एकूण 164 परिणाम
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघात गुरुवारी (ता.23) सकाळी आठ वाजल्या पासून मतमोजणीला सुरवात झाली असून उमेदवारांसह समर्थकांची धडधड वाढू लागली आहे. निवडणुकीत वंचितच्या मतांवरच विजयी उमेदवारांचे गणित अवलंबून दिसत आहे. शिवसेनेचे हेमंत पाटील आणि काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांच्यात थेट...
मे 20, 2019
हट्टा (जि. हिंगोली) : वसमत तालुक्‍यातील नहाद येथे काकु व पुतण्याचा विवाह वादाच्‍या भोवऱ्यात सापडला असून या दोघांवर कारवाई करण्याच्‍या मागणीसाठी हट्टा (ता. वसमत) येथील गावकऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली. तर दोन तास रास्‍तारोको आंदोलन केले. वसमत तालुक्‍यातील नहाद...
मे 20, 2019
नांदेड : ​मालेगाव ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या मेट्रो बारवर आलेल्या तरुणांना बाहेरुन आणलेली दारू पिण्यास मनाई केल्याने त्यांनी हॉटेल व्यवस्थापकासह 2 वेटरवर चाकूने हल्ला केला. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केली असून उपचार सुरु आहेत.  मालेगाव ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या मेट्रो बारवर गिरगाव...
मे 17, 2019
नगर, नाशिक विरुद्ध मराठवाडा, विदर्भ विरुद्ध मराठवाडा, हा पाणीवाद नवा नाही. उत्तरेकडे अजिंठा, तर दक्षिणेकडे पसरलेल्या बालाघाटच्या डोंगररांगा व पठारावर वसलेल्या मराठवाड्यात पाण्याचे शाश्वत असे स्त्रोत नाहीत. याच डोंगररांगांनी विभागलेल्या गोदावरी, मांजरा व भीमा नदीच्या खोऱ्यात बहुतांश मराठवाडा वसलेला...
मे 12, 2019
हिंगोली : जिल्‍ह्‍यात टंचाईग्रस्‍त गावातून तातडीने उपाय योजना करण्याचे पालकमंत्र्यांनी नायक स्‍टाईल दिलेले आदेश अधिकाऱ्यांनी सिंघम स्‍टाईलने धुडकावले. त्‍यामुळे पालकमंत्र्यांचा दौरा वांझोटा ठरल्‍याचे चित्र दिसू लागले आहे. जिल्‍ह्‍यात यावर्षी तीव्र पाणीप्रश्न निर्माण झाला असून सध्याच्‍या स्‍थितीत 55...
मे 03, 2019
हिंगोली : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे गॅस सिलिंडरच्या स्फोटांमध्ये एकाच कुटूंबातील तिघा जणांचा भाजून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 3) पहाटेच्या सुमारास घडली आहे. वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे सोनाजी दळवी यांचे घर आहे गुरुवारी (ता. 2) रात्रीच्या सुमारास सोनाजी...
एप्रिल 30, 2019
हिंगोली : वसमत तालुक्यातील बारेपुरवाडी येथे एका शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली असून  या प्रकरणी सोमवारी (ता. 29) रात्री उशीरा अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यात उष्माघाताचा तिसरा बळी आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील...
एप्रिल 30, 2019
नागपूर, हिंगोली -  सुमारे आठवड्यापासून विदर्भात सुरू असलेल्या उन्हाच्या तीव्र लाटेने एकट्या नागपुरात गेल्या तीन दिवसांत तब्बल डझनभर नागरिकांचा बळी घेतला. तसेच, हिंगोली जिल्ह्यात दोन, तर अकोल्यात एकाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. उन्हाचा तडाखा आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे.  नागपूरमध्ये...
एप्रिल 30, 2019
नागपूर, हिंगोली : सुमारे आठवड्यापासून विदर्भात सुरू असलेल्या उन्हाच्या तीव्र लाटेने एकट्या नागपुरात गेल्या तीन दिवसांत तब्बल 12 नागरिकांचा बळी घेतला. तसेच, हिंगोली जिल्ह्यात दोन, तर अकोल्यात एकाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. उन्हाचा तडाखा आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे. नागपूरमध्ये...
एप्रिल 25, 2019
हिंगोली : वसमत येथील एका महिलेचा गर्भपात करून विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाशीम येथील सासरच्या चौघांवर बुधवारी (ता. 24) जणांवर वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाशीम येथील देव पेठ भागातील दिपाली नरेश मारगपवार...
एप्रिल 19, 2019
हिंगोली ः लोकसभा निवडणुकीत मतदान यंत्र ताब्‍यात घेवून सिल करण्यासाठी शुक्रवारी (ता. 19) क्षुल्‍लक कारणावरून निवडणूक निरीक्षकांना चांगलाच थयथयाट केला. तर दुसरीकडे जिल्‍हा प्रशासनाच्‍या समन्वयाचा अभावही दिसून आल्‍याने निवडणूक कामात असलेले अधिकारी मानसिक तणावाखाली आले आहेत. हिंगोली लोकसभा मतदारसंघात...
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद - सूर्यनारायण कोपलेला असताना मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत गुरुवारी (ता. चार) विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. वीज पडून बीड आणि जालना जिल्ह्यांत तिघांचा मृत्यू झाला. पाऊस, गारपिटीने रब्बीतील गहू, हरभरा आदी पिकांसह फळबागांना फटका...
एप्रिल 04, 2019
परभणी : साखरगाठी चे दुकान लावण्याच्या कारणावरून भावाने भावाचा भर बाजारात कत्तीने वार करून निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी (ता. 4) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेतील दोन्ही आरोपींना नानलपेठ पोलीस ठाण्यातील विशेष शाखेच्या पथकाने साडे अकराच्या सुमारास खानापूर परिसरातून पाठलाग करून अटक...
मार्च 28, 2019
हिंगोली - लोकसभेच्या हिंगोली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करणाऱ्या माहूर येथील योगी श्‍याम भारती महाराज यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून दूरध्वनी आला आणि त्यांनी माघार घेतली. हिंगोली मतदारसंघातून भाजपतर्फे माहूर येथील योगी श्‍याम भारती महाराज यांनी निवडणूक...
मार्च 27, 2019
लोकसभा 2019  हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करणाऱ्या माहूर येथील योगी शाम भारती महाराज यांना केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्या कार्यालयातून आलेल्या दुरध्वनीनंतर योगींनी माघार घेतली आहे.  हिंगोली लोकसभा मतदार संघातून भाजपा कडून माहूर येथील योगी शाम भारती महाराज...
मार्च 25, 2019
लोकसभा 2019 वसमत : हिंगोली लोकसभा मतदारसंघात भाजप नेते ॲड. शिवाजी जाधव यांनी बंडाचे निशाण फडकावले असून मंगळवारी (ता. 26) उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्‍याने लोकसभा निवडणुकीतील चुरस वाढणार आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून आमदार हेमंत पाटील, काँग्रेसकडून माजी खासदार सुभाष...
मार्च 22, 2019
वसमत (हिंगोली) : तीन वर्षापूर्वी देशसेवेसाठी सैन्यात दाखल झालेल्या तालुक्यातील तेलगाव येथील एनएसजी कमांडो गोपिनाथ बोरगड यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच गावावर शोककळा पसरली असून गुरुवारपासून (ता. 21) गावात चुल पेटलीच नाही.  तालुक्यातील तेलगाव येथील गोपिनाथ रामचंद्र बोरगड (वय 28)  यांचे...
फेब्रुवारी 06, 2019
हिंगोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हिंगोली दौऱ्यात दुष्काळाच्या प्रश्नावरून आंदोलन होण्याची धास्ती घेतलेल्या प्रशासनाने मराठा शिवसैनिक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना बुधवारी (ता. 6) स्थानबध्द करून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात बसविण्यात आले आहे.  हिंगोली येथे मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष...
जानेवारी 24, 2019
वसमत : केंद्र व राज्‍य शासनाच्‍या सर्वच योजना तकलादू असल्‍याने विकास दिसला नाही. त्‍यामुळे जनतेचा सरकारकडून अपेक्षाभंग झाल्‍याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत  पाटील यांनी गुरुवारी (ता. 24) पत्रकार परिषदेत केला आहे. वसमत येथे आयोजित पत्रकार परिषदेस पाटील यांच्‍यासह...