एकूण 439 परिणाम
जानेवारी 22, 2019
चिखलदरा, अकोट : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या प्रतिबंधित क्षेत्रातील पुनर्वसनाचा मुद्दा आता चांगलाच पेटला असून, या आंदोलनाने मंगळवारी (ता. 22) हिंसक वळण घेतले. गेले आठ दिवसांपासून प्रतिबंधित वनक्षेत्रामध्ये अवैधपणे घुसून तेथे ठाण मांडून बसलेल्या पुनर्वसित आदिवासींनी मंगळवारी पोलिस व वन विभागाच्या...
जानेवारी 21, 2019
सोलापूर : वाळवी खाणारी पाल, सरगोटा सरडा, सापसुरळी, मृदुकाय साप, कृष्ण शीर्ष साप, पोवळा साप, वोल्सचा मण्यार यासह सोलापूर जिल्ह्यात आढळणाऱ्या 45 सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास बार्शीचे प्रा. प्रतीक तलवाड यांनी केला असून सोलापूर विद्यापीठाची पीएचडी मिळविली आहे. विविध गावे, शहरांत जाऊन त्यांनी...
जानेवारी 20, 2019
औरंगाबाद : देशीविदेशी पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जायकवाडी पक्षी अभयारण्यात मच्छिमार आणि उपद्रवी लोकांमुळे पक्ष्यांचा अधिवास धोक्‍यात आला आहे. वन्यजीव विभाग मात्र पक्षी महोत्सवात आणि हौशी पक्षीमित्रांच्या झुंडींना पक्षी निरीक्षण करवण्यातच मश्‍गूल आहे. लोकशिक्षण हीदेखील एक प्रशासकीय...
जानेवारी 16, 2019
मुंबई - ठाण्यातील येऊर परिसरातून वन अधिकाऱ्यांनी सुशांत भोवर या शिकाऱ्याला अटक केली. दरम्यान, वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटना उजेडात आल्यानंतरही राष्ट्रीय उद्यानाचे अवैध प्रवेशद्वार बंद करण्यात वन विभाग दिरंगाई करीत असल्याने न्यायालयाचा अवमान होत असल्याची टीका पर्यावरणतज्ज्ञांनी केली आहे. वन...
जानेवारी 14, 2019
सोलापूर : तस्करीच्या उद्देशाने दुर्मिळ प्रजातीचे चार साप, इगुआना प्रजातीचा सरडा, चार दुर्मिळ प्रजातींचे पक्षी, एक विंचू घेऊन प्रवास करणाऱ्या तरुणाला रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने अटक केली. वन विभागाच्या मदतीने पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय सुरक्षा आयुक्त जयण्णा कृपाकर यांनी...
जानेवारी 11, 2019
मुंबई - पोलिसांनी शिस्तबध्द संचलन करीत विद्यार्थ्यांसह मुख्य मार्गावरुन प्रभात फेरी काढली. या प्रभात फेरीचे मुख्य वैशिष्ठये म्हणजे स्वच्छता अभियान राबवा आणि अंमली पदार्थांना विरोध करा, बेटी वाचवा, बेटी शिकवा, प्लास्टिकमुक्त जीवनजगा, पाणी वाचवा, प्रदूषण टाळा, पर्यावरण, वाघ वाचवा, वन्यजीव...
जानेवारी 11, 2019
नागपूर - जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत विजेचा धक्का लागून ४५६ जणांना जीव गमवावा लागला. २८२ जणांना कायमचे अपंगत्व आले. वर्षाला पीक जळण्याच्या सरासरी ३०० घटना घडत आहेत. नुकसानभरपाईचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. विजेच्या वाढत्या असुरक्षित वापरामुळे व पुरेशी सुरक्षा न बाळगल्याने हे अपघात घडले. तर, २७९...
जानेवारी 03, 2019
पुणे - ‘वाघिणींच्या तुलनेत नर वाघांचे प्रमाण वाढल्याने व्याघ्रसंवर्धनाचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यासाठी अनेक घटक कारणीभूत असले, तरीही त्यात सुधारणा करण्यासाठी सांघिक प्रयत्नांची गरज आहे,’’ अशी अपेक्षा वन्यजीव चित्रपटकार नल्ला मुथ्थू यांनी व्यक्त केली.  नल्ला मुथ्थू यांनी दिग्दर्शित...
जानेवारी 03, 2019
मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर अभयारण्य आता राष्ट्रीय उद्यान झाले आहे. तसा अध्यादेश नुकताच निघाल्यामुळे, आशियाई सिंहाला दुसरे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये या विषयावर गेली १०-१२ वर्षे चालू असणाऱ्या वादाला त्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. अ त्यंत आकर्षक, रुबाबदार अशा...
जानेवारी 02, 2019
नागपूर : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात दोन वाघांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याने वन्यजीव संरक्षणाचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्य सरकारला पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात असताना गेल्या एका वर्षात 22 वाघांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशाने वर्षभरात 26 वाघ गमावले आहेत. देशात...
जानेवारी 01, 2019
भंडारा : दोन दिवसांत दोन वाघांचा मृत्यू झाल्यामुळे कऱ्हांडला-उमरेड-पवनी अभयारण्याकडे लक्ष वेधले गेले. मंगळवारी आणखी एक बिबट व काही पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली. याबाबत कोणाकडूनही दुजोरा मिळाला नाही. मात्र, वाघ व इतर प्राण्यांच्या मृत्यूसंदर्भातील पुरावे मिळवण्यासाठी अभयारण्यात युद्धस्तरावर...
डिसेंबर 31, 2018
मोहोळ : नजिक पिंपरी ता. मोहोळ येथील शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका हरिणाच्या पाडसाचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे. मोहोळ पोलिस ठाण्यामार्फत सदरचे पाडस वन विभागाच्या अधिकाऱ्याकडे सुपुर्द करण्यात आले. या संदर्भात अधिक माहिती अशी, की नजिक पिंपरी येथील शेतकरी महेंद्र रेवणसिद्ध गजघाटे (22) हे आपल्या...
डिसेंबर 31, 2018
सांगली : विश्रामबाग येथील गव्हर्मेंट कॉलनीत दिसलेला प्राणी हा बिबट्या होता का ? याविषयी कुठलीही ठोस माहिती समोर आलेली नाही. संबंधित ठिकाणी बिबट्याचे ठसे म्हणून दाखवण्यात आलेला छाप बिबट्याच्या नव्हे तर कुत्र्याच्या पायाच्या ठशांसारखा आहे, असे मत तज्ज्ञांनी "सकाळ' शी बोलताना नोंदवले. या भागात...
डिसेंबर 31, 2018
कोल्हापूर : मलकापूर ते उदगिरी अंतर 27 किलोमीटरचे. त्यातले नऊ किलोमीटर अंतर घनदाट जंगलाचे. किर्र अशा अर्थाने की, प्रखर उन्हालाही या जंगलात दबकत... दबकत उतरावे लागते. दिवस मावळत आला की, गव्यांचे कळप दिसू लागतात. बिबट्या समोर दिसला तर तो क्षणात वेगळा; पण रस्त्यावरच्या मऊ लालसर मातीत निरखून पाहिले तरी...
डिसेंबर 30, 2018
पवनी (जि. भंडारा) : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील चिचगाव बिटमध्ये आज, रविवारी सकाळी राजा ऊर्फ चार्जर हा वाघ मृतावस्थेत आढळून आला. त्याचा विषबाधेने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या घटनेमुळे वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. आशिया खंडातील प्रसिद्ध जय या वाघाचा बछडा असलेला राजा ऊर्फ...
डिसेंबर 30, 2018
​भंडारा​ : भंडारा जिल्ह्यातील उमरेड पवनी करांडला अभयारण्यत एक नर वाघ मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या वाघाची अद्याप ओळख पटली नसून त्याचा मृत्युु नेमका कशामुळे झाला आहे याचे कारण अद्याप अस्पष्ट नाही. आज (ता.30) सकाळी सफारी करीता गेलेल्या पर्यटक तसेच गाइडला तो अभयारण्यत मृत अवस्थेत दिसला. याच...
डिसेंबर 30, 2018
सांगली : विश्रामबाग येथील गव्हर्मेंट कॉलनीत आज बिबट्याचे दर्शन झाल्याची चर्चा रात्रीच्या सुमारास पसरली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. वनविभागासह प्राणीप्रेमींनी धाव घेतली. महापालिका कर्मचारी आणि पोलिसही घटनास्थळी आले. रात्रीच्या सुमारास केलेल्या शोधमोहिमेत बिबटया नसून अन्य एखादा प्राणी असावा असा...
डिसेंबर 30, 2018
नाशिक : महसूल व वन विभागतर्फे राज्यातील भारतीय वनसेवेत असलेल्या 41 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील पूर्व आणि पश्‍चिम वन विभागाचे उप-वनसंरक्षक डॉ. शिवबाला एस. आणि उप-वनसंरक्षक टी. ब्यूला एलील मती यांची बदली झाली आहे. उप-वनसंरक्षक अनिल अंजनकर यांना वनसंरक्षकपदी पदोन्नती...
डिसेंबर 28, 2018
उमरखेड (जि. यवतमाळ) : गुरुवारी (ता. 27) विहिरीत पडलेल्या बिबट्याला पाण्यातून वाचविल्यानंतर त्याला विहिरीत तब्बल पंधरा तास ताटकळत बाजेवर बसून राहावे लागले. रात्री आठ वाजतादरम्यान पाचारण करण्यात आलेल्या टिपेश्वर अभयारण्यातील पथकाने त्या बिबट्याला बेशुद्ध करून पिंजऱ्यात जेरबंद केले. त्यानंतर पैनगंगा...
डिसेंबर 27, 2018
कऱ्हाड - तालुक्‍यात सुमारे चाळीसहून अधिक गावांत बिबट्याच्या वावर असल्याच्या नोंदी वन विभागाकडे आहेत. गावातील नागरी वस्ती वाढत असताना, आतापर्यंतच्या पाच वर्षांत सुमारे ३०० पाळीव प्राणी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले आहेत. जंगलात बिबट्याला खाद्य मिळत नसल्याने तो नागरी वस्तीकडे वळत असताना, लोकांमध्ये...