एकूण 293 परिणाम
एप्रिल 22, 2019
मी मूळचा हातकणंगले तालुक्‍यातील अतिग्रे गावचा. कलानगरीत आजवर अनेक दिग्गज कलाकार झाले. हीच परंपरा आमच्या घरातही. संगीताचा वारसा घरातच लाभल्याने आपसूकच या क्षेत्राकडे वळलो. चौथीत असल्यापासूनच तबला शिकायला लागलो आणि आता तर म्युझिक इंडस्ट्रीत अनेक नामवंत कलाकारांबरोबर काम करतो आहे. कलापूरनंच संगीतकार...
एप्रिल 19, 2019
मी रहायला कदमवाडी रोडवरील शिवराज कॉलनीत. विवेकानंद कॉलेजला असताना युवा महोत्सवात सहभागी होऊ लागलो आणि बक्षिसांची लयलूट, हे समीकरणच बनलं. मुंबई विद्यापीठाच्या लोककला ॲकॅडमीतून ‘मास्टर्स इन फोक आर्ट’ ही पदवी घेतली आणि या क्षेत्रात यशाचा एकेक टप्पा पार करत पुढे चाललो आहे. खरं तर कलापूरनंच नसानसांत...
मार्च 24, 2019
कंबोडियामध्ये अप्सरानृत्याचा अतिशय रमणीय असा सोहळा होतो. कुठंही पातळी न सोडता केलेला हा अभिजात आविष्कार व्यावसायिक गणितांमध्येही थक्क करून टाकतो. सांस्कृतिक उद्योजकतेचा हा मनोरम आविष्कार असतो. भारतातही असे प्रयोग आपल्याला नक्कीच करता येतील. संध्याकाळचे चार वाजलेले होते. सकाळपासून आळसावलेला रस्ता...
मार्च 16, 2019
येरवडा: ‘सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृहाचे ब्रीदवाक्य आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना सुधारण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून संगीतोपचाराचा वेगळा प्रयोग राबविला जात आहे. आतापर्यंत प्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन, प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, सुरेश वाडकर, जगप्रसिद्ध ड्रमवादक...
मार्च 11, 2019
नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात आज पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावर्षी पद्म पुरस्कारांसाठी 112 जणांची निवड करण्यात आली होती. यामध्ये 56 जणांना आज हे पुरस्कार देण्यात आले. तर उर्वरीत पद्म पुरस्कार मिळालेल्या सन्मानितांना16...
मार्च 07, 2019
उल्हासनगर : एकेकाळी पत्रकारितेत आणि त्यानंतर सामाजिक, राजकीय सोबत विशेषतः साहित्य क्षेत्रात ठसा उमटवणारे किंबहुना योगदान देणारे उल्हासनगरातील दिलीप मालवणकर यांच्या या योगदानाची दखल भारत सरकारने घेतली आहे. त्यांचा सन्मान म्हणून मालवणकरांच्या फोटोसह पाच रुपयांचे टपाल तिकीट जारी केले आहे. या टपाल...
मार्च 04, 2019
रत्नागिरी - संगीतकलेमुळे माणूस संवेदनशील बनतो. प्रत्येकानेच काही गायक, वादक व्हायला हवे असे नाही. रसिक श्रोतेसुद्धा तयार होणे आवश्‍यक आहे. यासाठी शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मैफल, संगीत कार्यक्रमांचा लाभ घेतला पाहिजे. याकरीता सांस्कृतिक कार्य संचालनालय पुलं-गदिमा-बाबूजींच्या...
फेब्रुवारी 26, 2019
लॉस एंजलिसच्या भव्य डॉल्बी सभागारात उतरलेल्या तारकादळांच्या गर्दीसमोर यंदाचा "ऑस्कर'चा सोहळा नेहमीच्या दिमाखात पार पडला. दर वर्षी हा सोहळा ह्या ना त्या कारणाने गाजतोच. कधी तो एखाद्या पुरस्कार विजेत्याच्या तडकफडक भाषणाने गाजतो, तर कधी सूत्रधाराच्या आचरट विनोदी वक्‍तव्यांनी. कधी सोहळ्यात वर्णविद्वेष...
फेब्रुवारी 15, 2019
औरंगाबाद : जन गण मन... अवघे 52 सेकंद. याच 52 सेकंदात दिसतात औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा स्थळे आणि शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेली शंभराहून अधिक कर्तृत्ववान माणसं.  औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या तरुणांनी बनवलेल्या या राष्ट्रगीताचे लोकार्पण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे माजी संचालक...
जानेवारी 30, 2019
पुणे : पूर्वी महिलांना कला-नाट्य-संगीत क्षेत्रात व्यासपीठावर कला सादर करणे हे शालिनतेचे लक्षण नसल्याचा मतप्रवाह होता. तो झुगारत जुन्या पिढीतील महिला कलाकारांनी या क्षेत्रात हिंमतीने पाऊल टाकत आपले वर्चस्व सिद्ध केले. त्या पूर्वजांच्या पुण्याईमुळेच आज मानाने कला सादर करत आहोत, असं प्रतिपादन माणिक...
जानेवारी 28, 2019
मुंबई - काळा घोडा कला महोत्सव हा कला व संस्कृतीची तब्बल दोन दशके साजरी करत आहे. २ ते १० फेब्रुवारीदरम्यान काळा घोडा महोत्सव डिझाईन, सिनेमा, नाटक, नृत्य, साहित्य आणि अनेक विविध प्रकारांतून महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या वर्षी महात्मा गांधींची १५० वी जयंती आहे. त्यानिमित्ताने गांधीजींनी देशासाठी...
जानेवारी 19, 2019
नामवंत संगीत संयोजक व की बोर्डवादक कमलेश भडकमकर ‘वसंतोत्सवा’त शनिवारी (ता. १९) ‘सप्तशतक’ हा कार्यक्रम घेऊन येत आहेत. याबाबत त्यांच्याशी नीला शर्मा यांनी केलेल्या गप्पा....  प्रश्न - ‘सप्तशतक’ या कार्यक्रमाचं वेगळेपण काय?  कमलेश - मराठी गीतांना सातशे वर्षांची प्राचीन परंपरा आहे. आज लोकप्रिय असलेली...
जानेवारी 16, 2019
पुणे - ‘‘कलाकार स्वत:च्या मैफली सोडून अन्य कार्यक्रमांना जाण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. कलाकार कितीही मोठा झाला, तरी त्याने स्वत:ला आयुष्यभर विद्यार्थीच समजले पाहिजे. त्यासाठी अन्य कलाकारांच्या कार्यक्रमाला जाऊन त्यांच्याकडील चांगले आत्मसात करावे, ही संगीताची पूजा आहे,’’ अशी भावना प्रख्यात...
जानेवारी 14, 2019
सांगली - पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवात विदुषी सीमा शिरोडकर (मुंबई) यांचे एकल संवादिनी वादन आणि आनंद भाटे (पुणे) यांच्या शास्त्रीय गायनाने पहिल्या सत्रात तहानभूक विसरून रसिक दंग झाले. याच सत्रात पंडित अण्णाबुवा बुगड (इचलकरंजी) यांना पंडित वसंतनाथबुवा गुरव ज्येष्ठ संवादिनी वादक...
जानेवारी 11, 2019
पुणे - ‘सध्याची मुलं सायबरची गुलाम झाली आहेत. आता या गुलामीविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांना आठवड्यातील एक संध्याकाळ घरी कोणत्याही गॅझेटविना कुटुंबाबरोबर घालवण्यासाठी प्रवृत्त करा, अशा सूचना शाळांना दिल्या आहेत,’’ असे शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी...
जानेवारी 10, 2019
पुणे - ‘‘हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं भवितव्य उज्ज्वलच आहे. कारण आताची तरुण पिढी खूप हुशार आहे. रियाजासाठी असंख्य साधनं आणि माध्यमं त्यांच्याकडं आहेत. फक्त तरुणाईचा हा प्रवाह शाळकरी वयातच शास्त्रीय संगीताकडे वळविला पाहिजे. त्यासाठी शाळेपासून संगीत आणि कला विषय सक्तीचा केला पाहिजे,’’ अशी अपेक्षा...
जानेवारी 06, 2019
जळगाव ः सनई वादन म्हटले म्हणजे मंगल कार्यातील वादन. तेवढ्या कार्यक्रमापुरता सनई वादक दिसतात. इतर वेळेला मात्र सनई वादक नागरिकांच्या नजरेस पडत नाही. त्यांना चांगले प्लॅटफॉर्म मिळत नाही. अशा परिस्थितीत देखील सनई वादन शिकणारे शिष्य आहेत; मात्र त्यांना शिकविणारे गुरू नसल्याची...
जानेवारी 05, 2019
मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राने, मॉरिशस मराठी मंडळी फेडेरेशन व मराठी स्पीकिंग युनियनच्या सहयोगाने २०१८ वर्षाच्या सांगता करण्यासाठी मराठी स्पर्धा 'स्वरगंध' चे आयोजन केले होते. 'स्वरगंध' स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी २२ डिसेंबरला मॉरिशसच्या सर्ज कॉन्स्टँटिन,वक्वाच्या सभागृहात पार पडली. यावेळी...
जानेवारी 03, 2019
कसबा तारळे - येथे वारकरी संप्रदायाच्यावतीने ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले होते. आज अश्व रिंगण सोहळ्याने सोहळ्याची सांगता झाली. येथील ज्ञानेश्वर मंदिरात झालेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण व 'राम कृष्ण हरी' नामजप सोहळ्यात शेकडो भाविक सहभागी झाले होते.  येथील ज्ञानेश्वर मंदिराचे संकल्पक कै...
डिसेंबर 30, 2018
स्वतःचं गाणं, गुरूंचं गाणं आणि सर्वच गायक-वादक कलाकारांचं संगीत याकडं त्रयस्थपणे बघायचा प्रयत्न मी करतो. चांगल्या-वाईट दोन्ही गोष्टी पाहून त्यातल्या माझ्या सांगीतिक व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशाच चांगल्या गोष्टी मी घेतो. आमच्या संगीतक्षेत्रात गुरूला परमेश्‍वर बनवण्याची शिष्यांना फार हौस...