एकूण 16 परिणाम
February 03, 2021
मुंबई -  प्रभासच्या आदिपुरुष नावाच्या चित्रपटाचं मुंबईत चित्रिकरण सुरु होतं. त्या चित्रपटाच्या सेटला आग लागल्याची घटना मंगळवारी घडली होती. त्यात मोठे नुकसान झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यापूर्वीही बॉलीवूडमधील काही प्रसिध्द चित्रपटांच्या सेटला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात...
January 27, 2021
मुंबई - गेल्या वर्षी मिस्टर लेले या हिंदी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला होता. दिग्दर्शक शशांक खेतान यांनी केलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरवर तेव्हा वरुण धवन प्रमुक भूमिकेत दिसत होता. वरुण आणि शशांक यांनी उत्साहात या चित्रपटाची सुरुवातही केली होती. दरम्यान,...
January 25, 2021
मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांचा विवाह सोहळा अनेक कारणांसाठी चर्चेत राहिला होता. लग्नाला जाताना वरुणच्या गाडीला झालेला अपघात, बॉलीवू़मधील निवडकच सेलिब्रेटींना दिलेलं निमंत्रण, लग्नाच्या ठिकाणी असलेला कडेकोट बंदोबस्त यामुळे वरुणचं लग्न सोशल...
January 24, 2021
मुंबई - बॉलीवूडमधील सेलिब्रेटींची लग्नं ही त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा कुतूहलाचा विषय असतात. त्यांचे लग्नाचे ठिकाण, त्या लग्नाला आलेले मान्यवर पाहुणे, त्याचे फोटो पाहायला त्यांना आवडते. आपला आवडता अभिनेता, अभिनेत्री ज्याच्याशी विवाहबध्द होणार आहे तो / ती कोण आहे हे जाणून घेण्याची त्यांना कमालीची...
January 24, 2021
मुंबई - बॉलीवूड जगताचं लक्ष लागलेल्या अभिनेता वरुण धवन आणि नताशा यांच्या लग्नाचा दिवस समीप आला असताना त्याला मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागल्याचे दिसून आले आहे. तो लग्नासाठी अलिबागकडे निघाला होता. त्यावेळी त्याच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यात...
January 22, 2021
यंदाचं वर्ष हे काही कलाकारांसाठी नव्या आयुष्याची सुरुवात करणारं ठरणार आहे. बाॅलिवूडचा चाॅकलेट बाॅय वरुण धवन आणि नताशा दलाल लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. २४ जानेवारी रोजी अलिबाग इथं त्यांचं लग्न होत आहे. त्याच तारखेला टीव्ही इंडस्ट्रीतले दोन प्रसिद्ध कलाकार विवाहाच्या बंधनात...
January 21, 2021
मुंबई - वरुण धवन आणि नताशा दोघेही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या तारखेवरून गप्पा रंगण्यास सुरुवात झाली. आता लग्नाची तारीख ठरल्यानंतर त्या दोघांनाही चाहत्यांनी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. वरुण आणि...
January 10, 2021
‘कुली नंबर वन’मध्ये वरुण धवन तुफान बॅटिंग करतोय. ‘‘सेक्रेटरी, ‘एटीएम’का फोन है!... एटीएम याने अंबानी, ट्रम्प, मोदी,’’ असं सांगतोय. गुलाबी पॅंट घालण्यापासून उड्या मारण्यापर्यंत विनोदाच्या सगळ्या शक्यता आजमावतोय. या चित्रपटाविषयी तुमचं मत काहीही असो; पण मेनस्ट्रीममधला आणि ‘...
December 24, 2020
मुंबई- 'द कपिल शर्मा शो'मध्ये या आठवड्यात ख्रिसमसचं सेलिब्रेशन होणार आहे. शोच्या या आठवड्याच्या एपिसोडमध्ये हे सेलिब्रेशन आणखी खास बनवण्यासाठी गेस्ट म्हणून येणार आहेत अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान. ही जोडी या शोमध्ये त्यांच्या आगामी 'कुली नंबर १' या सिनेमाचं...
December 22, 2020
मुंबई- सारा अली खान आणि वरुण धवन स्टारर आगामी 'कुली नंबर 1′ या सिनेमातील 'तुझ को मिर्ची लगी…' हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात दोघेही सुरुवातीपासूनच धमाल करताना दिसत आहे. ९० च्या दशकातील जवळपास सगळ्यांनाच या गाण्याविषयीची उत्सुकता होती. करिश्मा कपूर आणि गोविंदा यांच्यावर...
December 15, 2020
मुंबई- अभिनेता वरुण धवन सध्या क्वारंटाईन आहे. काही दिवसांपूर्वी वरुणला त्याच्या आगामी 'जुग जुग जियो' सिनेमाच्या शूटींंगच्या दरम्यान कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर वरुण त्याच्या घरात क्वारंटाईन आहे. असं असलं तरी वरुण त्याच्या...
December 07, 2020
मुंबई- वरुण धवन आणि कियारा अडवाणी स्टारर 'जुग जुग जियो' सिनेमाच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकतीच अशी माहिती समोर आली होती की सिनेमाच्या स्टारकास्टमधील वरुण धवन आणि नीतू कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय सिनेमाचे दिग्दर्शक राज...
December 04, 2020
मुंबई- वरुण धवन हा बॉलिवूडमधल्या यंगस्टर्स अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या तो चर्चेत आहे ते त्याच्या आगामी सिनेमामुळे. वरुण लवकरंच 'कुली नंबर वन' या आगामी सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच या सिनेमातील 'तेरी भाभी' हे गाणं रिलीज झालं. या...
November 24, 2020
मुंबई- लॉकडाऊनमुळे आठ महिने बंद असलेले थिएटर नवीन नियमावलीनुसार सुरु झाले तर आहेत मात्र प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे अजुनही ओटीटीचा पर्याय या दिवसात सगळ्यात बेस्ट ठरतोय. कोरोनाच्या या काळात ओटीटीवर अनेक बडे सिनेमे रिलीज करण्यात आले. आता तर वर्षाअखेरही अनेक निर्माते...
November 21, 2020
मुंबई - लक्ष्मी चित्रपटात झळकलेल्या किएरा अडवाणीची प्रमुख भूमिका असलेला 'इंदू की जवानी' हा पुढील महिन्यात प्रदर्शित होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणा-या या चित्रपटाची गेल्या काही महिन्यांपासून चाहत्यांना उत्सुकता होती. किएराला आपल्या नव्या चित्रपटाकडून अपेक्षा...
November 20, 2020
मुंबई- बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी या दोघांची सिजलिंग केमिस्ट्री लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'जुग जुग जियो' या त्यांच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात देखील झालीये. सोशल मीडियावर धर्मा प्रोडक्शनने ऑन-स्क्रीन कपलचा हा पहिला लूक...