एकूण 45 परिणाम
November 18, 2020
मुंबई, ता. 18 : मुंबई विद्यापीठाच्या मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी (आधीचे अर्थशास्त्र विभाग) विभागात वित्तीय बाबींशी निगडीत क्षेत्रात संशोधन केंद्र स्थापन होणार आहे. या केंद्रासाठी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी तथा युटीआयचे माजी अध्यक्ष डॉ. एस. ए. दवे यांनी रुपये 5 कोटीची देणगी दिली...
November 15, 2020
कामठी (जि. नागपूर): कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे संपूर्ण देशात मार्चपासून लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. शैक्षणिक संस्थांसह सर्व धार्मिक स्थळसुध्दा लोकांच्या प्रवेशाकरिता बंद करण्यात आले होते. पवित्र दिक्षाभूमींसह विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलसुध्दा लोकांकरिता बंद होते.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
November 11, 2020
नागपूर, ः शेतकऱ्यांच्या मागण्यांची केंद्र सरकारने दखल घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर दिवाळी साजरी करण्यात येणार होती. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानीचे शेकडो कार्यकर्ते गडकरींच्या घराकडे जाताना पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले आहे.  ...
November 08, 2020
अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये दिवाळीनिमित्त दरवर्षी भव्य महोत्सव साजरा केला जातो. यंदाही या महोत्सवाची तयारी जोरात सुरू झालेली दिसून येत आहे. दरम्यान सोमवारी (ता.९) ऐतिहासिक राम मंदिराच्या निकालाला एक वर्ष पूर्ण होत आहे. राम मंदिराच्या बाजूने झालेल्या निर्णयाच्या पहिल्या वर्धापन...
November 08, 2020
खऱ्या अर्थानं गोत्रज होऊ या ! आपली ग्रहमाला हे एक कुटुंब आहे. सूर्याचं एक चैतन्य पृथ्वीनामक घरट्यात वास करून असतं. पृथ्वीच्या घरट्यातला हा चैतन्यपक्षी नेहमीच सूर्योदयी आनंदित होत असतो आणि मधुर स्वर आळवत असतो; आणि संध्यासमयी हाच चैतन्यपक्षी पृथ्वीनामक घरट्यात सुषुप्ती अनुभवत असतो. सूर्यालासुद्धा...
November 06, 2020
रत्नागिरी : कोकणातील शिवसेना संपवण्याचे नारायण राणे यांचे वक्‍तव्य म्हणजे एकप्रकारचा विनोदच आहे, अशा शब्दात शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी खिल्ली उडवली. येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना खासदार राऊत यांनी नारायण राणेंच्या वक्‍तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘‘नारायण राणेंना...
October 26, 2020
नवी दिल्ली- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांनी चीन आणि पाकिस्तानला गंभीर इशारा दिला आहे. विजयादशमी निमित्त आयोजित एका संतांच्या कार्यक्रमात बोलताना डोवाल म्हणाले की, ''आताचा भारत नव्या पद्धतीने विचार करणारा आहे. आम्ही भारतातच नाही तर विदेशी भूमितही लढू. जिथे आम्हाला संकट दिसून येईल...
October 25, 2020
सातारा ः येथील श्री शिवाजी उदय मंडळाच्या वतीने दर वर्षी आयोजित केला जाणारा विजयादशमी कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष बबनराव उथळे यांनी दिली.   श्री शिवाजी उदय मंडळाच्या वतीने दर वर्षी विजयादशमीला वर्धापनदिन कार्यक्रम व स्नेहमेळावा आयोजिला जातो. गेली 82 वर्षे हा कार्यक्रम...
October 20, 2020
नागपूर : ती सहा महिन्यांची गर्भवती... दारुड्या पतीचा जाच असह्य झाल्याने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली... परंतु त्याने कसलाही विचार न करता घरातून हाकलून दिले... बुटीबोरीतील भल्या महिलेने तिच्या खानावळीत आश्रय दिला... प्रसूतीनंतर पुनर्जन्म आश्रम गाठले... परंतु आश्रमातील पदाधिकाऱ्यांनी चक्क...
October 18, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षीय पातळीवर उल्लेखणीय काम केलेल्या जिल्हाध्यक्षा अनिता नागणे यांनी वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमाची राज्यपातळीवर खा. सुप्रिया सुळे व प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी दखल घेत त्यांच्या कामाचे कौतुक केले. निवडणुकीपूर्वी...
October 16, 2020
नाशिक/येवला : येवल्याच्या मुक्ती भूमीवरील धर्मांतर घोषणेची क्रांती परिवर्तन घडवणारी आहे. यामुळे आजची येथे धर्मांतर घोषणेचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्यांच्या विचारांची चळवळ पुढे घेऊन जाण्याची गरज असून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका....
October 15, 2020
नांदेड : शहरातील वृत्तपत्र विक्रेते उन, पाऊस, वारा अशा तिन्ही ऋतूमध्ये उघड्यावर बसून काम करीत होते. याबाबत जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाने सतत पाठपुरावा केल्यामुळे आम्ही आमच्या जाहीरनाम्यातही काही मागण्या घेतल्या होत्या. आता मनपाकडून वृत्तपत्र विक्रेत्यांना विसावा उद्यानात जागा देण्यात आली आहे...
October 14, 2020
नागपूर : दीक्षाभूमीने आंबेडकरी समाजाला भयमुक्‍त आणि बंधमुक्‍त केले. मात्र कोरोनामुळे ६४ वर्षांनंतर प्रथमच दीक्षाभूमीला बंदिस्त करून ठेवण्यात आले. कोणत्याही संकटाशी टक्कर घेऊ शकणाऱ्या समाजाला कोरोनामुळे दीक्षाभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला अभिवादन करता आले नाही. दुरूनच दोन्ही हात जोडून...
October 14, 2020
नांदेड : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना संलग्न नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचा २१ वा वर्धापन दिन, वृत्तपत्र विक्रेता दिन व पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (ता. १३) वृत्तपत्र विक्रेते व लाईनवर पेपर वाटणाऱ्या मुलांसाठी आयोजित सायकल स्पर्धेत जुनेद पठाण...
October 13, 2020
गडचिरोली  : चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांतील दारूबंदीवरून सध्या रणकंदन माजले असताना मंगळवारी (ता. १३) आयोजित पत्रकार परिषदेत राज्याचे मदत व पुनर्वसन तथा बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यात इतक्‍या वर्षांपासून दारूबंदी आहे, तर व्यसनमुक्तीसाठी समाजसेवी संस्थांना कोट्यवधी...
October 12, 2020
प्योंगयांग- उत्तर कोरियाचे हुकूमशाहा किम जोंग उन यांनी एका घटनेप्रकरणी जनतेची माफी मागितली आहे. यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचेही पाहायला मिळाले. कोरोना महामारीच्या काळात मी तुमच्या सोबत उभा राहू शकलो नाही, असं म्हणत त्यांनी जनतेची माफी मागितली. कामगार पक्षाच्या 75 व्या वर्धापणदिनानिमित्त...
October 11, 2020
पिंपरी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काम करणाऱ्या डॉक्‍टरांसह अन्य कर्मचाऱ्यांची राजभवन सत्कारास महापालिकेच्या वैद्यकीय विभाग आणि वायसीएम रुग्णालयातील वरिष्ठांनी नावे पाठविले नसल्याची बाब उघडकीस आली आहे. परिणामी, वायसीएम रुग्णालयात अहोरात्र काम करणाऱ्या डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते...
October 11, 2020
पिंपरी : औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडला स्मार्ट सिटी करण्यासाठी शहरातील नागरिकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शहराला देशातील सर्वोत्तम वैभवशाली शहर बनवण्यासाठी आपण सर्वांनी अशीच एकजुटीने साथ द्यावी, असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले. महापालिका स्थापनेच्या 38 व्या वर्धापन दिनानिमित्त शहराचे...
October 10, 2020
पेंगॉंग- जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. जगात क्वचितच असा देश असेल, जेथे कोरोनाचे रुग्ण सापडले नसतील. यातच उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी मोठी घोषणा केली आहे. आतापर्यंत देशामध्ये कोरोनाचा एकही कोरोना रुग्ण सापडला नसल्याचे किम म्हणाले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी एका सभेत बोलताना...
October 10, 2020
येवला (जि.नाशिक) : ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार (ता.१०)पासून मंगळवार (ता.१३)पर्यंत यू-ट्यूब ऑनलाइन-मुक्ती महोत्सव होणार असल्याची माहिती मुक्ती महोत्सवाचे निमंत्रक तथा प्रवर्तक शरद शेजवळ यांनी दिली.  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ ला येथे ही...