एकूण 11 परिणाम
February 04, 2021
पुणे : मोशी 'क' क्षेत्रीय कार्यालय मौजे चिखली ( प्रभाग क्र 2 ) जाधववाडी , कुदळवाडी भागातील 18 मीटर देवराई डीपी रस्त्यालगतच्या अनधिकृत एक लाखाहून अधिक क्षेत्रफळावर केलेल्या पत्राशेड व बांधकाम आदी अतिक्रमणावर बुधवारी (ता. 3) कारवाईचा हातोडा मारला.   हीच कारवाई गुरुवारी (ता. 4) सलग दुसऱ्या दिवशीही...
January 16, 2021
सिडको (नाशिक) : विवेकानंदनगरजवळील एकता चौकाजवळ घडली घटना. दुपारच्या सुमारास एका दुचाकीने अचानक पेट घेतल्याने सर्वांचीच धावपळ झाली. मात्र दैव बलत्तर असल्याने प्रसंगावधान पाहून चालकाने गाडी सोडून पळ काढल्याने तो बचावला. हा थरार पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. वाचा नेमके काय घडले?  अशी आहे...
January 11, 2021
औरंगाबाद : भंडारा येथील जिल्हा रुग्णालयाला आग लागल्यामुळे दहा बालकांच्या मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत समितीच्या अहवाल अपेक्षित आहे. त्यानंतर या प्रकरणात जबाबदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांचे फायर,...
January 10, 2021
औरंगाबाद : आंतरराज्य ट्रक चोरांना औरंगाबादेत ग्रामीणच्या स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या टोळीत तब्बल अकरा संशयितांचा समावेश होता. त्यांच्याकडून एक कोटी तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ताब्यात घेतलेल्या दोन सहायक टोळ्या असून चोरीच्या एका ट्रकमागे एका टोळीला एक ते दीड लाख...
December 31, 2020
जळगाव  ः घरात पिठ नसल्याने घरफोडीत गहू सापडल्याने पोते उचलून नेले, दुकानातून चोरलेल्या पैशांची दारु प्यायले.. अन्‌ भंगारात विकण्यासाठी वायरींग जाळताना पोलिसांना खबऱ्याने कळवल्याने एका रात्रीतून ३-४ घरफोड्या, दुकाने फोडणारी टोळी शहर पेालिसांनी अटक केली आहे.   आवश्य वाचा- रेल्वे प्रवाशाचे प्राण...
December 15, 2020
​​सिन्नर (जि.नाशिक) : प्रज्योत दुपारी मैदानावर क्रिकेट खेळून आल्यावर, त्याने ऑनलाइन अभ्यासही केला. त्यानंतर आई घराबाहेर बसलेली असताना, त्याने मुख्य खोलीचा सेफ्टी डोअर आतून बंद केला. बराच वेळ त्याचा आवाज न आल्याने आईने त्याची चौकशी केली असता, ही घटना उघडकीस आली. ऑनलाइन अभ्यासाच्या तणाव कि आणखी काही...
December 09, 2020
मुंबई, ता. 8 : मुंबईत लागणाऱ्या आगींपैकी 80 टक्के आगी या सदोष विद्युत यंत्रणेमुळे लागत असल्या तरी इमारतींमधील वायरींगची तपासणी करण्याचे अथवा ऑडीट करुन घेण्याचे अधिकार महानगर पालिका अथवा मुंबई अग्निशमन दलाकडे नाही. त्यामुळे डोळ्याने लटकत असलेल्या वायर्स दिसत असल्या तरी कारवाई करता येत नाही अशी खंत...
November 22, 2020
पाथर्डी (अहमदनगर) : चार महिन्यापूर्वी शहरात पालिकेच्या नावीन्यपुर्ण योजनेतुन २१ लाख रुपये खर्चुन बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कँमेरे ११ आक्टोंबर 2020 पासुन बंद पडले आहेत. उंदराने वायर कुरताडल्याने तो विषय आमच्या वाँरटीमधे येत नाही, असे कँमेरे पुरविणाऱ्या कंपनीचे म्हणणे आहे. तर सीसीटीव्ही कँमेऱ्याचे...
October 14, 2020
रत्नागिरी : ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट सुरु राहणार आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी योग्य ती खबदारी घ्यावी. विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा, विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू...
October 13, 2020
नाशिक/पिंपळगांव बसवंत : मुंबई आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत टोल प्लाझा येथे कारमधील वायरींगचे शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यात सॅनीटायझर पेट घेतला. या आगीने कार लॅाक झाली. त्यामुळे पेटलेल्या कारमध्ये अडकलेले राष्ट्रवादी कॅांग्रेसचे नेते संजय चंद्रभान शिंदे यांचा होरपळून मृत्यू झाला. जगभर...
October 03, 2020
पिंपरी : लिंकरोड-भाटनगर येथील ख्रिस्ती दफनभूमीमध्ये नवीन कमान उभारण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षापासून या कमानींच्या खांबावर महावितरणच्या उच्चदाबाच्या विजेच्या तारांचा विळखा पडला आहे. तारा डोक्‍यावरून लोंबकळत असून, तसेच पावसामुळे रस्त्यावरील उघड्या केबल्समुळे धक्का लागून शॉक लागण्याची भीती व्यक्त...