एकूण 6495 परिणाम
मे 26, 2019
वर्ल्ड कपचं एव्हरेस्ट गाठा!    देव, मनुष्य आणि राक्षस हे तिन्ही या पृथ्वीवर एक प्रकारचा वर्ल्ड कपच खेळण्यासाठी अवतरत असतात! पृथ्वी ही प्रारब्ध, संचित आणि क्रियमाण या स्वरूपातली एक धावपट्टीच म्हणावी लागेल. दहा इंद्रिये आणि अकरावं मन अशा 11 खेळाडूंना घेऊन आपला देहरूपी संघ घेऊन या पृथ्वीरूपी...
मे 26, 2019
यमाकडून आपला नवरा परत कधीच येणार नाही, हे माहीत असणाऱ्या "सावित्री' आज अनेक आहेत. त्या खूप ताकदीनं आपल्या नवऱ्याच्या पश्‍चात काम करत आहेत. समाजाच्या वाईट नजरांकडं दुर्लक्ष करत जगण्याचा मार्ग काढत आहेत. कायमच्या निघून गेलेल्या कुटुंबप्रमुखाची उणीव कुटुंबाला त्या भासू देत नाहीत. उन्हाळ्यात अलिबागला...
मे 26, 2019
टी20च्या धुमधडाक्‍यातही वन-डे क्रिकेटचा विश्‍वकरंडक म्हणजे "क्रिकेटचं ऑलिंपिक' हे समीकरण कायम राहिलं आहे. क्रिकेटच्या जन्मभूमीत होणारी स्पर्धा आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक चुरशीची ठरेल. याचे कारण निवडक नव्हे तर बहुतेक संघ जय्यत तयारीनं आलेत. स्पर्धेचं आणि संघांचं स्वरूप बघता क्रिकेटची...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक, चॅंपियन्स ट्रॉफी अशा स्पर्धांत डावखुरा आक्रमक सलामीवीर शिखर धवन यानं नेहमीच उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. या स्पर्धेसाठी तो सज्ज झाला आहे. इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या त्याच्यासाठी अनुकूल ठरण्याची अपेक्षा आहे. त्याच्या कामगिरीचा आढावा... विश्‍वकरंडकासाठी "टीम इंडिया' इंग्लंडमध्ये डेरेदाखल...
मे 26, 2019
विक्रम हे मोडले जाण्यासाठीच असतात, असे नेहमीच बोलले जाते. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसारखी मोठी स्पर्धा होत असते तेव्हा एक ना अनेक विक्रम पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. त्यातील काही पराक्रम आश्‍चर्यचकित करणारे असतात. विश्‍वकरंडक स्पर्धेतही असे विक्रम आणि पराक्रम करण्यात आले आहेत, जे अजूनही आबाधित...
मे 25, 2019
जळगाव ः उष्णतेची लाट लागोपाठ पाचव्या दिवशीही कायम राहिली. गुरुवारच्या (23 मे) तुलनेत शहरातील पारा किंचित घसरल्याने उन्हाची तीव्रता कमी झाली असली, तरी उन्हाचे चटके आणि उकाडा दिवसभर जाणवला. उष्णतेची लाट आणखी दोन-तीन दिवस राहणार असल्याचे संकेत हवामान विभागातर्फे देण्यात आले आहेत.  उन्हाच्या...
मे 25, 2019
सतराव्या लोकसभेसाठी मतदानाचे सात टप्पे हे जणू परीक्षेचे सात वेगवेगळे पेपर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पाच वर्षे मन लावून अभ्यास केलाच; पण परीक्षेवेळीही प्रत्येक प्रश्‍नपत्रिकेचा गृहपाठही रात्र-रात्र जागून केला. कोणत्या टप्प्यावर प्रचारात काय बोलायचे, कोणते मुद्दे...
मे 25, 2019
कुरुंच्या अपार सैन्यासन्मुख दिङ्‌मूढ उभ्या पार्थाचे अचानक पाणावले डोळे... अंतर्मुख होऊन त्याने पाहिले सभोवार तेव्हा, झण्णकन गरगरले व्योम, भवताल आणि शंखगर्जनांच्या, रणदुंदुभींच्या विक्राळात धगधगून उठलेले कुरुक्षेत्र क्षणभर झाकोळले... रथस्तंभ घट्ट पकडून गलितगात्र पार्थाने किलकिल्या नेत्रांनी पाहिले...
मे 25, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या 17 व्या लोकसभेवर निवडून आलेल्या खासदारांमध्ये सुशिक्षित युवा व महिला खासदारांची संख्या लक्षणीय असून, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातही त्याचे सुस्पष्ट प्रतिबिंब पडणे स्वाभाविक मानले जाते. येत्या 28 ते 30...
मे 24, 2019
महागाव - नेहमी चंदगड, आजरा तालुक्यात दर्शन देणाऱ्या हत्तीने आज सकाळी गडहिंग्लज तालुक्याची वेस ओलांडली. गडहिंग्लज- चंदगड राज्यमार्गावरील हरळी खुर्द या गावात तब्बल दोन तास हत्तीने ठिय्या मारला होता. त्यामुळे ग्रामस्थात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थ व वन विभागाच्या मोठ्या...
मे 24, 2019
कोल्हापूर - आम्ही म्हणजेच एक पक्ष आणि आम्ही ठरवेल तीच राजकीय दिशा, या भ्रमात राहिलेल्या खासदार धनंजय महाडिक यांना त्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर घेतलेली सोयीची भूमिकाच या निवडणुकीत त्यांना नडल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.   पाच वर्षांत संसदेत चांगले केलेले काम, सर्वाधिक प्रश्‍न विचारणारा...
मे 24, 2019
सतराव्या लोकसभेसाठी मतदानाचे सात टप्पे हे जणू परीक्षेचे सात वेगवेगळे पेपर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पाच वर्षे मन लावून अभ्यास केलाच; पण परीक्षेवेळीही प्रत्येक प्रश्‍नपत्रिकेचा गृहपाठही रात्र-रात्र जागून केला. कोणत्या टप्प्यावर प्रचारात काय बोलायचे, कोणते मुद्दे...
मे 23, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कौल अपेक्षित होता. भाजपसाठी ही जागा सुरूवातीला वन-वे असल्याची चर्चा होती.  काँग्रेसने ऐनवेळी हा मतदारसंघच सोडून दिल्याने येथे कॉंग्रेसचे आव्हान लढाईपूर्वीच संपुष्टात आले होते. स्वाभिमानीच्या संघातून विशाल पाटील यांना ऐनवेळी बॅटिंगला उतरले. या सामन्यात...
मे 23, 2019
सातारा ः सातारा लाेकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार उदयनराजे भाेसले यांना सर्वाधित पाच लाख 71 हजार 770 मते मिळाली आहेत. त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. परंतु त्यांचे मताधिक्य कमी झाले आहे. त्यांच्या कामाच्या कार्यपद्धतीचाअनेकांमध्ये नाराजीचा सूर हाेता. त्यामुळे मताधिक्य कमी...
मे 23, 2019
नाशिक लोकसभा मतदारसंघातील अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी ८५८५ मतांची आघाडी घेतली . पहिल्या फेरीत गोडसे यांना तब्बल २५००५ मत मिळाली तर काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांना १६४२० मतांवर समाधानी राहावे...
मे 23, 2019
शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार युतीचे असले; तरी इतर संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व, कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन आहे. त्यामुळे आमदारांच्या संख्येवर विधानसभेतील यशाचे रंगरूप ठरू शकत नाही. लोकसभेतील यशापयशावरच आमदारकीची बहुतांश गणिते अवलंबून आहेत. सलग दोन निवडणुकांत शिवसेनेकडे असलेल्या...
मे 23, 2019
श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज पहाटे नवा इतिहास रचत "आरआयसॅट-2 बी' या पृथ्वीवर देखरेख ठेवणाऱ्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. ढगाळ वातावरणामध्येदेखील हा उपग्रह देखरेख ठेवू शकतो, त्यामुळे लष्करी आणि नागरी अशा दोन्हींसाठी त्याचा वापर करता येईल. पाकिस्तानच्या हद्दीतील...
मे 22, 2019
नागपूर - वाढता मानवी हस्तक्षेप, हवामान बदल, तापमानवाढ यामुळे पृथ्वीवरील प्राणी  व वनस्पतींच्या सुमारे १० लाख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, असे इंटरगव्हर्नमेंटल सायन्स-पॉलिसी प्लॅटफॉर्म ऑन बायोडायव्हर्सिटी अँड इकोसिस्टम सर्व्हिसेस (IPBES) च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे....
मे 22, 2019
राजापूर - गेल्या काही दिवसांपासून पाचल परिसरामध्ये बिबट्याचा मुक्तपणे संचार असल्याचे ग्रामस्थ सांगत होते. आज त्याचा पडताळा झाला. रात्रीच्या वेळी भक्ष्याचा पाठलाग करताना अंदाज न आल्याने बिबट्या विहिरीमध्ये पडला. वन विभागाने त्याला स्थानिक ग्रामस्थांच्या साथीने सुखरूपपणे बाहेर काढून...
मे 22, 2019
चेन्नई: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज (बुधवार) RISAT-2B या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. इस्रोच्या पीएसएलव्ही 46 या प्रक्षेपकाच्या सहाय्याने आज सकाळी श्रीहरीकोटा येथील तळावरून RISAT-2B अवकाशात सोडण्यात आला. यानंतर 615 किलो वजनाचा हा उपग्रह...