणखी एका बिबट्याचा मृत्यू झाला. चांदोलीचे वैभव असलेल्या बिबट्याचा...
मे 20, 2019
कोल्हापूर - परंपरेनुसार बुद्ध पौर्णिमेच्या स्वच्छ चंद्रप्रकाशात जिल्ह्यातील वन विभागाच्या हद्दीत वन्यजीव गणना रात्रभर झाली. यात एका ठिकाणी वाघाचे, दोन ठिकाणी बिबट्याचे, तर दोन ठिकाणी अस्वल अशा वन्यजीवांचा वावर असल्याचे संकेत मिळाले. गव्यांचे कळप अनेक ठिकाणी दिसून आले.  रात्रभर मचाणावर...
मे 19, 2019
जगातल्या वाघांची संख्या कमी होत आहे. भारतातही त्यांचं प्रमाण घटत आहे. पश्‍चिम बंगालमधल्या सुंदरबनमध्ये सन 2070पर्यंत एकही वाघ शिल्लक नसेल, असा एक अंदाज नुकताच प्रसिद्ध झाला आहे. वाघांचा नैसर्गिक मृत्यू कमी आणि शिकारी जास्त होत असल्याचं लक्षात येत आहेत. त्यातही नाहीसे झालेले वाघ अधिक आहेत. व्याघ्र...
मे 18, 2019
अंधश्रद्धेपोटी वाढली तस्करी कऱ्हाड - काळ्या जादूसह अंधश्रेद्धेपोटी सामान्यपणे अनेक शेतात आढळणाऱ्या मांडूळ जातीच्या सापाची तस्करी नुकतीच मालखेड येथे पोलिसांनी रोखली. त्यावेळी ‘रेड सॅण्डबो’ जातीच्या मांडुळासह दुचाकी जप्त केली आहे. सर्वसाधारण शेतात आढळणाऱ्या रानातील मांडूळाची पोलिसांनी ३० लाखांची...
मे 18, 2019
पुणे - ‘आपल्यापासून जेमतेम ८० किलोमीटवरील मयूरेश्‍वर अभयारण्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का,’ या एका प्रश्‍नाचे ‘हो’ असे उत्तर देणारे २२६ पैकी फक्त ५६ जण होते. १७० लोकांना याची माहिती नाही. कारण, या अभयारण्यातील प्राणी आतापर्यंत कोणत्याच माहितीपटाच्या कॅमेऱ्यात आले नाहीत. सर्वांत दुर्मीळ असलेल्या...
मे 16, 2019
मुंबई - पावसाळ्यापूर्वी जंगलात हिरवाई फुलवण्यासाठी वन्यप्रेमी मुंबईकरांनी काही वर्षांपूर्वी ‘सीडबॉल’च्या माध्यमातून नवा यशस्वी प्रयोग अमलात आणला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे पावसाळ्यातील निसर्ग अधिकच बहरून निघत आहे. पर्यावरणप्रेमी ‘फ्रोजी’ संघ फळांच्या बिया मातीच्या आवरणात सुकवून पावसाळ्याच्या आधी...
मे 16, 2019
मुंबई - पावसाळ्यापूर्वी जंगलात हिरवाई फुलवण्यासाठी वन्यप्रेमी मुंबईकरांनी काही वर्षांपूर्वी ‘सीडबॉल’च्या माध्यमातून नवा यशस्वी प्रयोग अमलात आणला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे पावसाळ्यातील निसर्ग अधिकच बहरून निघत आहे. पर्यावरणप्रेमी ‘फ्रोजी’ संघ फळांच्या बिया मातीच्या आवरणात सुकवून पावसाळ्याच्या आधी...
मे 15, 2019
मुंबई - मुंबईतील विविध ठिकाणी सध्या पावसाळापूर्व झाडांच्या फांद्यांची छाटणी वृक्ष प्राधिकरणाकडून सुरू झाली आहे. फांद्यांच्या छाटणीदरम्यान पक्ष्यांची घरटीही पडत असल्याने पिलांचा नाहक जीव जात असल्याने रेसकिंग असोसिएशन फॉर वाईल्डलाईफ वेल्फेअर (रॉ) पक्षीप्रेमी संस्थेने विशिष्ट कार्यपद्धती (स्टॅण्डर्ड...
मे 14, 2019
जोतिबा डोंगर - श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर व पोहाळे परिसरातील डोंगर पठारात असणारे वन्यजीव लांडगा, कोल्ही, साळींदर, इजाट,  ससे, रानडुक्कर, रानमांजर तसेच मोर, लांडोर, चिमण्या, टिटवी, बगळा, भोरड्या  अशा १२० प्रकारच्या पशुपक्षी यांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. भागातील दोन  तीन...
मे 14, 2019
पहूर, (ता. जामनेर) : अत्यल्प पर्जन्यमान आणि अवैध पाणी उपशामुळे दुष्काळाच्या वणव्यात पहूर परिसर होरपळून निघत आहे. पाण्याअभावी केळी बागा उद्ध्वस्त होत आहेत. पहूरकरांची तहान भागविणाऱ्या गोगडी प्रकल्पात थेंबभरही पाणी शिल्लक राहिले नसल्याने कोरडा पडलेला आहे. तात्पुरत्या स्वरूपात मोतीआई धरणावरून...
मे 13, 2019
सोलापूर : जखमी अवस्थेत मिळालेल्या कोल्ह्याच्या पिलावर उपचार करुन पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात आले. दोन महिन्याच्या उपचारानंतर त्याची चपळाई दिसून आली.  19 मार्च 2019 ला एनटीपीसी परिसरात एका वाटसरुने रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत एक कुत्र्याचे पिल्लू पडल्याचे सांगितले. घटनास्थळी जावून पाहिले असता...
मे 13, 2019
पुणे - वडील वाहतूक शाखेत सहायक पोलिस उपनिरीक्षक, तर आई गृहिणी. अभ्यासात चांगली गती असलेल्या त्यांच्या मुलाने दहावी, बारावी, पदवी अभ्यासक्रमात आपली चुणूक दाखविली. पुढे त्याच मुलाने अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले. भारतीय वन सेवेच्या (आयएफएस) परीक्षेत तो केवळ चमकलाच नाही, तर त्याने प्रशिक्षणाच्या...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 05, 2019
पाली (जिल्हा : रायगड) : सुधागड तालुका वन्यजीव तस्करांचे केंद्र बनले आहे. तालुक्यात अंधश्रध्दा, काळीजादू व औषधासाठी विविध दुर्मिळ वन्यप्राणी व त्यांच्या अवयवांची तस्करी होण्याच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. पाली वनविभागाने शनिवारी (ता.4) सायंकाळी खवल्या मांजरांची तस्करी करणार्‍या सात...
मे 04, 2019
औरंगाबाद : गौताळ्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या जंगलांमध्ये वन्यजीवांवर पिण्यासाठी पाणी न मिळाल्याने टाचा घासण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी खारीचा वाटा म्हणून चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील एक्‍सलाईज्‌ या आयटी कंपनीने वन विभागाला सिमेंटच्या टाक्‍या दिल्या आहेत. गौताळा ...
मे 04, 2019
औरंगाबाद : जायकवाडी धरणात मुबलक खाद्य असल्यामुळे मगरींनी आजवर कधी माणसावर हल्ला केला नाही. मच्छिमारांनाही त्यांच्या अस्तित्त्वाची सवय आहे. परंतु, कोरड्या पात्रात गाळपेरा करण्यासाठी मोटार टाकून पाणी चोरणाऱ्यांनी नाहक भीतीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप पर्यावरणतज्ज्ञांनी केला आहे. तसेच, मगरींची...
मे 03, 2019
खिळद (जि. बीड) - दहा दिवसातनं एकदाच पाण्याचा टॅंकर येतोय, तेबी सगळं गढूळच पाणी. ते प्यायचं कसं? असा संताप आष्टी तालुक्‍यातील खिळदच्या (जि. बीड) प्रयागाबाई गर्जे यांनी केला. आष्टीहून खिळदकडे जात असताना दोन्ही बाजूंनी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू झालेल्या दिसल्या. मात्र, आजूबाजूचे शेतशिवार भकास व...
एप्रिल 21, 2019
अचानकच चितळांकडून येणारा धोक्‍याचा नाद आसमंतात घुमला. त्या आवाजानं दोन क्षण काय करावं हे सुचलंच नाही. जिवाच्या आकांतानं चितळांचं धोक्‍याची सूचना देणं सुरू होतं. एखादा विशिष्ट प्राणी आमच्या समोरच्या पाणवठ्यावर आल्याची ती सूचना होती. माझ्या हातातली बॅटरी मी आवाजाच्या दिशेनं रोखली आणि त्या झोतात समोर...