एकूण 58 परिणाम
ऑक्टोबर 24, 2019
पुणे : राज्यातील कोणत्याही निवडणुकीत कायमच चर्चेत असेलेले नेते राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा फक्‍त एका आमदाराचे बळ मिळाले. मनसेचे राजू पाटील यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघातून विजय मिळवला असून, अन्य काही उमेदवारांनी लक्षणीय मते घेतल्याने...
ऑक्टोबर 24, 2019
Vidhan Sabha 2019: "मतदारांना कोणीही गृहीत धरू नका', असाच संदेश पुणेकरांनी सत्ताधारी भाजपला दिला. विरोधी पक्षाने भोपळा फोडून दोन जागांवर शहरात विजय मिळवला तर इतर सहाही जागांवर जोरदार लढत देऊन विरोधी पक्षच शिल्लक नाही, अशा प्रकारच्या वल्गना करणाऱ्यांना धक्का दिला. शहराच्या समस्या सोडविण्याला...
ऑक्टोबर 24, 2019
पुणे : पुणे शहरात आठपैकी दोन जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिंकल्याने, भाजपचे "शत प्रतिशत' विजयाचे स्वप्न भंग पावले. भाजप सहा मतदारसंघात विजयाची घोडदौड करीत असले, तरी शिवाजीनगर आणि खडकवासला मतदारसंघातही राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी त्यांना जोरदार टक्कर दिली.  मिळणार, सत्ता मिळणार पण... | Election...
ऑक्टोबर 24, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेनेचे योगेश टिळेकर यांना पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत आघाडी मिळाली. तर तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांना 391 मतांची आघाडी मिळाली. परंतु पहिल्या दोन फेरीत टिळेकर यांना 1191 मतांची आघाडी मिळाल्यामुळे टिळेकर आठशे...
ऑक्टोबर 24, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : हडपसर विधानसभा मतदार संघात मतमोजणी दरम्यान पहिल्या फेरीत भाजप- शिवसेनेचे उमेदवार योगेश टिळेकर आघाडीवर आहेत. टिळेकर यांना 4 हजार 278 मते मिळाली आहेत. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांना 4 हजार 94 मते मिळाली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे...
ऑक्टोबर 24, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत कोणालाही अपेक्षा नसताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना काही जागांवर चांगली कामगिरी करेल, असे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सकाळच्या पहिल्या फेरीत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली आहे. तेथे मनसेचे प्रमोद पाटील रिंगणात आहेत. त्याचबरोबर...
ऑक्टोबर 23, 2019
पुणे : पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वातावरण पुन्हा एकदा निर्माण झाले आहे, असे वाटत आहे. वातावरणाचा रूपांतर मतांमध्ये झाले तर पक्षाच्या जागांची संख्या 3 वरून तब्बल 5 ने वाढून 8 पर्यंत होऊ शकते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीकडे सध्या एकही आमदार नाही....
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : पुणे - शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील २१ विधानसभा मतदारसंघांवर वरचष्मा राखण्यासाठी भाजप - शिवसेना महायुती प्रयत्नशील आहे, तर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी अस्तित्त्वाची लढाई निकराने लढत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री विजय शिवतारे, बाळा भेगडे यांना...
ऑक्टोबर 18, 2019
हडपसर मतदारसंघात पाच वर्षांत कोणती विकासकामे केली, याचा लेखाजोखा भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार योगेश टिळेकर हे प्रचारातून मांडत आहेत. तर दुसरीकडे कचरा, वाहतूक कोंडी, पाणीप्रश्‍नामुळे नागरिक त्रस्त असल्याचा दावा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे चेतन तुपे आणि मनसेचे उमेदवार वसंत...
ऑक्टोबर 16, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे :  राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हेच्या रॅलीला उत्तर देण्यासाठी भाजपच्यावतीने बॉलिवूड अभिनेते, खासदार सनी देओल यांचा 'रोड शो' काल(मंगळवारी) झाला. विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. पुण्यातील प्रचारामध्ये आता एक प्रकारची चुरस पहायला मिळत आहे.  हडपसर मतदार...
ऑक्टोबर 14, 2019
पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोचला आहे. पुण्यात आठही मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे यंदा शहरात खाते उघडण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे शहराध्यक्षही निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 04, 2019
विधानसभा 2019  हडपसर पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी हडपसर मतदारसंघातून भाजपकडून योगेश टिळेकर, मनसेकडून वसंत मोरे यांच्यासह एकूण दहा उमेदवारांनी १३ अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून चेतन तुपे हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपचे उमेदवार टिळेकर यांनी...
ऑक्टोबर 03, 2019
Vidhansabha 2019 : पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी हडपसर मतदारसंघातून भाजपचे योगेश टिळेकर, मनसेकडून वसंत मोरे यांच्यासह एकूण दहा उमेदवारांनी 13 अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून चेतन तुपे हे उद्या दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत भाजपचे उमेदवार टिळेकर यांनी...
ऑक्टोबर 03, 2019
पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शहराध्यक्ष चेतन तुपे यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे या मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांची...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे : भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्यास टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने पुण्यातील विधानसभेची लढत आता रंगतदार होणार आहे. पर्वतीमधून नगरसेविका अश्‍विनी कदम, वडगावशेरीतून नगरसेवक सुनील टिंगरे, हडपसरमधून चेतन तुपे, खडकवासल्यातून नगरसेवक सचिन दोडके या...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिली यादी मंगळवारी जाहीर केली. त्यात पुण्यातून कसबा मतदारसंघातून मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे, कोथरूडमध्ये किशोर शिंदे, हडपसरमधून वसंत मोरे आणि शिवाजीनगर मतदारसंघातून सुहास निम्हण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे....
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिल्या 27 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा २०१९ सार्वत्रिक निवडणूकीसाठी मनसे रिंगणात उतरणार हे ठरल्यावर मनसेकडून अधिकृतरित्या ही यादी जाहीर करण्यात आली आहे. संदीप देशपांडे यांना पक्षाने उमेदवारी दिली असून नितीन...
सप्टेंबर 30, 2019
पुणे : पुणे शहरातील आठही मतदारसंघांतून मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मुंवईत आज (सोमवार) निवडणुकीबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत.  हडपसरमधून नगरसेवक वसंत मोरे, कसबापेठेतून माजी नगरसेविका रुपाली पाटील, पर्वतीतून जयराज लांडगे...
सप्टेंबर 19, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीत सर्व पक्षाची जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. मात्र मनसेच्या इंजिनला आज (गुरुवार) चावी मिळणार असल्याने कार्यकर्ते आदेशाची वाट पाहत आहेत. आज मनसेची भूमिका स्पष्ट होणार असल्याचं सूत्रांनी सांगितले आहे. पुण्यातील कसबा, हडपसर, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून आज उमेदवार जाहीर...
ऑगस्ट 31, 2019
पुणे : मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांना गोळ्या घालणार होतो, पण घोडा अडकल्याने ते वाचले असा फोन कॉल एकाने आमदार योगेश टिळेकर यांचे बंधू चेतन टिळेकर यांना केला. त्यांनी त्यासंदर्भातील पोस्ट फेसबुकवर टाकली. त्यानंतर अवघ्या सहा मिनिटांत पोस्ट हटवली. या सर्व प्रकारामुळे ...