एकूण 19 परिणाम
सप्टेंबर 21, 2019
इस्लामाबाद : अखेर श्रीलंकेचा संघ पाकिस्तानला जाण्यास तयार झाला. त्यामुळे पाकिस्तान अनेक वर्षांनी घरच्या मैदानावर आतंरराष्ट्रीय सामन्याचा आनंद घेईल. पाकिस्तानने आज श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला. या मालिकेसाठी सर्फराज अहमदकडेच संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. संघाचा...
ऑगस्ट 08, 2019
इस्लामाबाद : विश्वकरंडकात झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड प्रत्येक आघाडीवर नवीन बदल करण्यास उत्सुक आहे. त्यांनी यापूर्वीच अख्ख्या कोचिंग स्टाफची हकालपट्टी करण्यात आली आहे. पीसीबीने आता नव्याने करारबद्ध केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनुभवी महंमद हफीज आणि शोएब मलिक यांना...
जून 24, 2019
वर्ल्ड कप 2019 : लॉर्डस : यश अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या माजी विश्‍वविजडेत्या पाकिस्तानला रविवारी यंदाच्या स्पर्धेत जीवदान मिळाले. विजय आवश्‍यक असलेल्या सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा 49 धावांनी पराभव केला. पाचव्या पराभवाने दक्षिण आफ्रिकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. स्पर्धेतील उर्वरित...
जून 19, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन :  विश्‍वकरंडक स्पर्धेतील अपयशानंतर पाकिस्तान संघात मतभेद असल्याचे समोर येत होते. भारताविरुद्धच्या पराभवानंतर त्याचा भडका उडाला. नियोजित कर्णधार सर्फराज अहमदला हटवून इमाद वसीमला कर्णधार करण्याची मागणी जोर धरत असल्याचे समजते.  पाकिस्तानच्या ड्रेसिंगरूमधील वातावरण...
जून 16, 2019
मँचेस्टर : भारताचा स्फोटक सलामीवीर रोहित शर्माने अगदी मुंबईकर सचिन तेंडुलकरप्रमाणे पाकिस्तानचा गोलंदाज हसन अलीला थर्ड मॅनवरून षटकार खेचला. रोहितच्या या फटक्याने चाहत्यांना सचिनच्या त्या षटकाराची आठवण झाली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वकरंडकातील लढतींमध्ये आतापर्यंत भारताचेच वर्चस्व राहिले आहे...
जून 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : पाकिस्तानच्या प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयाला सपशेल चुकीचा ठरवत भारताचा सलामीवीर रोहित शर्माने एकदिवसीय कारकिर्दीतील 24वे शतक झळकाविले. या शतकासह विश्वकरंडकात पाकिस्तानविरुद्ध शतक झळकविणारा तो भारताचा केवळ दुसरा खेळाडू ठरला आहे.  पाकिस्तानचे भले भले गोलंदाज महंमद...
जून 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅचेंस्टर : गेल्या तीन दिवसापासून पडत असलेला पाऊस, त्यामुळे झाकलेली खेळपट्टी, आज सकाळी सामना सुरु झाल्यावर असलेले ढगाळ वातावरण अशा परिस्थितीत पाकिस्तान कर्णधार सर्फराझ अहमदने लगेचच प्रथम गोलंदाजी स्वीकारली खरी. मात्र, महंमद आमीर, हसन अली आणि वहाब रियाझ...
जून 15, 2019
मॅन्चेस्टर : भारतीय कर्णधार विराटने सांगितले, की मान्य आहे की पाकिस्तानसमोर आम्ही जास्त वेळा खेळलो नसल्याने अंदाज थोडा कमी आहे; पण माझ्याकरिता साधी गोष्ट आहे. कोणताही संघ असो, बलवान वा कमजोर, चांगले क्रिकेट खेळलो तरच आम्ही जिंकू शकतो, तेव्हा सगळे लक्ष फक्त चांगले क्रिकेट खेळण्यावर आहे.  टीव्ही अन्...
जून 04, 2017
लंडन - भारतीय फलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर गोलंदाजांनीही पाकिस्तानच्या डावाला रोख लावत 33.4 षटकांत 9 गडी बाद करत 164 धावांत त्यांना गुंडाळले. त्यामुळे भारताने 124 धावांनी दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्मा ( 91 धावा, 119 चेंडू) व शिखर धवन (68 धावा, 65 चेंडू) या सलामीवीरांनी केलेल्या भक्कम...
जून 04, 2017
बर्मिंगहॅम : अंतिम सामन्यापेक्षा ज्या लढतीची क्रिकेट रसिकांना प्रतीक्षा असते ती भारत विरुद्ध पाकिस्तान लढत रविवारी एजबास्टन मैदानावर होत आहे. आयसीसीने भरविलेल्या बऱ्याच सामन्यांत भारताने पाकवर मात केली आहे. कागदावर भारतीय संघ वरचढ असला तरी नव्या दमाच्या पाक संघाला त्यांना खडे चारायची खुमखुमी आहे....
मार्च 17, 2017
कराची - वेस्ट इंडीजविरुद्धच्या चार टी- 20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानने सलामीचा फलंदाज अहमद शहजादसह कामरान अकमल यांना संघात पुन्हा स्थान दिले आहे. मालिकेसाठी सर्फराज अहमद याचीच कर्णधारपदी निवड कायम ठेवण्यात आली आहे. मालिकेतील एक टी- 20 सामना बार्बाडोस येथे होणार असून,...
जानेवारी 05, 2017
ऑस्ट्रेलियाकडून हॅंड्‌सकोंबचेही शतक सिडनी - पीटर हॅंड्‌सकोंब यानेदेखील शतक झळकावल्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातही पाकिस्तानविरुद्ध (8 बाद 538) धावांचा डोंगर उभा करता आला. त्यानंतर दुसऱ्या दिवसअखेरीस अझर अली आणि युनूस खान यांनी पाकच्या डावाला स्थिरता आणली. तिसऱ्या...
जानेवारी 04, 2017
वॉर्नर, रेनशॉच्या शतकाने ऑस्ट्रेलियाची भक्कम सुरवात सिडनी - सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरचे झंझावाती शतक आणि त्याचा सहकारी मॅट रेनशॉची नाबाद दीडशतकी खेळी यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी वर्चस्व राखले. पहिल्या दिवसाचा खेळ...
डिसेंबर 31, 2016
मेलबर्न - ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात अखेरच्या दिवशी कलाटणी देत पाकिस्तानला डावाने गारद केले. मिशेल स्टार्कने अष्टपैलू कामगिरी बजावली. सात षटकारांचा तडाखा दिल्यानंतर चार विकेट टिपत त्याने कांगारूंचा सनसनाटी विजय साकार केला. पाऊस आणि वादळाचा व्यत्यय आलेली ही कसोटी चौथ्या दिवसअखेर...
डिसेंबर 30, 2016
पावसामुळे कसोटी अनिर्णित अवस्थेकडे मेलबर्न - पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ याने कारकिर्दीतील १७वे शतक झळकाविले. त्याने नाबाद १०० धावा केल्या; पण पावसाचा व्यत्यय कायम राहिल्यामुळे ही कसोटी अनिर्णित राहणार हे जवळपास नक्की झाले आहे....
डिसेंबर 29, 2016
मेलबर्न  - पाकिस्तानचा सलामीवीर अझर अली याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात विक्रमी द्विशतकी खेळी केली. तिसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियानेही डेव्हिड वॉर्नरच्या शतकामुळे जोरदार प्रारंभ केला. काल पाकने 6 बाद 306 धावा केल्या होत्या. अझर 139 धावांवर नाबाद होता. त्याने 205 धावांची...
डिसेंबर 20, 2016
ब्रिस्बेन - विजयासाठी पाकिस्तानसमोर 490 धावांचे अशक्‍यप्राय आव्हान ठेवल्यानंतरही ऑस्ट्रेलियाला दिवस-रात्र कसोटी सामन्यात केवळ 39 धावांच्या विजयावर समाधान मानावे लागले.  पाकिस्तानने चौथ्या डावात विजयासाठी 490 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जिगरबाज खेळीचे प्रदर्शन केले. आघाडीच्या फलंदाजांनी पाया...
डिसेंबर 17, 2016
ब्रिस्बेन - ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रकाशझोतातील कसोटी क्रिकेट सामन्यात पाकिस्तानची दुसऱ्या दिवशी आणखी त्रेधातिरपीट उडाली. त्यांनी 8 बाद 97 अशी घसरगुंडी उडाली आहे. पाक आणखी 332 धावांनी मागे असून, फॉलोऑन टाळण्यासाठी त्यांना 133 धावांची गरज आहे. त्यांच्या केवळ दोन विकेट बाकी आहेत. आज एकूण 15 विकेट पडल्या...
नोव्हेंबर 01, 2016
शारजा : कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने चाचपडणाऱ्या वेस्ट इंडीजला 23 वर्षीय क्रेग ब्राथवेटच्या संयमी फलंदाजीने दिलासा दिला. पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ब्राथवेटने झळकाविलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर वेस्ट इंडीजने पाकिस्तानवर पहिल्या डावात 56 धावांची आघाडी घेतली...