एकूण 1184 परिणाम
मार्च 23, 2019
भडगाव : स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र विधानसभा, लोकसभेत महिलांना अद्याप आरक्षण मिळालेले नाही. पण भाजपने उत्तर महाराष्ट्रात वाट्याला आलेल्या सहा जागांपैकी चार महिलांना उमेदवारी देऊन महिला मतदारांना भाजपकडे वळविण्याचा प्रयत्न केला आहे. तर तिकीट...
मार्च 23, 2019
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची 2009 मध्ये पुनर्रचना झाली. यात पूर्वीचा एरंडोल मतदारसंघ वगळण्यात आला आहे. जळगाव ग्रामीण व धरणगाव तालुका पूर्ण जळगाव ग्रामीण मतदारसंघात येतो. नव्याने स्थापन झालेल्या मतदारसंघाचे पहिले नेतृत्व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केले. 2014 मध्ये पुन्हा शिवसेनेचे...
मार्च 19, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडण्यापूर्वीच सोमवारी नागपूर रेल्वेस्थानकावर तब्बल 98 जिवंत काडतुसे आढळून आली. दुपारच्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेने रेल्वेस्थानकावरील सुरक्षा यंत्रणेसह प्रशासनात खळबळ उडवून दिली. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर नागपूर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट...
मार्च 18, 2019
पांढरकवडा : वन्यजीव  विभागाच्या पेंच व्याघ्रप्रकल्पाअंतर्गत येनाऱ्या पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात एका वाघाचा काल, रविवारी (ता. १७) सायंकाळी बिट क्र. १३३ मध्ये मृत्यू झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान वाघाच्या मृत्यूसाठी वन्यजीव विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्याचा...
मार्च 18, 2019
जळगाव: भाजपची शिवसेनेकडून कामाची अपेक्षा आहे, मात्र दुसरीकडे आमच्याच पदाधिकाऱ्यांवर ते आरोप करीत असतील तर ते कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. मात्र, युती झाली असल्याने पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार लोकसभेत काम करणार आहोत, असे परखड मत शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी "सकाळ...
मार्च 15, 2019
जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत देशात विकासकामे वेगाने केली आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांनाही लाभ झाला आहे, त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली आहे. मोदी यांची लाट या निवडणुकीतही अधिक वेगवान झालेली दिसून येईल. त्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा...
मार्च 14, 2019
धरणगाव :  शिवसेनेचे उपनेते व राज्यमंत्री गुलाबराव पाटील तसेच शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल यांच्यावर भाजप कार्यकर्ते खोटे आरोप करीत असल्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे कार्यकर्ते भाजप उमेदवारांचा प्रचार करणार नाही, असा ठराव शिवसेनेच्या बैठकीत करण्यात आला.  धरणगाव येथे मंगळवारी (ता.12...
मार्च 14, 2019
पुणे : जुन्या भांडणाचा राग मनात धरुन एकाने आपल्या मित्रावर छऱ्याच्या बंदुकीतुन गोळीबार केला. या घटनेत दूसरा मित्र गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना वडगाव धायरी परिसरात बुधवारी (ता.13) रात्री अकरा वाजण्याच्या सुमार घडली. रोनित देविदास राठोड (वय 25,...
मार्च 14, 2019
पतीच्या मार्गदर्शनाखाली श्‍वेता तांबे यांनी ‘स्वामी मेडिकल स्टोअर्स’ नावाने दुसरे दुकान सुरू करून व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण केली. तसेच सखी महिला बचत गट स्थापन केला व महिलांना एकत्र आणले. सखी महिला बचत गटाच्या अध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. ओतूर गावचे सरपंच संतोष देविदास तांबे यांच्या पत्नी...
मार्च 11, 2019
लाहोर: सात वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानात प्रवेश केलेल्या भारतीय व्यक्तीला आज (सोमवार) वाघा सीमेवर सीमा सुरक्षा दलाकडे (बीएसएफ) सूपुर्त करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पाकिस्तान रेंजर्सच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जम्मू आणि काश्‍मीरमधील गुलाम कादीर या व्यक्तीने 2012 मध्ये चुकून...
मार्च 11, 2019
देशातील लोकशाहीचा "कुंभ' म्हणून संबोधण्यात येत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीची लढाई निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर सुरू झाली आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात गेल्या वेळेपेक्षा तब्बल सव्वा लाख नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. या नवीन मतदारांचा कल या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यात भाजप-सेनेची युती...
मार्च 10, 2019
पुणे : "जंगलात गेल्यावर चांगले छायाचित्र मिळवायचे असेल, तर छायाचित्रकारांनी तेथील परिस्थितीशी समरस होणे महत्त्वाचे आहे. कॅमेऱ्यासमोर असलेल्या वन्यप्राण्यांच्या किंवा पक्ष्यांच्या नैसर्गिक हालचालींमध्ये बदल होणार नाहीत, यासाठी प्रयत्न करायला हवेत. वन्यप्राण्यांना "कम्फर्ट' वाटेल, यासाठी आपण प्रयत्न...
मार्च 09, 2019
मुक्ताईनगर येथे "ओडीए'अंतर्गत  22 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद    जळगाव ः मुक्ताईनगर परिसरात "ओडीए' योजनेंतर्गत 50 गावांचा पाणीपुरवठा गेल्या 22 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे, अशी तक्रार माजी मंत्री व आमदार एकनाथराव खडसे यांनी पालकमंत्री पाटील यांना केली. तोच...
मार्च 08, 2019
देवलापार - पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रात कक्ष क्र. ४९८ मध्ये बांद्रा तलाव क्र. १ येथे एका चार ते पाच वर्षीय वाघिणीचा मृत्यू झाला. ही वाघीण गेल्या आठ दिवसांपासून गाळात फसून होती. भुकेने तसेच पाणी न मिळाल्याने तिने तडफडून प्राण सोडले हे स्पष्ट झाले आहे. मात्र त्या वाघिणीच्या...
मार्च 08, 2019
पुणे - ‘रानभूल’ वन्यजीव महोत्सव येत्या शुक्रवारपासून (ता. ८) घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू प्रेक्षागृहात सुरू होत आहे. रविवारपर्यंत (ता. १०) रंगणाऱ्या या महोत्सवात अनेक चित्रपट आणि माहितीपट पाहण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. या महोत्सवाचे उद्‌घाटन वन्यजीव चित्रपटकार नल्ला मुत्थू...
मार्च 07, 2019
देवलापार / रामटेक - पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रातील बांद्रा तलावाच्या गाळात फसलेल्या वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. वनपाल व वनरक्षक नियमित गस्त घालत असताना वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.   मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी नियमित गस्त...
मार्च 07, 2019
नाव असते त्या व्यक्तीची ओळख. म्हणून दुसऱ्याला नाव ठेवण्याआधी विचार करायला हवा, नाही का! एका मैत्रिणीचा फोन आला. ती म्हणाली, ""तुझा नातू खूप शूर होणार, ढाण्या वाघासारखा! आताच बातमी वाचली, कात्रज गार्डनमधल्या वाघिणीला चार पिल्ले झाली, त्यातल्या एका बछड्याचे नाव "सार्थक' ठेवलेय. मला तुझाच सार्थक आठवला...
मार्च 07, 2019
सर्व प्राण्यांमध्ये आपण माणूस म्हणून श्रेष्ठ आहोत. याचे कारण आपल्याला लाभलेली विचारशक्ती व विविध प्रकारच्या भावना. इतर प्राण्यांमध्ये स्वतःचा जीव वाचविण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या भावनाच दिसून येतात. उदा. भीती - शेळी जर वाघासमोर उभी असेल, तर भीतीने थिजून जाते. त्या भावना पूर्णपणे बॉयोलॉजिकल...
मार्च 06, 2019
ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील पद्मापूर-भूज परिसरात तीन बळी घेणाऱ्या वाघिणीला बेशुद्ध करीत जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले. यानंतर नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. वाघिणीने पद्मापूर, भूज, एकारा, चिचगाव, हळदा, पवनपार आणि वांद्रा या परिसरात मागील काही महिन्यांपासून नागरिकांवर...
मार्च 06, 2019
अकोला : ‘मृत्यूसत्र बिबट्यांचे’ ऐकून आश्चर्य वाटले ना! पण हे सत्य आहे. अकोला जिल्ह्यात जवळपास दर दोन महिन्यातून एका बिबट्याचा मृत्यू होत असून, वर्षभरात सहा बिबट ठार झाल्याची बाब उघडकीस आली आहे.  वन्यजीव विभाग तसेच वनविभागाचा (प्रादेशिक) बराचसा जंगल प्रदेश अकोला जिल्ह्यात आहे. यामध्ये बिबट, अस्वल,...