एकूण 656 परिणाम
मे 16, 2019
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुरात संत विद्यापीठाची उभारणी केली जाणार आहे पर्यटन विकास महामंडळाच्या येथील भक्तनिवासाच्या सुमारे पाच एकर जागेवर हे संतपीठ व्हावे या दृष्टीने मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले हे...
मे 15, 2019
शेगाव : येथील श्री गजानन महाराज संस्थानची 'श्री'ची पालखी पंढरपूर वारीकरीता भजनी दिंडी, गज व अश्वासह 8 जूनला सकाळी 7 वाजता निघणार आहे.  श्री क्षेत्र पंढरपूरला संतांच्या पालख्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून जातात. 1968 पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारीची परंपरा सुरु आहे. यावर्षी पालखीचे हे 52 वे...
मे 11, 2019
पंढरपूर : सात महिन्यांपूर्वी नवरात्रोत्सवात समस्त उत्पात समाजाने खासगी जागेत श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि काल बाबासाहेब बडवे यांनी त्यांच्या खासगी जागेत श्री विठ्ठलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. उत्पात यांच्या पाठोपाठ काही महिन्यातच बडवे यांनी देखील स्वतंत्र मंदिर उभा...
मे 08, 2019
पुणे (औंध) : सासूसोबत झालेल्या किरकोळ वादातून जावयाने डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने सासूचा मृत्यु झाल्याची घटना पाषाण येथील संजय गांधी वसाहत येथे आज पावणे तीनच्या सुमारास घडली. सुदामती देवराम गायकवाड (वय 60 वर्षे) असे मृत सासूचे नाव असून दिगंबर ओव्हाळ या जावयाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून...
एप्रिल 30, 2019
त्र्यंबकेश्वर- दरवर्षीप्रमाणे आज वरुथिनी एकादशी निमित्त निव्रुत्ती नाथांच्या समाधीला चंदनाची उटी लावण्यात आली. या सोहळ्यास वारकरी भाविक व या मंदिराचे विश्वस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  ग्रीष्माचा त्रास सुसह्य व्हावा,यासाठी ही उटी लावली जाते. या सोहळ्यासाठी तयारी आठवडाभर अगोदर सुरु...
एप्रिल 30, 2019
पिंपरी - सोमवारची सकाळ मतदानाच्या चर्चेनेच सुरू झाली. जिथे जावे-तिथे निवडणूक आणि मतदानाचीच चर्चा ऐकायला मिळाली. बातमीदार म्हणून शहरातील निवडणूक केंद्रांचा आढावा घेताना कुठे गमती-जमती ऐकायला मिळाल्या; तर कुठे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याबाबतची जागृती. शहराच्या पूर्वेकडील चऱ्होली उपनगर. सकाळी...
एप्रिल 21, 2019
"कुंकू' आणि "पिंजरा' अशा दोन मालिका एकत्र लिहीत होतो, तो काळ हा माझ्या आयुष्यातला सर्वांत कठीण काळ होता. कठीण यासाठी, की तेव्हाच माझं नुकतंच लग्नं झालं होतं. सुखी संसाराची स्वप्नं पाहायचा काळ असताना मी मालिकेमधल्या तुटलेल्या संसारांच्या कहाण्या लिहीत होतो. एवढंच काय माझ्या लग्नात मंगलाष्टक सुरू...
एप्रिल 17, 2019
पंढरपूर - चैत्र शुद्ध भागवत एकादशीच्या दिवशी राज्याच्या विविध भागांतून आलेले सुमारे अडीच लाखांहून अधिक भाविक मोठ्या भक्तिभावाने चैत्र वारी सोहळ्यात सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषामुळे पंढरी भक्तिमय झाली होती. विठ्ठलाच्या दर्शनाची रांग आज गोपाळपूर रस्त्यावर गेली होती....
एप्रिल 16, 2019
पुणे - कसबा पेठेत मेट्रो स्थानकासाठी जागा उपलब्ध करून देणार नाही, असे निवेदन कसबा पेठ रहिवासी नियोजित मेट्रो स्टेशन विरोधी मंचने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतेच दिले.  कसबा पेठेत मेट्रोचे स्थानक होणार आहे. त्यामुळे २४८ घरे, ५ मंदिरे व एक मशिद बाधित होणार आहे. त्यामुळे नियोजित मेट्रोच्या...
एप्रिल 15, 2019
पुणे : 45 वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील बलगवडे गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. तेव्हा प्रतिमेच्या मिरवणुकीसाठी गावातील लोकांनी बैलगाडी दिली नाही. त्यावेळी कृष्णा दादा पाटील यांनी त्यांची गाडी बाबासाहेबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यासाठी दिली.  कृष्णा पाटील...
एप्रिल 14, 2019
डेव्हलपमेंट जन्माला आली, की शेतकरी शहरात येतो आणि मग तिथंच जन्म घेतो "मुळशी पॅटर्न'सारख्या चित्रपटाचा विषय. हा चित्रपट मी लिहिला- कारण मी स्वत: मुळशी तालुक्‍यातल्या जातेडे गावचा रहिवासी. ध्यानीमनी नसताना एक दिवस अचानक शेतकऱ्याच्या जमिनींना सोन्याचा भाव आला. ज्यांनी जमिनी द्यायला विरोध केला,...
मार्च 24, 2019
"थोरांचे अज्ञात पैलू' हे डॉ. सदानंद मोरे यांचं पुस्तक सर्वांनी आवर्जून वाचावं असं आहे. "सकाळ'च्या "सप्तरंग' पुरवणीतल्या लेखांचं हे संकलन आहे. या लेखांमधून डॉ. मोरे वाचकांसमोर "थोरांचे अज्ञात पैलू आणि अज्ञात महाराष्ट्र' अशा दोन्ही गोष्टी दाखवून देतात. पुस्तक वाचताना अनेकदा आपली अवस्था "अरेच्चा! हे...
मार्च 23, 2019
तो शेतकरी होता. तो लष्कराच्या डेपोत कामगार होता. तो वारकरी होता. त्याच्या प्रामाणिकपणात मला विठ्ठल पावला. तळेगाव (देहूरोड) येथे बदली झाली होती. लष्कराचा तळेगाव डेपो खूपच मोठा आहे. लष्करातील भंगार वस्तू येथे गोळा करून त्याचा जाहीर लिलाव केला जातो. एके दिवशी एक मजूर डोक्‍यावर आडवी टोपी,...
मार्च 22, 2019
देहू - शुक्रवारी (ता. २२) होणाऱ्या जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून हजारो भाविक आणि दिंड्या देहूत दाखल झाले. त्यामुळे देहूनगरी विठुनामाच्या गजरात दंग झाली आहे. गावात ठिकठिकाणी गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. भाविकांच्या...
मार्च 14, 2019
केवळ चूलमूलच नाही तर मी माझ्या कुटुंबासाठी हातभार लावू शकते, याचा मला आणि माझ्या कुटुंबीयांना सार्थ अभिमान आहे. घरातच सुरू केलेला हा लघू उद्योग स्वयंरोजगार देणारा आणि समाजात माझ्यासारख्या गृहिणी म्हणून काम करणाऱ्या स्त्रीला प्रतिष्ठा मिळवून देणारा आहे. लग्न झाल्यानंतर मी काही वर्षे गृहिणीच होते....
मार्च 14, 2019
शालेय जीवनात शिक्षक जनार्दन माळी व विद्या गांधी यांनी दिलेल्या पाठीवरील थापेमुळे नेतृत्व, कला व खेळाची आवड हे गुण जोपासले गेले. माहेर व सासर दोन्ही घरच्यांच्या संस्कारांमुळे राजकारणात काम करत असताना समाजकारणाला प्राधान्य दिले. लहान असतानाच पितृछत्र हरपले. त्यामुळे मोठ्या भावाने सांभाळ केला....
मार्च 14, 2019
मराठवाड्यातून व्यवसायानिमित्त आलेल्या आम्हा उमरगेकर पती-पत्नीला शहरातील लोकांनी दिलेले पाठबळ, आमचा प्रामाणिकपणा, माउलींविषयीची निष्ठा, वारकऱ्यांचे प्रेम आणि समाजबांधवांनी दाखविलेल्या विश्‍वासास पात्र झाल्याने मोठे यश मिळाले. संत गोरोबाकाकांच्या पुण्यभूमीत, उस्मानाबादच्या तेर भंडारवाडीत माझा जन्म....
मार्च 14, 2019
आयुष्याच्या जडणघडणीत यजमान प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड, माझी दोन्ही मुले व दोन्हीही कुटुंबांतील सर्वच लोकांचा पाठिंबा मिळाल्याने आयुष्याची दमदार वाटचाल करू शकले. शिक्षण क्षेत्रात काम करीत असल्याने देश-परदेशात जाण्याची संधी मिळाली. इयत्ता तिसरीत असताना माझ्या वडिलांचे निधन झाले आणि तिथूनच माझ्या...
मार्च 10, 2019
नाटकाचा काहीही संबंध नसताना एका मित्राच्या आग्रहामुळं मी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेसाठी बॅकस्टेज करायला लागलो आणि नाटक या प्रकारानं मला झपाटून टाकलं. "पुरुषोत्तम करंडक जिंकायचाच' या स्वप्नाचा हा प्रवास पुढं सन 1999 मध्ये पूर्ण झाला. "पुरुषार्थ' या एकांकिकेमुळं वर्तुळ पूर्ण झालं. मात्र, हा...
मार्च 09, 2019
पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल मंदिरात जागतिक महिला दिनाच्या दिवशीच मंदिरातील सुरक्षा रक्षकांनी महिला भाविकांशी झोंबाझोबी करत मारहाण केली. देवाच्या दारातच महिला भाविकांवर रक्षकांनीच हात उचल्याने वारकरी  भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान...