एकूण 142 परिणाम
सप्टेंबर 09, 2019
हिंगोली : वसमत तालुक्यातील हयातनगर भागांमध्ये एका सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीतील एकाला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केली आहे. रविवारी ( ता. ८) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास  हा प्रकार घडला आहे. पूर्णा तालुक्यातील सुहागन येथील गंगाधर भोसले व हनुमान भोसले यांचे हयातनगर येथे...
सप्टेंबर 02, 2019
नांदेड - जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या जोरदार पावसामुळे मुदखेड, अर्धापूर व नायगाव तालुक्‍यांत अतिवृष्टी झाली. या तीन तालुक्‍यांसह 19 महसूल मंडळांत अतिवृष्टी झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. रविवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यात एकूण 778 मिलिमीटरनुसार सरासरी 48....
ऑगस्ट 22, 2019
विधानसभा 2019 : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीला मतांची मोठी आघाडी मिळाली. मात्र, ही आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत टिकविण्याचे आव्हानदेखील युतीसमोर राहणार आहे. विधानसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांवरच प्रमुख पक्षांच्या...
ऑगस्ट 03, 2019
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यांमध्ये या वर्षीच्या पावसाळ्यातील प्रथमच दमदार पाऊस झाला असून पाच मंडळांमध्ये आतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांसह टंचाईग्रस्त भागातील गावकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. हिंगोली जिल्ह्यात पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी दमदार...
ऑगस्ट 01, 2019
औरंगाबाद - मराठवाड्यात सर्वदूर दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असून, गेल्या दोन दिवसांपासून काही भागांत सुरू झालेल्या रिमझिम सरींनीही आज काहीशी विश्रांती घेतली. ढगाळ वातावरण मात्र कायम होते. औरंगाबाद शहरात काल दिवसभर अधूनमधून रिमझिम होत होती. रात्री उशिरा सरीवर सरी कोसळत होत्या; मात्र जोर नव्हता. आज...
जुलै 25, 2019
हिंगाेली : वसमत तालुक्‍यातील कुरुंदवाडी येथील एका शेतकऱ्याच्‍या सातबारावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यास गिरगाव चौफुली येथे गुरुवारी (ता. 25) लाच लुचपतच्‍या पथकाने रंगेहाथ पकडले. वसमत तालुक्‍यातील कुरुंदवाडी सज्‍जाचे तलाठी संजय धाडवे ...
जुलै 23, 2019
हिंगोली : जिल्‍ह्‍यात राष्ट्रवादी पक्षाकडून मंगळवारी (ता.२३) इच्‍छूक उमेदवारांच्‍या मुलाखती घेण्यात आल्‍या असून तीन विधानसभा मतदारसंघातून चार इच्‍छूक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. येथील राष्ट्रवादी भवनमध्ये माजीमंत्री फौजिया खान, बळीराम कडते, पक्ष निरीक्षक महम्‍मद खान, आमदार रामराव...
जुलै 23, 2019
वसमत ( जि. हिंगोली) : तालुक्यातील अकोली आणि पुयनी परिसरातील विद्यार्थ्यांचा शाळेसाठी बसच्या टपावरून जीवघेणा प्रवास सुरू आहे. त्यामुळे या भागात जास्त बस सुरू करण्याची गरज आहे. वसमत तालुक्यातील अकोली आणि पुयनी या भागातील सुमारे दीडशे पेक्षा अधिक विद्यार्थी दररोज वसमत...
जुलै 19, 2019
वसमत (जि. हिंगोली) - तालुक्यातील खांडेगाव अकोली जवळील फाटा गावात आज (ता. 19) वीज कोसळून एका महिलेसह एक तरुणी जागीच ठार झाली. या दोघींचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे नेण्यात आले आहेत. गयाबाई प्रकाश काकडे (वय 46) आणि लोचना नारायण काकडे (वय 16, दोघी...
जुलै 16, 2019
हिंगोली : कळमनुरी ते आखाडा बाळापुर मार्गावर मोरवाडी शिवारामध्ये मंगळवारी (ता. 16) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा व आठ दरोडेखोरांचा पळापळीचा खेळ चांगलाच रंगला. यामध्ये पोलिसांनी तीन जणांना जेरबंद करून त्यांच्याकडून दोन चाकू, एक रापी व ईरटीगा कार जप्त केली आहे. मात्र अंधाराचा फायदा...
जुलै 12, 2019
औरंगाबाद - मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यांच्या काही भागांत गुरुवारी (ता.११) रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात दिवसभर काळ्याकुट्ट ढगांची गर्दी होती. सूर्यदर्शन झाले नाही. दमदार पावसाची मात्र प्रतीक्षाच राहिली. परभणी, पूर्णा, जिंतूर, पालम तालुक्‍यांत...
जुलै 10, 2019
हिंगोली - फेसबुकच्या ओळखीवरून कोयलपूर (हरियाणा) येथील तरुणासोबत झालेला विवाह महिलेस चांगलाच महागात पडला. पतीच्या धमक्‍यांमुळे माहेरी येऊन तिने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुासर हट्टा (ता. वसमत) पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. आठ) रात्री गुन्हा दाखल झाला आहे.  औंढा नागनाथ तालुक्‍यातील...
जुलै 07, 2019
हट्टा (ता. वसमत, जि. हिंगोली) - मागील दोन वर्षांपासूनच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हतबल आहेत. त्यातच यंदाही जुलैच्या पहिला आठवडा सरला तरी सर्वदूर पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणी करावी कधी, याची विवंचना आहे. नाना प्रश्‍न, समस्यांची मालिका संपता संपत नसल्याने चौकटीबाहेर...
जून 30, 2019
वसमत ( जि. हिंगोली) : येथील पंचायत समिती इमारतीला गळती लागली असून पावसाचे पाणी गळण्या यासोबतच सकाळी छताचा काही भाग कोसळल्यामुळे अधिकारी-कर्मचारी सोबतच कार्यालयात येणाऱ्या गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. येथील पंचायत समितीची इमारत सुमारे पन्नास वर्षांपूर्वीची आहे. या...
जून 23, 2019
हिंगोली : जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील हट्टा येथे कोरड्या पडिक विहिरीतून अचानक पांढऱ्या रंगाचा धूर निघत असल्याने खळबळ उडाली. कुरेशी गल्लीमध्ये हा सर्व प्रकार घडला असून, विहिरीजवळ खेळण्यासाठी गेलेल्या काही बालकांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर या मुलांनी...
जून 21, 2019
हिंगोली : जागतिक योग दिनाचा कार्यक्रम आटोपून परतणाऱ्या पोलिस अधिक्षकांनी नांदेड नाका भागात शुक्रवारी (ता. 21) सकाळी नऊ वाजता रेती वाहतुक करणारे टिप्पर पकडून हिंगोली शहर पोलिसांच्या हवाली केले. पोलिस अधिक्षकांचे वाहन अन टिप्पर यांचा योगायोग जुळून आल्याने हि कारवाई झाली आहे. औंढा नागनाथ व वसमत...
जून 03, 2019
नांदेड, हिंगोली - नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात दोन जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला.  नरसी (ता. नायगाव, जि. नांदेड) येथील प्रकाश अशोक जाधव  (वय २५) या शेतकऱ्याचा शेतात काम करीत असताना उष्माघाताने मृत्यू झाला. जाधव हे जनावरांना घेऊन गुरुवारी (ता. ३०) शेतात गेले होते. शेतावर काम करीत असताना त्यांना...
जून 02, 2019
हिंगोली - नागपंचमीपासून पाऊस गायब झाला त्यो आलाच नाही. येलदरी धरण कितीतरी वर्षांपासून भरलं नाही. चारा विकत घेऊन आजवर जनावरं सांभाळली. आता चारा बी नाय अन् पैसे बी नाईत. यंदा पाऊस लवकर आला तर ठीक, नाहीतर चाऱ्यापायी उरली सुरली जनावरेदेखील विकून टाकावी लागतील. पेरणीसाठी पीककर्ज वेळेवर दिले तर बरं, नाही...
मे 30, 2019
हिंगोली : वसमत शहर पोलिसांच्या पथकाने बुधवारी ( ता.२९) मध्यरात्री  संशयावरून एका ट्रकची तपासणी केली असता  ट्रक मध्ये तब्बल वीस लाख रुपयांचा गुटखा आढळून आला आहे.  पोलिसांनी  सदर गुटखा जप्त केला असून याबाबतची माहिती परभणीच्या अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली आहे. वसमत शहरात...
मे 26, 2019
हिंगोली : वसमत येथील नविन मोंढा भागामध्ये घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ( ता. २५) रात्री उशिरा वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील नवा मोंढा भागात नीरज...