एकूण 85 परिणाम
जून 25, 2019
पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) आज संपूर्ण मराठवाडा, विदर्भ व्यापला; तर कोकण वाटचाल रेंगाळलेल्या मॉन्सूनने चार दिवसांनंतर वाटचाल करत अलिबागपर्यंत धाव घेतली. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, मालेगावपर्यंत मॉन्सून पोचला आहे. बुधवारपर्यंत (ता. २६) मॉन्सून मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या...
जून 22, 2019
पुणे :  मान्सूनचे आगमन १५ जूनला कोकणात झाले असले तरी, अद्यापि मान्सून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात दाखल झालेला नाही. २२ ते २५ जून दरम्यान बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बऱ्याच भागात दुपारनंतर वादळी...
जून 11, 2019
पवनी (जि. भंडारा) : तालुक्‍यातील गोसेखुर्द धरणात मासेमारी करताना अचानक झालेल्या वादळी पावसात नाव उलटली. या अपघातात मासेमार बुडाला असून अद्याप मृतदेह सापडला नाही. ही घटना रविवारी सायंकाळी पाथरी परिसरात घडली आहे. पाथरी येथील पांडुरंग वकटू कांबळी (वय 55) रविवारी दुपारी चारच्या सुमारास...
जून 10, 2019
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील पारा आज 48 अंशांवर पोचला होता. दिल्लीतील जूनमधील विक्रमी तापमानाची आज नोंद झाली असून, दिल्लीसह उत्तर भारताला उष्णतेच्या लाटेने जोरदार तडाखा दिला. दिल्लीत पुढील दोन दिवसांसाठी "रेड अलर्ट' जारी करण्यात आल्याचेही हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ...
जून 05, 2019
बीडमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, परंड्यात अर्धा तास पाऊस बीड/उस्मानाबाद - तप्त ऊन, उकाड्याने चार महिने त्रस्त झालेल्या बीडकरांना मंगळवारी (ता. चार) सायंकाळी झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने काहीसा थंडावा दिला. विजांचा कडकडाट, वादळासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला...
जून 04, 2019
आसोला, केम येथे घरांवरची छपरे उडाली; विजेचे खांब पडले, झाडे कोसळली बुटीबोरी / कामठी / भिवापूर - मॉन्सूनपूर्व पावसाने कामठी व हिंगणा तालुक्‍यातील काही गावांना सोमवारी जोरदार फटका बसला. एका मेंढपाळासह दोघांचा मृत्यू झाला. कामठी तालुक्‍यातील केम या गावात वादळामुळे नुकसान झाले. तर हिंगणा तालुक्‍यातील...
मे 31, 2019
रावेर ः तालुक्यातील खिरोदा परिसरातील सात गावांना मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळाचा जोरदार फटका बसला आहे. आज दुपारी आलेल्या वादळी पावसाने अंगावर झाड कोसळून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या भागात केळीचेही नुकसान झाले आहे.  तालुक्यातील खिरोदा प्र यावल, सावखेडा बुद्रुक, सावखेडा...
मे 29, 2019
राज्यात उद्‌भवलेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्‍यक त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, पर्जन्यवाढीसाठी ‘एरियल क्‍लाऊड  सिडिंग’ची उपाययोजना करून कृत्रिमरीत्या पाऊस पाडण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या...
मे 06, 2019
सिंधुदुर्गात यंदा देवगड हापूसचा हंगाम चढ-उताराचा ठरला. पहिल्या टप्प्यात हंगामावर अनिश्‍चिततेचे सावट होते. आता बाजारपेठेत हापूसची आवक वाढू लागली आहे. सध्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात आंबा आहे. तो बाजारपेठेत दाखल होऊ लागताच दरही खाली येण्याची शक्‍यता आहे. मात्र, सर्व आंबा योग्य प्रकारे विकला गेल्यास...
एप्रिल 18, 2019
पुणे - जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यात दोन-तीन दिवसांपासून सातत्याने वादळी पाऊस पडत आहे. मंगळवारी (ता. १६) सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा, गारपिटीसह झालेल्या वादळी पावसाने उन्हाळी पिकांना फटका बसला आहे. वीज अंगावर...
फेब्रुवारी 22, 2019
पुणे - अकोला, जालना आणि बीड जिल्ह्यांत गारपिटीसह झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा, गहू, डाळिंब यांसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. केळी, आंबा बागांनाही फटका बसला, तर डाळिंब आणि द्राक्ष पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही भागांत गेल्या दोन...
फेब्रुवारी 15, 2019
नागपूर : गडचिरोली, भंडारा, गोंदियात गारपिटीसह वादळी पाऊस झाल्याने रब्बी पिकांचे नुकसान झाले. गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हरभरा, गहू, जवस व लाखोरी पिकाला फटका बसला आहे. तिरोडा तालुक्‍यात बोराएवढ्या गारांचा पाऊस पडला...
जानेवारी 23, 2019
मुंबई - राज्यातल्या पूर्व भागातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे 24 ते 26 जानेवारी दरम्यान विदर्भात (प्रामुख्याने पूर्व-विदर्भात) वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती...
डिसेंबर 15, 2018
मुंबई - बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भात 16 ते 17 डिसेंबर रोजी ढगाळी वातावरणाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि पूर्व यवतमाळ जिल्ह्यांतील काही भागांत यादरम्यान पावसाची...
ऑक्टोबर 01, 2018
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मात्र "ऑक्‍टोबर हीट'चा चटका पुणे - ऑक्‍टोबरच्या सुरवातीलाच पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी रविवारी वादळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्याच वेळी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मात्र "ऑक्‍टोबर हीट'चा चटका बसत असल्याचे निरीक्षण...
सप्टेंबर 30, 2018
रसायनी (रायगड) : रसायनी परिसरात दोन दिवसांपूर्वी विजेच्या कडकडात वादळी पाऊस झाला. या वादळी पावसाने खरीपाच्या हंगामातील कापणीला आलेल्या शेतक-यांचे भाताच्या पिकांचे काही ठिकाणी नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. तर मोहोपाडा परीसरात वीज पुरवठा एक तास...
सप्टेंबर 29, 2018
पुणे - नैॡत्य मोसमी वारे (माॅन्सून) राजस्थानमधून माघारी फिरण्यास पोषक स्थिती तयार झाली आहे. राजस्थानमधून मॉन्सूनचा परतीचा प्रवास उद्यापासून (ता.३०) सुरू होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यात सध्या अनेक ठिकाणी वादळी पाऊस सुरू असून, आज (ता. २९) मध्य...
ऑगस्ट 18, 2018
इगतपुरी - जिल्हा कालपासून श्रावणच्या जलधारांमध्ये ओलाचिंब झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील पावसाच्या आगमनाने बळिराजाला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आज अखेर इगतपुरीत 2 हजार 599 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यामुळे यंदाच्या हंगामातील पावसाने सरासरीचा पहिला टप्पा पार केला आहे. यंदाच्या पावसाळ्यात नाशिक...
जुलै 17, 2018
पिंपरी - इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे मोई येथील स्मशानभूमीत अडकलेल्या वृद्ध दांपत्याची आणि त्यांच्या चार कुत्र्यांची पिंपरी-चिंचवड अग्निशामक विभागाने सोमवारी (ता. १६) दुपारी सुखरूप सुटका केली. राम लखन शर्मन (वय ७५) आणि मालन राम शर्मन (वय ७०, दोघेही सध्या रा. नवीन स्मशान भूमी, मोई) असे या वृद्ध...
जुलै 17, 2018
पिंपरी - शहरात सोमवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. पावसाचा जोर कायम असल्याने विविध भागांतील झोपडपट्ट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. रावेत येथील बंधाऱ्यावरून पाणी वाहत होते. तर, पवना नदीपात्र दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. ...