एकूण 92 परिणाम
एप्रिल 08, 2019
जळगाव : भाजपने महापालिकेत सत्तेचा वाटा द्यावा, या शिवसेनेच्या मागणीला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मकता दाखविली. महापालिकेत सत्तेची माहिती असलेल्या शिवसेनेला पुन्हा सत्ता मिळण्याची आशा बळावली अन्‌ शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह सर्व नगरसेवक प्रचारासाठी मैदानात उतरले...
एप्रिल 02, 2019
जळगाव : ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका, निवडणुकीत भाजपने शिवसेनेवर अन्याय केला, मंत्री गिरीश महाजन यांनी आमच्यावर पोलिसात गुन्हे दाखल केले. आता त्यांच्याच पक्षाच्या उमेदवाराचे काम आम्ही कसे करायचे? आधी आमच्यावर झालेल्या अन्यायाचा मंत्री महाजनांशी बसून सोक्षमोक्ष लावा. जिल्हा परिषद, महापालिकेत...
मार्च 28, 2019
मुंबई : देशभक्ती किंवा धर्म काय हे सांगणारा भाजप कोण? देशात विकास कुठे झाला? फक्त हिंसक वातावरण वाढले, विकासाचे चित्र कुठे आहे?, असा प्रश्न अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने भाजपला विचारला आहे. उर्मिलाने काल (बुधवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे....
मार्च 27, 2019
नवी दिल्लीः माझ्या कुटुंबावर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचा प्रभाव होता. आपल्याला संविधान आणि लोकशाही या दोन महत्वाच्या गोष्टी मिळाल्या असून, फक्त निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही, असे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर...
मार्च 20, 2019
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पाच वर्षांत देशाची वाट लावली आहे. देशाला वाचवायचे असल्यास या दोन व्यक्ती राजकीय पटलावरून दूर व्हायलाच हव्यात. लोकसभा निवडणुकीत कुणाला फायदा होणार किंवा तोटा, ही गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची नसून देश महत्त्वाचा आहे....
फेब्रुवारी 06, 2019
मुंबई: अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची रचना बदलण्याचा विचार राज्य सरकारच्या स्तरावर सुरू आहे. याबाबत चार पर्याय समोर आले आहेत.  शिवस्मारकाच्या तांत्रिक समितीची बैठक 27 नोव्हेंबर 2018 रोजी झाली होती. त्या बैठकीत शिवरायांचा अश्‍वारूढ पुतळा उभारण्यात येणाऱ्या...
फेब्रुवारी 05, 2019
औरंगाबाद - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येसाठी विखारी वातावरण तयार केल्याचा ठपका ठेवत 4 फेब्रुवारी 1948 ला तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणली होती. सोमवारी (ता.चार) त्या घटनेला 70 वर्षे पूर्ण झाली. याची नव्या पिढीला...
जानेवारी 15, 2019
जळगाव ः महापालिकेच्या 17 इमारतीचे काही मजले भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भात महापौर सीमा भोळे यांनी नगररचना विभागाकडे इमारतीचे भोगवट प्रमाणपत्र आहे का? याची माहिती मागितली  होती. मात्र, शासकीय इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र आवश्‍यक नसल्याचा खुलासा सहाय्यक नगररचनाकार यांच्याकडून आल्याने महापालिकेचे मजले...
जानेवारी 01, 2019
रत्नागिरी : भारताच्या राज्य घटनेत डॉ. आंबेडकरांनी धर्मनिरपेक्ष असा उल्लेख केला नाही. मात्र या घटनेत दुरुस्ती करून हिंदू राष्ट्राला निधर्मी राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न झाला. मात्र हिंदू धर्मावरील सर्व संकटे दूर होऊन सनातन संस्कृती टिकून राहिली. आता 2023 मध्ये हिंदू राष्ट्र म्हणून भारताची ओळख साऱ्या...
डिसेंबर 31, 2018
नवी दिल्ली : नकारात्मकता पसरविणे सोपे असते; परंतु दृढ संकल्प आणि प्रबळ इच्छाशक्ती असेल तर सर्व अडथळे दूर होतात, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांच्या यशोगाथांचा आज "मन की बात'मधून गौरव केला. तसेच, मावळत्या वर्षात सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयांनाही उजाळा...
डिसेंबर 16, 2018
केवडिया (गुजरात)- देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील "स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला भेट दिली. या वेळी राष्ट्रपतींसोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि मुख्य सचिव जे. एन. सिंह...
डिसेंबर 03, 2018
औरंगाबाद - ‘रामाचे अस्तित्व नाकारणारे पूर्वीचे सरकार आता मंदिरात जाऊन मतदान मागत आहे. राम मंदिर कधी बांधणार यांची तारीख विचारत आहे; कारण आता दिल्लीच्या सत्तेचा मार्ग आयोध्येतूनच जाणारा आहे, असे विश्‍व हिंदू परिषदेचे केंद्रीय उपाध्यक्ष हुकूमचंद सावला म्हणाले. विश्‍व हिंदू परिषदेतर्फे संत तुकाराम...
नोव्हेंबर 24, 2018
पुणे : ''दहा वर्षापूर्वी गुजरातमध्ये वर्षाला 60 लाख पर्यटक येत होते. आता साडेपाच कोटी पर्यंत हा आकडा गुजरातने पार केला आहे. हे असेच चालू राहिल्यास 2020 पर्यंत वर्षाला साडेसात कोटी पर्यटक गुजरात मध्ये येतील अशी आशा आहे.'' , असे मत 'टुरिझम कॉर्पोरेशन ऑफ गुजरात लिमिटेड'चे चेअरमन' कमलेश पटेल...
नोव्हेंबर 14, 2018
अहमदाबाद : जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला महिनाही झाला नसताना आता या स्मारकात असलेली लिफ्ट बंद पडली. ही लिफ्ट बंद पडल्याने या लिफ्टमध्ये असलेले लोक आतमध्ये अडकले. यामध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी होते. 'स्टॅच्यू ऑफ...
नोव्हेंबर 11, 2018
वॉशिंग्टन : नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीमुळे भारताचा आर्थिक विकास खुंटल्याची टीका रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी केली आहे. खनिज तेलाच्या वाढत्या भावामुळे नोटाबंदीतून सावरणारी अर्थव्यवस्था पुन्हा संकटात सापडली. देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सात टक्‍...
नोव्हेंबर 01, 2018
तिरुअनंतपुरमः भारतीय जनता पक्षा महात्मा गांधी यांचा सर्वाधिक मोठा पुतळा का उभारत नाही, असा प्रश्न काँग्रेस नेते शशी थरूर यांनी आज (गुरुवार) उपस्थित केला आहे. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना थरूर म्हणाले, 'महात्मा गांधी यांची संसंद भवनमध्ये मोठा पुतळा आहे. परंतु, त्यांचे शिष्य व देशाचे पहिले गृहमंत्री...
ऑक्टोबर 31, 2018
सटाणा : सटाणा पोलिस ठाणे व नाशिक ग्रामीण पोलिस दल यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पाठक मैदानावर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री पोलादीपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४३ वी जयंती व राष्ट्रीय एकता...
ऑक्टोबर 31, 2018
मोहोळ - सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त मोहोळ पोलिस स्टेशनच्या वतीने राष्ट्रीय एकता दौड, मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. याचे उदघाटन उपविभागीय पोलिस अधिकारी सोलापूर ग्रामीणचे चंद्रकांत खांडवी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक  सुर्यकांत कोकणे...
ऑक्टोबर 31, 2018
भिगवण - सरदार वल्लभभाई पटेल यांचे जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन भिगवण व परिसरामध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. एकदा दिनानिमित्त एकदा दौड, शपथ, लघुपट दाखविणे आदी उपक्रम घेण्यात आले. येथील भिगवण पोलिस ठाण्याच्या वतीने "रन फॉर युनिटी" या उपक्रमाअंतर्गत बस स्थानक ते...
ऑक्टोबर 31, 2018
केवडिया : मुख्यमंत्री असताना मी याचा कल्पना मांडली होती आणि आता पंतप्रधान म्हणून मी याचे उद्घाटन केले. मी स्वतःला हे भाग्य लागल्याबद्दल धन्य मानतो. गुजरातमधील जनतेने मला जे अभिनंदन पत्र दिले आहे, त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. आज सरदार वल्लभभाई पटेल यांची ही प्रेरणेची...