एकूण 342 परिणाम
एप्रिल 28, 2019
पुणे : इमारतीमधील कचरा टाकण्याच्या फायबरच्या टाकीसह डक्‍टला आग लागल्याची घटना रविवारी सकाळी पावणे सात वाजता वाघोली येथे घडली. दरम्यान पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. परंतु, त्यापुर्वीच आग विझली. वाघोली...
एप्रिल 27, 2019
पुणे - चिप असलेले डेबिट, क्रेडिट कार्ड सुरक्षित असल्याचे बॅंका सांगत असल्या तरी, अशा चिप असूनही गेल्या तीन महिन्यांत सुमारे पाचशे खातेदारांच्या खात्यातून परस्पर पैसे काढून घेण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत.  नागरिकांची ऑनलाइन फसवणूक होऊ नये, यासाठी रिझर्व्ह बॅंकेच्या सूचनेनुसार सर्व बॅंकांनी...
एप्रिल 22, 2019
"मी उज्वला गॅस योजनेचा लाभार्थी आहे. मला पहिला सिलिंडर मिळाला तेवढंच... त्यांनंतर मला काहीच नाही मिळालं. मी फोन करून थकलो... फेऱ्या मारून थकलो... माझी बायको आता चुलीवरच जेवण बनवते...धुरामुळे तिचे डोळे खराब होतायेत..पण काही पर्याय नाही. " वैतागून एक नागरिक आम्हाला सांगत होता. येरवड्यातील पर्णकुटी...
एप्रिल 19, 2019
पुणे - ड्रायव्हरअभावी देशातील तीस टक्के मालमोटारी आणि प्रवासी वाहने जागेवरच उभी असल्याने कौशल्यविकास योजनेत सरकारने ड्रायव्हर प्रशिक्षण संस्था सुरू कराव्यात, पुण्याच्या रिंगरोडच्या सर्व भागांमध्ये मालमोटारी-खासगी प्रवासी वाहनांच्या पार्किंगसाठी जागा द्यावी, इंधनाला वस्तू आणि सेवाकरामध्ये घेऊन देशभर...
एप्रिल 18, 2019
केसनंद - ‘‘संभाजी मालिकेसाठी घर विकल्याचे खोटे सांगून शंभूप्रेमी तरुणांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांचे पितळ उघडे पडले असून, एका वाहिनीने त्यांचा खोटेपणा उघड केला आहे. अशा माणसाला छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीराजांचे नाव घेत मतांचा जोगवा मागण्याचा अधिकार आहे का’’ असा...
एप्रिल 17, 2019
केसनंद - ‘‘शिरूर मतदारसंघातील लढत ही राज्यात लक्षवेधी ठरत आहे. मतदारसंघातील माझे सर्व बंधू, आबालवृद्धांबरोबरच माझ्या साडेदहा लाख माता-भगिनीच येत्या २९ एप्रिल रोजी माझा खराखुरा राज्याभिषेक करतील,’’ असा विश्वास महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. वाडेबोल्हाईपासून आज सकाळी सुरू...
एप्रिल 12, 2019
कऱ्हाड : विवाहीत मुलीसह आई वडीलांनी आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. शिवाजी आनंदा मोहिते (वय 59), बेबी शिवाजी मोहिते (43) व वृषाली विकास भोईटे (23) असे संबधितांचे आत्महत्या केलेल्यांचे नाव आहे. दुपारी तीनच्या सुमारास विद्यानगर येथील गुरूदत्त काॅलनीत आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. मुलगी...
एप्रिल 11, 2019
पुणे : ''दंगलीनंतर आता कोरेगाव भिमा आणि आसपासच्या गावात शांतता आहे. मागील एक जानेवारीला विजयस्तंभ येथे झालेला कार्यक्रम अतिशय शांततेत झाला. समाजातील सर्व घटक एकजुट आहेत. आमच्यामध्ये शांतता असून तिला भंग करु नका.'' ,अशी अपेक्षा कोरेगाव भिमा परिसरातील स्थानिक नागरिक यांनी व्यक्त केली. ''दोन...
एप्रिल 08, 2019
पुणे - महापालिका प्रशासनाला गाफील ठेवून बांधकामाच्या रचनेकडे दुर्लक्ष करीत इमारतींचे मजले वाढविले जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. परिणामी, रहिवाशांच्या दृष्टीने जीवघेण्या ठरणाऱ्या इमारतींचा शोध घेऊन, त्यांच्यावर कारवाई करतानाच बांधकाम व्यावसायिकांविरोधातही कठोर पावले उचलली जाणार आहेत. त्यासाठी...
मार्च 31, 2019
पुणे : बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात ठेवलेली रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना लोहगावमध्ये शनिवारी पहाटे घडली.  याप्रकरणी रामकुमारसिंग चौहान (वय 54, रा. वाघोली रस्ता, लोहगाव) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे....
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
मार्च 09, 2019
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) २०१९-२० साठीच्या एक हजार ७२२ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या बैठकीत शुक्रवारी (ता. ८) मंजुरी देण्यात आली. प्राधिकरणाने हाती घेतलेल्या रिंग रोड, नदी सुधार व पाणीपुरवठा योजना...
मार्च 04, 2019
पुणे - केंद्र सरकारच्या ‘बस पोर्ट डेव्हलपमेंट’ अंतर्गत हडपरजवळील शेवाळवाडी येथील पीएमपीचा डेपो आराखडा सादर झाला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास केंद्र सरकारतर्फे संपूर्ण बस आगार पीएमपीला विकसित करून मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत आणखी तीन आगारांचे आराखडे केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार आहेत. ...
मार्च 01, 2019
पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पांना येत्या आर्थिक वर्षांत सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मेट्रोचे काम आता सुपरफास्ट होणार आहे. परिणामी, वर्षअखेरीस दोन्ही शहरांमध्ये प्रत्यक्ष धावणारी मेट्रो नागरिकांना पाहता येईल.  युरोपियन...
फेब्रुवारी 26, 2019
पिंपरी -  पुणे स्टेशन ते राजगुरूनगर सर्वात लांब पन्नास किलोमीटर पल्ल्याचा मार्ग. नेहमी गर्दीचा. बसायला जागा न मिळाल्यास बस सुटण्याच्या ठिकाणापासून इच्छितस्थळी पोचेपर्यंत आसन मिळणे मुश्‍कील. त्यामुळे उभे राहूनच कंटाळवाणा प्रवास. बस ब्रेकडाऊन झाल्यास रद्द होणाऱ्या किलोमीटरमध्ये वाढ. पर्यायाने...
फेब्रुवारी 26, 2019
पुणे -  मैत्रिणीकडे वाईट नजरेने पाहत असल्याच्या कारणावरून एकाच्या डोक्‍यात दगड घालून खून केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना ५ मार्चपर्यंत पोलिस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे. टीपू सुलतान फिरोज मसुरी (वय २४, रा. चंदननगर) आणि अनिरुद्ध अमरिश राठोड (वय २५, रा. वडगाव शेरी) अशी अटक...
फेब्रुवारी 24, 2019
वाघोली : वेळेपेक्षा तास दोन तास उशिरा लागणारी लग्न, भाषणबाजी, सत्कार यासाठी जाणारा वेळ, त्यामुळे रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी, या सर्व बाबीवर होणार अफाट खर्च. हे कुठे तरी थांबले जावे लग्न वेळेवर लागली जावीत व खर्चात बचत व्हावी यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ चंद्रकांत कोलते यांनी...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी विविध पायाभूत सुविधा आणि शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी चोवीस तास पाणीपुरवठा योजनांवर भर देणारा ६ हजार ७६५ कोटी रुपयांचा आर्थिक वर्ष २०१९-२०चा अर्थसंकल्प स्थायी समितीने शुक्रवारी सादर केला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका समोर ठेवून या अर्थसंकल्पात...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - शहरातील उपनगरीय वाहतुकीचा चेहरा-मोहरा बदलणाऱ्या वर्तुळाकार उच्च क्षमता वाहतूक मार्गासाठी (एचसीएमटीआर) शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रोचे सध्याचे आणि नियोजित विस्तारित मार्ग तसेच ‘पीएमपी’ची सेवा यांचा एकत्रित आराखडा तयार झाला आहे. त्यासाठी प्रलंबित २० टक्के खासगी जमिनीचे भूसंपादन महापालिकेने...
फेब्रुवारी 16, 2019
वाघोली - पुणे नाशिक प्रस्तावित हाय स्पीड रेल्वेला आज केसनंद, बकोरी, वाडेबोलाई, मांजरी, लोणीकंद, कोलवडी येथील बाधित शेतकऱ्यांनी विरोध केला. सगळे प्रकल्प आमच्या कडेच का ? आमच्याच जमिनी द्यायच्या का ? असा प्रश्न उपस्तीत करून हा रेल्वे प्रकल्प होऊ देणार नाही. असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले...