एकूण 50 परिणाम
सप्टेंबर 21, 2019
मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खानचा आज 39 वा वाढदिवस आहे. करीना बॉलिवूडमधील बिनधास्त अभिनेत्री आहे. करीना तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी काही लपवून ठेवत नाही. रिलेशनशिप, लग्न ते अगदी प्रेग्नन्सीपर्यंत सर्व गोष्टी तिने चाहत्यांसोबत नेहमीच मोकळेपणाने मांडल्या. आज तिच्या वाढदिवसानिमित्त...
सप्टेंबर 19, 2019
नागपूर : एका तरुणीने प्रेमसंबंध कायम ठेवण्यासाठी नकार दिल्याने तिचे अश्‍लील फोटो फेसबूकवर अपलोड केले. ते फोटो काढण्यासाठी युवकाने 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. हा प्रकार जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दीपक मतलाने असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या...
सप्टेंबर 19, 2019
कोलाड : लग्नसमारंभ, वाढदिवस व धबधब्यांवरील पार्ट्यांकडे तरुणांचा ओढा वाढला असून, अनेक तरुण दारू आणि सिगरेटच्या आहारी गेल्याचे आढळते. ही स्थिती बदलण्याचा निर्धार करून रोहा तालुक्‍यातील येरळ येथील ग्रामस्थांनी संपूर्ण दारूबंदीचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, हळदी समारंभात दारू आणि...
सप्टेंबर 17, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून विविध प्रकारे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या वाढदिवसानिमित्त आई हिराबेन मोदी यांच्यासोबत आज काही वेळ घालवला....
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्यावर विविध स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, शुभेच्छा देत असताना त्यांनी मोदींचा उल्लेख पंतप्रधान म्हणून करण्याऐवजी...
सप्टेंबर 17, 2019
ठाणे : देशभक्तीचा गजर करणाऱ्या शिवसेनेकडूनच ठाण्यातील स्वातंत्र्य चळवळीतील वीरांचा घोर अपमान केल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील कोर्ट नाक्यावरील प्राचीन अशोक स्तंभाच्या प्रतिकृतीची पुर्नस्थापना करताना उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील वीरांच्या शिल्पावर चहूबाजूने फलक लावलेले आहेत. या...
सप्टेंबर 17, 2019
इस्लामाबाद : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी आजच्या दिवशीदेखील एक वादग्रस्त ट्विट केलं आहे.त्यामुळे फक्त भारतातूनच नाही तर पाकिस्तान जनतेच्या टीकेला त्यांना...
सप्टेंबर 17, 2019
नवी दिल्ली : सोशल मीडियाशी कायम कनेक्ट असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (17 सप्टेंबर) 69 वा वाढदिवस असून, मोदींच्या दैनंदिन जिवनाबाबत अनेक गोष्टी जाणून घेण्यात नागरिकांना रस आहे. विशेष म्हणजे ते वापरत असलेल्या मोबाईल आणि सीमकार्डबद्दल.  HappyBirthdayPM : मोदी भक्ताकडून सोन्याचा...
सप्टेंबर 17, 2019
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला 69 वा वाढदिवस नर्मदा नदीची पूजा करून साजरा करत असून, ते आज दुपारी आई हिराबेन यांचाही आशीर्वाद घेणार आहेत. PM @narendramodi reviews tourism infrastructure at Kevadia. Here is a picture from the Jungle Safari area. Come, visit this beautiful land...
सप्टेंबर 17, 2019
वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 69 वा वाढदिवस देशभर उत्साहात साजरा होत असताना, वाराणसीत एका मोदी भक्ताकडून मंदिरात सोन्याचा मुकूट अर्पण करण्यात आला आहे. Varanasi:Arvind Singh,a fan of PM Modi offered a gold crown to Lord Hanuman at Sankat Mochan Temple yesterday,ahead of PM's...
सप्टेंबर 17, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून विविध प्रकारे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 14 ते 20 सप्टेंबर या काळात 'सेवा सप्ताह' आयोजित...
सप्टेंबर 16, 2019
तळेगाव : संचेती रूग्णालयाचे अस्थीरोग विभागाचे प्रमुख डॉ. केतन श्रीपाद खुर्जेकर यांचे काल (ता. 16) रात्री अपघाती निधन झाले आहे. पुणे-मुंबई महामार्गावर रस्त्याच्या बाजूला गाडीचे पंक्चर काढत असताना व्होल्व्हो बसने मागून येऊन धडक दिली. केतन खुर्जेकर व त्यांचे चालक महामार्गाच्या बाजूला गाडीचे पंक्चर...
सप्टेंबर 16, 2019
ठाणे:  "पार्टी विथ डिफरन्स' अशी शेखी मिरवणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या ठाण्यातील गडकरी रंगायतनमधील कार्यक्रमात रविवारी मानापमान नाट्य पाहावयास मिळाले. नुकतेच भाजपवासी झालेले नवी मुंबईचे नेते ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचा भाजपच्या ठाण्यातील पहिल्याच कार्यक्रमात अपमान झाल्याचे दिसून आले....
सप्टेंबर 14, 2019
मुंबई : बॉलिवू़डचा अभिनेता आयुषमान खुराना प्रसिद्ध आहे तो त्याच्या वेगळ्या अभिनय शैलीसाठी. आजपर्यंत त्याने अनेक भूमिका साकारल्या आणि आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. रेडिओ जॉकी ते अभिनेता असा त्याचा प्रवास सोपा नव्हता. राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातही त्याने वेगळा ठसा उमटवला. आज त्याचा...
सप्टेंबर 14, 2019
मुंबई : वेगवेगळे रोल करून आपले बाॅलिवूडमध्ये बस्तान बसविणारा आजचा प्रसिद्घ असणारा अभिनेता म्हणजे आयुष्यमान खुराणा हा होय. या अभिनेत्याचा आज 35 वा वाढदिवस आहे. त्याने नेहमाच वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे केले आहेत. त्याच्याविषया आज जाणून घेऊयात..          View this post on Instagram...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई : प्रेम आधळं असतं असे म्हणतात ना, त्याचाच प्रत्यय दिग्दर्शक अनुराग कश्यपचे नवीन प्रेमप्रकरण पाहून येतो आहे.  बॉलिवूड करिअरपेक्षा अनुरागचं खासगी जीवनच जास्त चर्चेत राहीलं आहे. बॉलिवूडमध्ये यशस्वी दिग्दर्शक म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या अनुराग आज 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. दरम्यान...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई : नुकताच बाॅलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने त्याचा वाढदिवस साजरा केला आहे. अक्षय एक फॅमिली मॅन असला तरीही चित्रपटसृष्टीत एक वेळ अशी आली होती ज्यावेळी त्याचं नाव विविध अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. अभिनेत्री रवीना टंडन सोबत अक्षय कुमारच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा होत्या. मोहरा या...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई : बहुचर्चित रिअॅलिटी शो 'बिग बॉस मराठी' चं दुसऱं पर्व नुकतचं संपलं आहे. अमरावतीचा शिव ठाकरे या पर्वाचा विजेता ठरला. आज शिवचा वाढदिवस आहे. सकाळ टिमकडून त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! शिव याआधी 'रोडिज' या पसिद्ध रिअॅलिटि शोमधून झळकला. रोडिजमध्ये त्याने सेमीफायनलपर्यंत पल्ला...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई : संघर्षातून बॉलिवूडचा स्टार बनलेला अभिनेता म्हणजे अक्षय कुमार होय. आज तो बॉलिवूडच्या टाॅप 5 स्टारमध्ये आहे. हा अभिनेता आपल्या फिटनेसबाबतीतही फार जागरुक असतो. बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये अक्षय कुमारचं नाव आवर्जुन घेतलं जातं. आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे...
सप्टेंबर 09, 2019
भाजपची राज्यात वाढती ताकद पाहता जिल्ह्यांमधून भाजपचे "इनकमिंग' सुरूच असून, काही दिग्गजांनी प्रवेश केला आहे; तर काही दिग्गज भाजपत येण्याच्या मार्गावर आहेत. काहींची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जाते. मात्र, भाजपमधील अनेक वर्षांपासून एकनिष्ठ राहणारे व पडत्या काळात भाजपचा झेंडा निवडक...