एकूण 539 परिणाम
मे 23, 2019
श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज पहाटे नवा इतिहास रचत "आरआयसॅट-2 बी' या पृथ्वीवर देखरेख ठेवणाऱ्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. ढगाळ वातावरणामध्येदेखील हा उपग्रह देखरेख ठेवू शकतो, त्यामुळे लष्करी आणि नागरी अशा दोन्हींसाठी त्याचा वापर करता येईल. पाकिस्तानच्या हद्दीतील...
मे 22, 2019
कोल्हापूर - दुर्गराज रायगडावरील हत्ती तलावातील गळतीची (लिकेज) जागा सापडली असून, पाच टप्प्यांत त्याची चुना, सुरखी (विटांची बारीक पावडर), बेलफळाचे पाणी, वॉटर सॅन्ड मिश्रणाने दुरुस्ती केली जाणार आहे. गळतीची दुरुस्ती केल्यानंतर मुबलक साठा होणार आहे. रायगड विकास प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर गडाच्या...
मे 20, 2019
वर्ल्ड कप 2019 : मुंबई : आगामी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सहभागी दहा संघांतील गोलंदाजीची क्षमता लक्षात घेतल्यास भारताची गोलंदाजी सर्वोत्तम दिसून येते, असे मत भारताचा माजी सलामीचा फलंदाज लालचंद राजपूत यांनी व्यक्त केले.  विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघाबाबत बोलताना राजपूत म्हणाले, "...
मे 14, 2019
धावण्याच्या शर्यतीत समान क्षमता असलेले दोन स्पर्धक अंतिम रेषेवर एकाच वेळी पोहचतात, पण त्यापैकी एक ही रेषा पार करण्यासाठी झेपावतो आणि विजयी ठरतो. दोघांमध्ये फरक छाती पुढे काढण्याचा असतो. यंदाच्या "आयपीएल'मध्ये अंतिम सामन्यात असेच "फोटोफिनिश' झाले आणि "मुंबई इंडियन्स'च्या गळ्यात चौथ्यांदा विजेतेपदाची...
मे 12, 2019
"कडवी हवा' चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट दिग्दर्शकाला पाठवल्यावर त्याचा फोन आला. त्याला ती अजिबात आवडली नव्हती. "काही तरी वेगळं करायला पाहिजे,' असं तो म्हणायला लागला. हा एक वेगळाच टर्निंग पॉइंट होता. एकीकडं मी पूर्ण चित्रपट लिहिला होता. त्याचे निम्मे पैसेही मला मिळाले होते आणि आता शून्यापासून सुरवात...
मे 11, 2019
वाटा करिअरच्या कॉमर्समधील बी.कॉम. या पदवीबद्दल व त्या दरम्यानच्या वाटचालीबद्दल आपण आज थोडीशी चर्चा करणार आहोत. खरेतर ‘बी.कॉम.बद्दल चर्चा काय करायची असते,’ असे प्रश्‍नचिन्ह बी.कॉम. झालेल्या तुम्हाला नक्कीच पडणार आहे. प्रवेश घ्यायचा आणि बी.कॉम.ची पदवी हाती मिळवायची इतके साधे आहे ना? होय, आजही तसेच...
मे 09, 2019
नवी दिल्ली - नवोदित आणि अनुभवी खेळाडूंचा संगम आणि त्याला अद्वितीय धोनीची मिळणारी साथ असा योग साधून येणार असल्यामुळे विराटचा संघ विश्‍वकरंडक उंचावू शकेल, असा विश्‍वास पहिले विश्‍वविजेते कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केला. या मोहिमेसाठी विराट, रोहित शर्मा, महंमद शमी, शिखर धवन असे अनुभवी...
मे 08, 2019
अग्निहोत्र या मालिकेतील गाजलेली जोडी व मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे हे ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 21 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. अनेक गाजलेले चित्रपट आणि लोकप्रिय टीव्ही मालिका...
मे 07, 2019
वर्धा - संघटित होऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना केली तरच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास शक्‍य आहे, असे प्रतिपादन कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी केले. छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाअंतर्गत (एमसडीपी) मूल्यवर्धित सेवा प्रकल्प आणि कार्यशाळेचे उद्‌...
एप्रिल 25, 2019
काही दिवसांपासून दक्षिणेकडील अभिनेत्री साई पल्लवी हिने एका सौंदर्य प्रसाधनाची दोन कोटींची जाहिरात नाकारली असल्याची बातमी सगळीकडे दिसत होती. सर्वत्र तिच्या या निर्णयावर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव झाला. मात्र, साईने जाहिरात नाकारून "चेहरा क्‍या देखते हो... दिल में उतरकर देखो ना!', हाच संदेश...
एप्रिल 23, 2019
नवी दिल्ली: राहुल गांधी आणि अमित शहा या दोन राष्ट्रीय पक्षांच्या अध्यक्षांसह मेहबूबा मुफ्ती, मुलायमसिंह यादव या दिग्गजांचे भवितव्य उद्या (ता. 23) मतदान यंत्रांत बंदिस्त होईल. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार असून, भवितव्याचा फैसला होणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष...
एप्रिल 20, 2019
भोपाळ : "महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) तत्कालीन प्रमुख अधिकारी हेमंत करकरे यांची हत्या माझ्या शापामुळे झाली,'' असे वादग्रस्त विधान मालेगाव बॉंबस्फोटातीव आरोपी व भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले. या प्रकरणी मध्य प्रदेश निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल झाली...
एप्रिल 20, 2019
पुणे - सकाळ माध्यम समूहाच्या ‘एनआयई’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुटीत विविध कार्यशाळा व क्षेत्रभेटीचे आयोजन केले होते. यात विद्यार्थ्यांनी कला कौशल्यासोबत सैनिकी शाळेस भेट देत सैनिकी प्रशिक्षणाचा अनुभव घेतला. पुणे व पिंपरी चिंचवड येथे केतकी पिंपळखरे, मानसी महाजन व संतोष चोरडिया यांनी...
एप्रिल 18, 2019
दीपवून टाकणारी; पण न भिडणारी "कलंक'शोभा  कलंक हा चित्रपट भव्य आहे, इंटेन्स आहे, नाट्यमय आहे, उत्कंठावर्धक आहे यात वादच नाही. अभिषेक वर्मन यानं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अप्रतिम चित्रचौकटी आहेत; रंग, प्रकाश, भावना यांचा विलक्षण खेळ आहे. पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत प्रत्येक गोष्ट...
एप्रिल 16, 2019
मुंबई : बहुचर्चित आणि आयपीएलच्या धामधुमीतही सर्वांचे लक्ष लागून राहिलेली विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेची विराट सेना निवडण्यात आली. रिषभ पंतऐवजी अनुभवी दिनेश कार्तिक आणि अंबाती रायडूऐवजी अष्टपैलू विजय शंकर यांना पसंती देण्यात आली; तर रवींद्र जडेजालाही प्राधान्य देण्यात आले.  इंग्लंडमधील हवामान आणि...
एप्रिल 16, 2019
विश्‍वचषकासाठी निवडलेला भारतीय क्रिकेट संघ समतोल आहे. गोलंदाजांचा मोठा ताफा, कोहली आणि धोनीसारखे व्यूहरचनाकार आणि एकूणच अनुभवाला दिलेले महत्त्व ही ‘टीम इंडिया’ची वैशिष्ट्ये. भा रतीय पंतप्रधानपदाचा ‘विश्‍वचषक’ कोणीही जिंको आणि त्याच्या संघात कोणीही सामील होवो; पण त्या अटीतटीच्या स्पर्धेचा निकाल...
एप्रिल 13, 2019
जोडी पडद्यावरची... - वरुण धवन, अलिया भट  वरुण धवन आणि अलिया भट यांचा ‘कलंक’ चित्रपट येतो आहे. ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटासाठी ही जोडी पहिल्यांदा एकत्र आली आणि त्यांचे ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’, ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ असे चित्रपट गाजले. ‘...
एप्रिल 12, 2019
टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे स्टारर बहुचर्चित चित्रपट 'स्टूडंट ऑफ द इयर 2' ची प्रतिक्षा संपली आहे. हा चित्रपट 10 मे ला प्रदर्शित होणार आहे. काही वेळापूर्वीच यु ट्यूबवर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.  हा ट्रेलर बघितल्यानंतर दिसणारे फ्रेश चेहरे प्रेक्षकांचे कुतूहल वाढविणारे आहे...
एप्रिल 08, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... मोदींकडून पवारच टार्गेट का? भाजपचे संकल्पपत्र जाहीर; शेतकरी, मध्यमवर्गावर भर आता मोदींच्या हातात हात देत नाही, लांबूनच नमस्कार: शरद पवार...