एकूण 28 परिणाम
December 11, 2020
कोल्हापूर : जगभरात आज (११ डिसेंबर) विविध उपक्रमांनी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा केला जाईल. संयुक्त राष्ट्रसंघाने २००२ पासून या दिनाला प्रारंभ केला असला तरी पर्वतपूजनाची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे आणि आजही त्या-त्या ठिकाणच्या भूमिपुत्रांनी ती जपली.    डोंगर किंवा पर्वतक्षेत्र म्हणजे आपला...
November 15, 2020
तेल्हारा( जि.अकोला) ः संवेदना व जाणिवांचा जागर करत शेत बांधावर वास्तव्य करणाऱ्या आदिवासी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करून या कुटुंबांच्या चेहऱ्यावर जागर फाउंडेशनने हसू फुलवले. रद्दी संकलनातून निराधारांची दिवाळी हा उपक्रम जागर फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी राबविण्यात येतो.  यंदाही या उपक्रमाला...
November 14, 2020
पुणे : शहराच्या पाच शतकांतील इतिहासाची साक्ष असलेल्या कसबा पेठेतील कोटाच्या कोकण दरवाजाच्या पायऱ्यांवर दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे. वारसा प्रसारक मंडळी कडून या पांढरीच्या कोटाची सुरवातीला साफसफाई करण्यात आली, त्यानंतर कोटाच्या सौंदर्याला बाधा आणणारी झाडं-झुडपं हटवण्यात आल्याचे अध्यक्ष साकेत देव...
November 14, 2020
वैराग (सोलापूर) : दिवाळी म्हणजे दीपोत्सव, आनंद आणि उत्सवाची पर्वणी होय. दिवाळी सणात काळाबरोबर अनेक बदल स्वीकारत आधुनिक झगमगाटात हायटेक दीपावली साजरी होत आहे. पण यामध्येही जुन्या रूढी, परंपरा, प्रथांचे व संस्कृतीचे पालन करत ग्रामीण भागात दीपावलीत पाच दिवस घराच्या अंगणात पांडव, गवळणी घालण्याची परंपरा...
November 14, 2020
अंबाजोगाई (जि.बीड)  : दिवाळीला आता आधुनिकतेचा साज चढला आहे. म्हणूनच शेतातच घर असलेल्या शेतकऱ्यांची पारंपरिक दिवाळी कशी असायची, याचा हुबेहुब देखावा करून छायाचित्रकाराने शेतकऱ्यांसह वसुबारसचा जिवंत देखावा करत दिवाळी साजरी केली.वसुबारस म्हटले, की गाय-वासराचे चित्र समोर उभे राहते....
November 14, 2020
दिवाळी जवळ आली, की हवेत गारवा येतो, एक वेगळाच उत्साह असतो. वातावरण प्रफुल्लित करणारं असतं. अशा चैतन्यमयी वातावरणात सकारात्मकतेची ऊर्जा अधिक प्रमाणात असते. आजूबाजूची माणसं आनंदी आणि हसरी वाटतात. हळूच एखादं फुलपाखरू डोळ्यांसमोरून उडून जातं, आजूबाजूची झाडं बहरलेली असतात. दूरवर असलेल्या रातराणीचा सुगंध...
November 13, 2020
वेल्हे (पुणे) : सणवार म्हटलं की, प्रत्येकाला आपल्या घरची ओढ लागते. परंतु गेल्या २२ वर्षांपासून राजगड किल्ल्यावर वसुबारस हा सण एक व्यक्ती  साजरा करत आहे. वर्षातून किमान एक सण तरी महाराजांच्या गडकोटावर साजरा करावा, अशी भावना नुसती मनात न ठेवता ती प्रत्यक्षात उतरवण्याचे काम एक अवलिया...
November 13, 2020
पारोळा : तालुक्यातील धाबे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व त्यांच्या पत्नी चित्रा पाटील हे गेल्या आठ वर्षांपासून विविध प्रकारे दिवाळीचा एक दिवस गरीब आदिवासी बालकांमध्ये साजरा करतात. या वेळीही त्यांनी दुर्गम भागातील हिवरखेडे बुद्रुक (भिलाली) या आदिवासी वस्तीत...
November 13, 2020
नागपूर - दिवाळीचा सण शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या सणाचा गोडवा या आधुनिकीकरणाच्या काळातही कायम आहे. अजूनही त्याच परंपरा सुरू आहेत. त्यातच विदर्भात साजरा होणाऱ्या दिवाळीचा विचार केल्यास ही दिवाळी नेहमीच खास असते. दिवाळीच्या पाच दिवसांत याठिकाणी पांडवांची पूजा केली जाते....
November 13, 2020
सांगली : वसुबारस...अर्थात दिवाळीचा पहिला दिवस. प्राणीमात्रांविषयी ममत्व व कृतज्ञतेची भावना व्यक्‍त करण्याचा क्षण. आश्‍विन वद्य व्दादशीला दरवर्षी हा दिवस येतो. यंदा कोरोनाचे सावट असूनही उत्साह कायम आहे. पांजरपोळमधील गो शाळेत सकाळपासून रात्रीपर्यंत पूजेसाठी गर्दी होती.  महिलांसह...
November 13, 2020
पुणे -: चैतन्याचा बहर घेऊन आलेल्या दीपोत्सवास सुरवात झाली. गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस आज घराघरांत साजरी झाली. अंगणी सडा, त्यावर रंगीबेरंगी रांगोळ्या अन्‌ भोवती पणत्याचा झगमगाट, वैविध्यपूर्ण आकाश कंदिलांचा रंगीत प्रकाश सर्वत्र दाटला. सायंकाळी गाय-वासरांचे मनोभावे पूजनही करण्यात आले...
November 12, 2020
अकोले : देशभरात वसुबारस साजरी केली जाते. या दिवशी शेतकऱ्याचे धन असलेल्या गायीची पूजा केली जाते. शास्त्रातही या पूजनाबद्दलची माहिती सांगितली आहे. मात्र, आदिवासी गायीची नव्हे तर वाघाची पूजा करतात. मोर, चंद्र, नागदेवता अशी वन्य प्राण्यांना पूजतात. वाघदेवतेच्या पूजनाने आदिवासींनी दिवाळी...
November 12, 2020
नाशिक : लहान-थोरापासून प्रत्येकाच्या आवडीची आणि जिव्हाळ्याची दिवाळी आजपासून खऱ्या अर्थाने सुरु झाली. सायंकाळी वसुबारसच्या निमित्ताने शहर जिल्ह्यात ठिकठिकाणी कृषी संस्कृतीची ओळख असलेले पारंपारीक पशुधनाची पूजा झाली. यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचे सावट असले तरी, अनेकांनी सहकुटुंब पारंपारीक पध्दतीने गोधन...
November 12, 2020
पुणे : "स्मार्ट सिटी'साठी प्रकल्पाअंतर्गत रस्त्यावरील पदपथाच्या ठिकाणी अर्धवट खड्डा ठेवून दुचाकीवरून जाणाऱ्या दोन संगणक अभियंत्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंत्राटदार कंपनीच्या व्यवस्थापकाविरुद्ध चतुःश्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 8 नोव्हेंबर रोजी बाणेर रस्त्यावरील वेस्ट साईड...
November 12, 2020
पुणे : दिवाळी म्हटलं की, आकाशकंदील हवाच! पुर्वी घरीच तयार केलेला गोटीव कागदाचा आकाशकंदील वापरला जात असे. आता बाजारात सुंदर आणि आकर्षक तयार आकाशकंदील बाजारात उपलब्ध असतात. यामध्ये देशी आणि चिनी आकाशकंदील देखील उपलब्ध आहेत. दरवर्षी चिनी आकाशकंदीलांना मोठी मागणी असली तरी यंदा मात्र, देशी आकाशकंदील...
November 12, 2020
वाई बाजार (माहूर, जि.नांदेड) :  माहूर - किनवट ला जोडणाऱ्या धनोडा ते कोठारी राष्ट्रीय महामार्गावर (ता. १२) रोजी सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास  ट्रकने कॅम्पर वाहनाला जब्बर धडक दिल्याने एक जण ठार, दोन गंभीर तर सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर ग्रामीण रुग्णालय माहूर येथे उपचार करून पुढील...
November 12, 2020
पुसद (जि. यवतमाळ): कृषी संस्कृतीत दिवाळी सणाचे महत्व आगळेवेगळे आहे. खरीप हंगाम हाताशी येतो. धन-धान्याची समृद्धी लाभते आणि बळीराजाच्या आनंदाला पारावार उरत नाही. यंदा खरीपाने हात दिला नसला, तरी थंडीची किनार लाभलेला दिवाळी सण आज गुरुवारी (ता.12) 'वसुबारस'ने सुरू होत आहे. वसुबारस...
November 12, 2020
कोल्हापूर : वसुबारसने आज (गुरुवार)पासून दीपोत्सवाला प्रारंभ होणार असून, यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेत हा उत्सव साजरा होणार आहे.  शनिवार (ता. १४) आणि सोमवार (ता. १६) हे दोन दिवाळीचे मुख्य दिवस असून, खरेदीसाठी कोल्हापूरकरांनी सहकुटुंब गर्दी केली आहे. मात्र, कोरोनाच्या...
November 12, 2020
पंचांग- गुरुवार : निज आश्विन कृष्ण १२, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.४०, सूर्यास्त ५.५६, चंद्रोदय पहाटे ४.२६, चंद्रास्त दुपारी ३.५५, गुरुद्वादशी, गोवत्स द्वादशी, वसुबारस (सायंकाळी सवत्स गाईचे पूजन), भारतीय सौर कार्तिक २१ शके १९४२. आजचे दिनमान मेष - मानसिक अस्वस्थता...
November 12, 2020
सांगली ः वर्षातील सर्वात मोठा दिवाळी सण उद्यापासून (ता. 12) सुरू होतोय. वसुबारसने दीपोत्सवाची सुरवात होते आहे. अंगणात शेणाचा सडा मारून पहिली रांगोळी काढण्याचा, गाय-वासराला ओवाळण्याचा हा दिवस. त्यानंतर पुढील पाच दिवस हा सण उत्साह, जल्लोष आणि आनंदाने साजरा केला जाईल. कोरोना संकट असले तरी लोकांमध्ये...