एकूण 1233 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
उल्हासनगर : महापालिका मुख्यालयासमोर असलेल्या उद्यानाच्या जागेवर बांधकामाला परवानगी दिल्यामुळे पालिकेचे सहायक आयुक्त दत्तात्रय जाधव, कनिष्ठ अभियंता परमेश्‍वर बुडगे आणि शिपाई सुनील केणे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.  जोखीम आधारित बांधकाम परवान्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिका सुधाकर देशमुख...
सप्टेंबर 17, 2019
नाशिक ः "सकाळ'चे संस्थापक संपादक (कै.) डॉ. ना. भि. ऊर्फ नानासाहेब परुळकेर यांच्या 122 व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (ता. 20) सकाळी साडेदहाला कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनील कुटे यांचे व्याख्यान होईल. गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहासमोरील आय. एम. आर. टी....
सप्टेंबर 17, 2019
राधानगरी - शंभर वर्षापूर्वी सिंचनाच्या माध्यमातून राजर्षि शाहू महाराजांनी राधानगरीसह कोल्हापूर जिल्ह्यात हरीतक्रांती आणली. तीच दिशा घेऊन राज्यभर जलसिंचनाची निती अवलंबली. महाराजांचा हा मुलमंत्र देशभर पोहोचवू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी केले.  येथे आज आलेल्या महाजनादेश...
सप्टेंबर 17, 2019
 नवी दिल्ली: मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी अमेरिकेत जाण्याचे एका तरुणाचे स्वप्न भंगले आहे. या तरुणाने चक्क अमेरिकेला जाण्यासाठी 81 वर्षीय म्हाताऱ्याचा वेश परिधान केला होता; परंतु दिल्ली विमानतळावर त्याचे हे नाटक सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आल्याने, त्यांनी त्याला ताब्यात घेतले.  अहमदाबाद येथील रहिवासी...
सप्टेंबर 17, 2019
कणकवली - मासेमारीच्या संदर्भात होणारे परप्रांतियांचे अतिक्रमण रोखण्यासाठी कायदा करण्याचे काम केंद्रात सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. कणकवली येथील जनादेश यात्रेत मुख्यमंत्री तीन तासाहून अधिक काळ उशीराने दाखल झाले. त्यामुळे जनतेला ताटकळत बसावे लागले. जनादेश यात्रेत...
सप्टेंबर 17, 2019
संगमनेर: नगरपालिकेच्या संगमनेर खुर्द गावाच्या हद्दीत असलेल्या कचरा डेपोला लावलेले कुलूप स्थानिकांशी केलेल्या विचारविनिमयानंतर काढण्यात नगरपरिषदेला यश मिळाले असले, तरी हा कचराडेपो तालुक्‍यातील कुरण गावाच्या हद्दीत सुरू करण्यास गावकऱ्यांनी आज तीव्र विरोध दर्शविला. त्यामुळे येथील कचऱ्याचा प्रश्न...
सप्टेंबर 17, 2019
दहिवडी : ''आगामी दोन वर्षात माणच्या उत्तर भागातील 32 गावांना जिहे-कटापूरचे आणि मायणी, कुकुडवाडसह 32 गावांना टेंभूचे पाणी देणारच'', असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. माण - खटावमधून भाजपचाच आमदार होईल अन मुख्यमंत्र्यांनी ठरवल्याप्रमाणे तुमच्या मनासारखं होईल असेही ते म्हणाले....
सप्टेंबर 17, 2019
मेहुणबारे : जामदा (ता. चाळीसगाव) गावात गेल्या अनेक दिवसांपासून खुलेआम दारूसह सट्टा, मटका, जुगारासारखे अवैध धंदे सुरू आहेत. ज्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन काही महिलांना वैधव्य प्राप्त झाले आहे. वारंवार मागणी करुनही दारूबंदी होत नसल्याने आज संतप्त झालेल्या गावातील सुमारे दोनशे महिलांनी...
सप्टेंबर 17, 2019
जळगाव : मुदत संपलेल्या गाळेधारकांना महापालिका प्रशासनाकडून कलम 81 "क'ची नोटीस बजावण्यात आली होती. त्या नोटिशीची मुदत संपुष्टात येत असल्याने तसेच प्रशासनाकडून गाळेजप्तीची कारवाई टाळण्यासाठी शहरातील 38 गाळेधारकांकडून 2 कोटी 66 लाख रुपयांचे धनादेश आयुक्त डॉ. टेकाळे यांच्याकडे जमा करण्यात आले.  मुदत...
सप्टेंबर 17, 2019
जळगाव : यंदा राज्यासह जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे वाघूर धरणाच्या जलपातळीत मोठी वाढ झाली असून, पुढील दोन वर्षे पुरेल इतका साठा धरणात आहे. यामुळे शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यासाठी महापौरांनी आयुक्तांना पत्र दिले आहे.  गेल्या दोन वर्षांपासून...
सप्टेंबर 17, 2019
जळगाव ः आगामी तीन दिवस जिल्ह्यात आणखी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने वर्तविल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.  जिल्ह्यात यंदा पावसाने विक्रम केला आहे. गेल्या पाच वर्षांतील यंदा झालेला पाऊस सर्वाधिक आहे. जिल्ह्यात पावसाची एकूण सरासरी 663.3 मिलिमीटर आहे. यंदा 688.4 मिलिमीटर पावसाची नोंद (...
सप्टेंबर 17, 2019
नवी दिल्ली : सोशल मीडियाशी कायम कनेक्ट असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (17 सप्टेंबर) 69 वा वाढदिवस असून, मोदींच्या दैनंदिन जिवनाबाबत अनेक गोष्टी जाणून घेण्यात नागरिकांना रस आहे. विशेष म्हणजे ते वापरत असलेल्या मोबाईल आणि सीमकार्डबद्दल.  HappyBirthdayPM : मोदी भक्ताकडून सोन्याचा मुकूट अर्पण...
सप्टेंबर 17, 2019
गेल्या काही महिन्यांपासून सततच्या दुष्काळी स्थितीमुळे पाण्याची कमतरता आहे. परिणामी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आवक आणि मागणी यांच्यातील तफावत वाढल्याने हिरव्या मिरचीचा बाजार चांगलाच कडक राहिला आहे. मागील पाच-सहा महिन्यांपासून मिरचीचा सर्वाधिक दर ५५ ते ६० रुपये प्रति किलोपर्यंत...
सप्टेंबर 17, 2019
माथेरान : पावसाने गेले तीन महिने माथेरानला अक्षरश: झोडपले आहे. या विक्रमी सरींनी लाखो पर्यटकांच्या आवडीच्या निसर्गरम्य स्थळाचे अनेक रस्ते वाहून गेले आहेत. जमिनीची तर बेसुमार धूप झाल्याने या गावाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.  माथेरानमध्ये मोटार वाहनांना बंदी आहे. त्यामुळे प्रदूषणमुक्त...
सप्टेंबर 17, 2019
अलिबाग : आवास येथील प्रभावती म्हात्रे (86) या वृद्ध महिलेच्या हत्येची घटना 1 सप्टेंबरला उघडकीस आली होती. चोरट्यांनी घरातील दागिनेही लंपास केले असल्याने पोलिसांसमोर आरोपीला अटक करण्याचे मोठे आव्हान होते. परंतु ते स्वीकारून अवघ्या तीन दिवसांत हत्या करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. आरोपीच्या घरात...
सप्टेंबर 17, 2019
अलिबाग  : साडेचार हजार किलोमीटरचे अंतर पार करून रायगड जिल्ह्यात दाखल झालेली ‘जनआशीर्वाद यात्रा’ ही आगामी निवडणुकांसाठी प्रचारयात्रा नाही, तर ही यात्रा नवीन महाराष्ट्र कसा असावा, यासाठी आहे. जनसामान्यांच्या विचारानुसार नवनिर्मितीसाठीही ही यात्रा आहे, असे युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आज...
सप्टेंबर 17, 2019
नागपूर : रेल्वेतून खाली उतरत असलेला मुलगा अचानक रेल्वे आणि फलाटातील फटीतून थेट रुळावर पडला. घटना बघणाऱ्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला. आई-वडिलांचे अवसानच गळाले. काय करावे सुचत नसताना कुलीबांधव मदतीला धावून आले. वेळीच खटाटोप करीत त्यांनी मुलाला सुखरूप बाहेर काढले. "जाको राखे साईया मार सके ना...
सप्टेंबर 17, 2019
बनोटी (जि.औरंगाबाद) ः चार वर्षांपासून अवर्षणाचा सामना केल्यानंतर बनोटी (ता. सोयगाव) परिसरात यंदा गेल्या काही दिवसांत सलग झालेल्या पावसाने शेतातील आंतरमशागतीची कामे रखडली आहेत. पिकांमध्ये गवत उगवले आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके पिवळी पडू लागली आहेत. यंदा जुलै महिन्यातील पंधरवडा सोडला...
सप्टेंबर 17, 2019
अलिबाग : अनंत चतुर्दशीच्या गणरायाच्या विसर्जनानंतर साखरचौथच्या गणरायाच्या आगमनाचे वेध लागले होते. अखेर ही उत्कंठा संपली आहे. अंगारक चतुर्दशीच्या दिवशी साखरचौथच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले असून पारंपरिक पद्धतीने पूजाअर्चा करून जिल्ह्यातील 650 गणेशमूर्तींची...
सप्टेंबर 17, 2019
तळेगाव  (जि.औरंगाबाद) ः तळेगाव (ता. फुलंब्री) तळेगाव परिसरातील हसनाबाद-औरंगाबाद मुक्कामी पंधरा वर्षांपासून सुरू असलेली परिवहन मंडळाची बससेवा अचानक दोन आठवड्यांपासून बंद केल्याने रात्रीच्या वेळेस प्रवाशांची गैरसोय होत आहे. परिसरातील वजिरखेडा, जवखेडा, सिरसखाव, तळेगाव, हसनाबाद, पिंपळगाव, टाकळी, खादगाव...