एकूण 137 परिणाम
फेब्रुवारी 14, 2019
पुणे - स्थळ : पुणे मनपा, वेळ : ६.४७ सायंकाळची... बस थांब्यावर तीन बसमध्ये बसू शकतील एवढे प्रवासी... मात्र बस कधी येईल याचे उत्तर कोणाकडेही नाही... प्रवाशांमध्ये ज्येष्ठ नागरिक, अंध व्यक्ती, महिला व विद्यार्थिनी... अंधार पडू लागतो, तसे प्रवासी अक्षरशः रडकुंडीला येतात अन्‌ बस नियंत्रक हतबल होतात....
फेब्रुवारी 14, 2019
पुणे - येथे होणाऱ्या पाचदिवसीय राज्य तमाशा महोत्सवाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. आज गुरुवार (ता. १४) पासून या महोत्सवाला सुरवात होणार आहे. यासाठी सुमारे चार एकर भव्य मैदान सजविण्यात आले आहे. सलग पाच दिवस (ता. १४ ते १८ फेब्रुवारी) विविध नामवंत तमाशा फडांचा आनंद घेण्याची संधी तमाशा रसिकांना...
फेब्रुवारी 05, 2019
वाघोली -  कुटुंबीयांकडून मनाविरुद्ध लग्न ठरविल्याच्या कारणामुळे खासगी रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या परिचारिकेने गळफास घेऊन  आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना येथील एका खासगी रुग्णालयात घडली. प्रियंका कांबळे (वय २१, रा. नवले हॉस्पिटल, मूळ रा. उदगीर, लातूर) असे आत्महत्या केलेल्या...
डिसेंबर 24, 2018
रामवाडी - वडगाव शेरीतील महापालिकेच्या मातोश्री मीनाताई बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाच्या सुविधा फक्त फलकावरच अशी स्थिती होती; मात्र ‘सकाळ’मध्ये या असुविधांबाबत वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासन खडबडून जागे झाले. आता तेथे डॉक्‍टर, टेक्‍निशियन आणि आवश्‍यक यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.  महापालिकेने २०१६...
डिसेंबर 19, 2018
वाघोली (पुणे) : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने वाघोलीतील बाजारतळ मैदानाजवळील मटका, जुगार, लॉटरी चालणाऱ्या अवैध धंद्यावर आज दुपारी धाड टाकली. या वेळी 20 ते 25 जण तेथे जुगार खेळताना आढळून आले. तसेच रोकड ही आढळून आल्याने समजते. रस्त्यालगत पत्र्याच्या शेड मध्ये हे अवैध धंदे...
डिसेंबर 12, 2018
वाघोली - वाघोली व परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांबरोबर तरुण पुढे येऊ लागले आहे. ग्रामसुरक्षा दल, सुरक्षारक्षक संघटना या माध्यमातून १० ते १५ तरुण दररोज रात्री पोलिसांबरोबर गस्त घालण्याचे काम करीत आहे.  या तरुणांना पोलिसांनी स्वरक्षणाचे धडेही दिले आहेत. हे...
डिसेंबर 11, 2018
वाघोली - वाघोली व परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांबरोबर तरुण पुढे येऊ लागले आहे.  ग्रामसुरक्षा दल, सुरक्षारक्षक संघटना या माध्यमातून 10 ते 15 तरुण दररोज रात्री पोलिसांबरोबर गस्त घालण्याचे काम करीत आहे.  या तरुणांना पोलिसानी स्वरक्षणाचे धडेही दिले. 10 ते 15...
नोव्हेंबर 16, 2018
आळंदी - चऱ्होली खुर्द (ता. खेड) आणि चऱ्होली बुद्रुक (ता. हवेली) यांना जोडणारा ४५ मीटर रस्ता पूर्णत्वाकडे असल्यामुळे आळंदीची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. त्यामुळे पंधरा दिवसांवर आलेल्या कार्तिकी वारीत दरवर्षी असणारा वाहतूक नियंत्रणाचा पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.   यात्रा कालावधीत...
नोव्हेंबर 10, 2018
पुणे - मेट्रो, मोनो रेल, लाइट रेल, बायपास रेल, बीआरटी यांसह प्रमुख चौकांचे आणि त्यांचे रुंदीकरण अशा सुमारे ६६ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची शिफारस असलेला पहिल्या टप्प्यातील अहवाल एल अँड टी कंपनीने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे सादर केला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या हद्दीपासून...
नोव्हेंबर 10, 2018
बारामती शहर - ‘‘राज्यकर्त्यांनी घेतलेल्या चुकीच्या आर्थिक निर्णयामुळे देशात किमान वर्षभर तरी मंदीचे वातावरण कायम राहील. आगामी निवडणुकीत सत्ताबदल झाला, तरच काही प्रमाणात गुंतवणुकीबाबतचे चित्र बदलू शकेल, अन्यथा अनेकांनी दिवाळे काढल्याच्या बातम्या आल्या, तर आश्‍चर्य वाटायला नको,’’ अशा शब्दांत ज्येष्ठ...
नोव्हेंबर 02, 2018
वाघोली : होर्डिंगवर कारवाई व्हावी यासाठी आंदोलन करणारे, हे प्रकरण थांबविण्यासाठी अकरा लाख रुपयांची मागणी करीत असल्याचा गौप्यस्फोट लेखी पत्राद्वारे होर्डिंग मालक अतुल शिंदे व संपत गाडे यांनी केला आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी...
ऑक्टोबर 28, 2018
वाघोली : भामा आसखेड धरणातून भीमा नदीत शनिवारी सकाळी 1600 क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले. हे पाणी सोमवार सायंकाळ पर्यंत वढुखुर्द बंधाऱ्यात पोहचेल. यामुळे गुरुवार पर्यंत वाघोलीसह चार गावांचा पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.  वढुखुर्द येथील बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी झाल्याने पाण्याची...
ऑक्टोबर 24, 2018
पुणे - कॅबधारक आणि कंपन्यांमधील वादांमुळे काही चालकांनी मंगळवारी अचानक संप केल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. काही भागात चढ्या दराने कॅब उपलब्ध झाल्या तर, काही ठिकाणी कॅबच उपलब्ध झाल्या नाहीत. सुमारे तीन ते पाच हजार कॅबचालकांनी संपात भाग घेतल्याचा दावा करण्यात येत आहे.  कॅब कंपन्या...
ऑक्टोबर 23, 2018
वाघोली - भामा आसखेड धरणातील पाणी भीमा नदीत सोडण्यास तेथील धरण बाधित शेतकऱ्यांनी विरोध केला. यामुळे वाघोलीसह चार गावाना पाणी टंचाईला आणखी काही दिवस सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. सोमवारी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्यासह वाघोलीकरांनी पाटबंधारे अधीक्षक अभियंत्यांची भेट घेऊन पाणी...
ऑक्टोबर 23, 2018
वाघोली - वाघोलीतील सध्याच्या कचरा डेपोतच कचरा टाकण्यासाठी जागा करण्यात आली. त्यामुळे घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाड्या सुरू करण्यात आल्याची माहिती उपसरपंच संदीप सातव व ग्रामविकास अधिकारी मधुकर दाते यांनी दिली.  महिनाभरा पासून कचऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. कचऱ्यावर...
ऑक्टोबर 20, 2018
वाघोली - जॉब वरून रात्री घरी जाताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी बँक कर्मचाऱ्याला अडवून पिस्तूल असल्याचा धाक दाखवत तीन तास दुचाकीवर फिरवले. यानंतर मारहाण करीत एटीएम मधून 20 हजार रुपये काढले. तसेच गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेतली. ही घटना गुरुवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील...
ऑक्टोबर 15, 2018
वाघोली - कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी अजून एक प्रकल्प भाडेतत्वावर घेण्यात येणार असून तो जागा मिळाल्यानंतर आठवडेभरात कार्यान्वित होईल. दरम्यान दोन दिवसात घंटा गाड्या सुरू करण्यात येणार असून तो कचरा सध्याच्या डेपो जवळ टाकला जाणार आहे. सदस्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अशी माहिती...
ऑक्टोबर 15, 2018
वाघोली - कचऱ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी ग्रामपंचायत सदस्य राजकारण करून बैठकीला उपस्थित राहत नसतील, तर हे वाघोलीचे दुर्दैव म्हणावे लागेल, असा सूर परिसरातील नागरिक व नेटिझन्समधून निघू लागला आहे.  वाघोलीत सध्या कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला...
ऑक्टोबर 14, 2018
वाघोली : आरोग्याचा प्रश्न निर्माण होणाऱ्या कचऱ्यासारख्या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यापेक्षा सदस्य राजकारण करून बैठकीला उपस्थित राहत नसतील तर वाघोलीचे दुर्दैव म्हणावे लागेल. असा सूर नागरिक व नेटिझन्स काढू लागले आहे. तर वाघोलीचा महापालिकेत समावेश करावा अशी मागणी हवेली शिवसेनेच्या वतीने...
ऑक्टोबर 14, 2018
वाघोली - कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाचे काम सुरू असल्याने वाघोलीतील कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनत आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत. कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्याही बंद करण्यात आल्याने घरातच कचरा साठविण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.  वाघोलीत महिनाभरापासून कचऱ्याची समस्या...