एकूण 2645 परिणाम
मार्च 19, 2019
सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्‍यानंतर खडबडून जागे झालेल्या रिलायन्स कम्युनिकेशनने (आरकॉम) अखेर सोमवारी (ता. 18) इरिक्‍सन कंपनीची 462 कोटींची देणी चुकती केली. अंतिम मुदतीच्या एक दिवस आधीच इरिक्‍सनचे पैसे परत केल्याने रिलायन्स कम्युनिकेशनचे प्रमुख अनिल अंबानी यांचा तीन महिन्यांचा तुरुंगवास टळला आहे....
मार्च 19, 2019
भूतान हा निसर्गावर प्रेम करणारा आणि आनंदी राहणारा आपला शेजारी आहे. देश अगदी छोटा; पण तेथे नाही आनंदाला तोटा. भूतान हा देश जगात सर्वांत आनंदी देश म्हणून ओळखला जातो, याचे सर्व श्रेय तेथील समृद्ध अशा निसर्गाला जाते. येथे फिरताना दिसल्या नद्या दुथडी भरून वाहताना अन्‌ झरे खळखळताना. पाणी अगदी काचेसारखे,...
मार्च 19, 2019
शि री-खोला! संदक फु ट्रेकच्या मार्गावरचं अतिरम्य ठिकाण. तेथील हिरव्या रंगाचं ‘ट्रेकर्स हट’ तर नदीकाठी वसलेलं. नदी म्हणजे काळ्या खडकावरून खळाळत वाहणारं पाणी होतं. हिमालयात असतं तसं तिचं रौद्र रूप नव्हतं. मध्येमध्ये तर पाऊलभर पाणी होतं. तिथं दोन दिवस राहायचं ठरवलं. ज्याला जे पाहिजे ते करायचं. वेळेचं...
मार्च 18, 2019
पूर्णा (परभणी): अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग या मंगळवारी (ता. 19) आयोजित उपक्रमात आपाआपल्या ठिकाणाहून सहभागी व्हा, असे आवाहन प्रसिद्ध विचारवंत व किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी केले आहे. राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणजे साहेबराव करपे व त्यांच्या कुटुंबियांच्या सामूहिक...
मार्च 18, 2019
पांढरकवडा : वन्यजीव  विभागाच्या पेंच व्याघ्रप्रकल्पाअंतर्गत येनाऱ्या पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात एका वाघाचा काल, रविवारी (ता. १७) सायंकाळी बिट क्र. १३३ मध्ये मृत्यू झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान वाघाच्या मृत्यूसाठी वन्यजीव विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्याचा...
मार्च 18, 2019
श्रीनगर - माजी आयएएस अधिकारी शाह फैजल यांच्या राजकीय प्रवासाला आजपासून सुरवात झाली, "जम्मू-काश्‍मीर पीपल्स मूव्हमेंट' या नव्या पक्षाला आज त्यांनी प्रारंभ केला. यानिमित्त श्रीनगरमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सभेला "जेएनयू'च्या विद्यार्थी नेत्या शेहला रशिद यादेखील उपस्थित होत्या. ...
मार्च 17, 2019
मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे कठीण, पचनी पडणे कठीण, स्वीकारणेही कठीण. माझ्यापेक्षा तो लहान होता. पण मी त्याला कायम मोठ्या भावाचा दर्जा दिला. कारण मनोहर माझ्यापेक्षा प्रत्येक बाबतीत म्हणजे कर्तृत्व, दातृत्व, हुशार, कार्यक्षमता वगैरे वगैरेच्या बाबतीत कितीतरी पटीने पुढे होता. अशा...
मार्च 17, 2019
पाली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश देसाई यांनी ऐंन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम करत त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.  केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांच्या उपस्थितीत प्रकाश देसाई यांनी शिवसेनेत जाहीररित्या प्रवेश केला. तसेच माजी मुख्यमंत्री बॅ....
मार्च 17, 2019
जळगाव : रावेर मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे विद्यमान खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी निश्‍चित झाल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. तर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीतही माजी खासदार उल्हास पाटील यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात असल्याने दोन्ही उमेदवारांत टक्कर होणार असल्याचे सांगण्यात येत...
मार्च 17, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : मार्च महिना अर्ध्यावर संपत आला तरीही बहुतांश विवाहोत्सूक तरुण- तरुणींचे विवाह जुळत नसल्याने पालक चिंताग्रस्त झाले आहेत. विवाह जमविणाऱ्या संस्थांसह मध्यस्तींकडे विशेषतः युवकांचे ‘बायोडाटा’ जमा होताना दिसत आहेत. हल्ली मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने तसेच विवाहोत्सुक...
मार्च 17, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘शेतकरी सुखी तर जग सुखी असे म्हणतात’ सध्याच्या काळात शेतकरी उपाशी अन् शासन तुपाशी असेच चित्र दिसत आहे. चाळीसगाव तालुक्यात पाच वर्षात ९४ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविल्याचे हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राज्यात एकूण ११ हजार ९९५ शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या...
मार्च 15, 2019
सलगर बुद्रूक - शेतीच्या पाण्यासाठी शासन दरबारी लढा देने हा माझ्या राजकारणातील कामाचा मुख्य भाग असून प्रसंगी राजकारण विरहित पाणीप्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे मत शैला गोडसे यांनी व्यक्त केले. लवंगी ता मंगळवेढा येथील भैरवनाथ शुगरवर कारखान्याचे अध्यक्ष तानाजी सावंत यांच्या...
मार्च 15, 2019
जळगाव : देऊलवाडे (ता. जळगाव) शिवारात बिबट्याने वनपालासह तिघांवर हल्ला करून जबर जखमी केले होते. या प्रकरणी वनविभागाकडून कसून शोध घेतला जात आहे. आज तिसऱ्या दिवशीही वन विभागाच्या पथकाने परिसर पिंजून काढला. लावलेल्या कॅमेऱ्यात कुठेही बिबट्या टिपला गेलेला नाही. हा जंगल बिबट्याने सोडला असावा...
मार्च 15, 2019
रत्नागिरी - शहराजवळील काळबादेवी किनारी सापडलेल्या दुर्मिळ खवल्या मांजराला तेथील ग्रामस्थांनी वन विभागाकडे सुपूर्द केले. काळबादेवी येथील पारकर बिर्जेवाडी येथील द्वारका पारकर हे समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यांना समुद्राच्या पाण्यामध्ये खवल्या मांजर दिसले. त्यांनी...
मार्च 15, 2019
आजरा - जेवणाचे गाठोडे बांधून दगड फोडण्याच्या कामाला जाण्यासाठी मजुरांची कुटुंबं पेरणोली-वझरे रस्त्यावर गेली होती. त्यांचे काम सुरू होते. महिला व पुरुष कामात मग्न होते, मुले रस्त्यावर खेळत होती. दरम्यान, झाडीतून अचानक काहीतरी हालचाल झाल्याचा आवाज आला. त्या दिशेकडे पाहिल्यावर त्यांच्या अंगाचा थरकाप...
मार्च 14, 2019
औरंगाबाद : जालना लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचा उमेदवार कोण ?  याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. आमदार अब्दुल सत्तार, डॉ. कल्याण काळे यांच्या नावांची चर्चा घडवून आणत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात कॉंग्रेस अर्जुनास्त्राचाच वापर करणार असल्याची जोरदार चर्चा इथल्या राजकीय वर्तुळात...
मार्च 14, 2019
आजरा - पेरणोली (ता. आजरा) येथून दोन किलोमीटरवर असलेल्या वझरे पठारानजीक बिबट्याचा वावर सुरू झाला आहे. वझरे रस्त्यावर मातीत त्याच्या पायाचे ठसे आढळले. खाद्याच्या शोधात तो पेरणोली वझरे रस्त्यावरील बांबर शेत परिसरात आला असावा, असे ग्रामस्थांनी सांगितले. वन विभागाने पायाच्या ठशांवरून ते ‘...
मार्च 13, 2019
सोलापूर : सामाजिक वनीकरण विभागाने स्मृती वन उद्यानासमोर मैदानात लावलेल्या झाडांना जगवण्यासाठी जुळे सोलापुरातील गणेश नाईक प्राथमिक शाळेने एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांचे विद्यार्थ्यांच्या मदतीने संकलन करण्यात आले आहे. बाटल्यांना छिद्र मारून त्यात सुतळी...
मार्च 12, 2019
दाभोळ - पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर यंदा 15 मार्चपासून कासव महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी आंजर्ले समुद्रकिनारी एकूण पाच कासवांची घरटी संरक्षित करण्यात कासव मित्रमंडळास यश आले असून सुमारे 700 अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. यावेळचा कासव महोत्सव आंजर्ले येथील कासव...
मार्च 12, 2019
सर्वांना सन्मानाने जगता आले पाहिजे  : डॉ. बाबा आढाव  पुण्यात सार्वजनिक जीवनात नागरिकांना सन्मानाने जगता यायचे असेल तर तरुणांना रोजगार, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, पार्किंगची व्यवस्था, रेल्वे, लष्कर अशा केंद्र शासनाच्या कार्यालयांची सहकार्याची भूमिका असली पाहिजे. पुण्याचे विस्तारीकरण होत असले तरी...