एकूण 125 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर : मॉन्सूनने देशभरातून निरोप घेतला असतानाच शुक्रवारी अचानक शहरात वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह सायंकाळच्या सुमारास बरसलेल्या पावसाने नागपूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली. नागपूर वेधशाळेने शनिवारीही विदर्भात वादळी पावसाचा इशारा दिलेला आहे.  भारतीय हवामान विभागाने...
सप्टेंबर 29, 2019
पुणे - गेल्या तीन दिवसांपासून घरातील चिखल बाहेर काढण्यासाठी नागरिक कष्ट घेत आहेत, पण अद्यापही त्यांना दिलासा मिळालेला नाही. जेवढे स्वच्छ करू, तेवढा चिखल निघत आहे. गाळामुळे घरात दुर्गंधी सुटत असल्याने आता रोगराई पसरण्याची भीती नागरिकांना वाटत आहे. त्यातच वीज आणि पाणी नसल्याने हालामध्ये आणखी भर पडली...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील अकरावी ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' फेरीत प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेश फेरीला अवघे दोन दिवस असताना अकरावीच्या तब्बल 90 हजार जागा रिक्‍त आहेत. मागील वर्षी 70 हजार...
सप्टेंबर 20, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते भाजप-शिवसेनेमध्ये प्रवेश करत असतानाच आज आणखी शेतकरी नेता शिवसेनेच्या गळाला लागला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकरी नेते वसंतराव नाईक शेतकरी स्वालंबन मिशनचे अध्यक्ष आणि भाजपशी संबधित असलेले नेते किशोर तिवारी...
सप्टेंबर 20, 2019
मैला वाहून नेण्यास प्रतिबंध करणारा कायदा १९९३ मध्ये झाल्यानंतरही देशाच्या कुठल्या ना कुठल्या भागात ही कुप्रथा सुरू आहे. त्यातून होणारी जीवितहानी हा अतिशय गंभीर प्रश्‍न असून, त्याकडे सरकारने आणि समाजानेही लक्ष द्यायला हवे. ‘जगात कुठेही गॅसचेंबरमध्ये मरण्यासाठी माणसे पाठवत नाहीत,’ अशा शब्दांत...
सप्टेंबर 19, 2019
यवतमाळ : शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी घाटंजीच्या तहसीलदार पूजा माटोडे यांच्या बाबतीत अपशब्द वापरून त्यांचा अवमान केल्याचा आरोप महसूल विभागाच्या सात कर्मचारी संघटनांनी केला असून तिवारींच्या निषेधार्थ संपाचा पवित्रा घेतला आहे. उद्या शुक्रवारी 20 तारखेला कर्मचाऱ्यांनी संपाची हाक...
सप्टेंबर 17, 2019
 नवी दिल्ली: मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी अमेरिकेत जाण्याचे एका तरुणाचे स्वप्न भंगले आहे. या तरुणाने चक्क अमेरिकेला जाण्यासाठी 81 वर्षीय म्हाताऱ्याचा वेश परिधान केला होता; परंतु दिल्ली विमानतळावर त्याचे हे नाटक सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आल्याने, त्यांनी त्याला ताब्यात घेतले.  अहमदाबाद येथील रहिवासी...
सप्टेंबर 09, 2019
गणेशोत्सव2019 : पुणे - कोथरूडमधील करिश्‍मा हाउसिंग सोसायटीतील यंदाच्या गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू होता पंढरीचा राणा. विठुरायाच्या नामाचा गजर करत येथे दिंडीही काढण्यात आली. सोसायटीच्या गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षा सविता पानसरे म्हणाल्या, ‘‘यंदा पंढरपूर व विठुमाउलीच्या भेटीला निघालेली वारी...
सप्टेंबर 08, 2019
नागपूर : सर्वांचा विरोध झुगारून वीज वितरणचे खासगीकरण करण्याचा केलेला प्रयोग फसला असून शहरातील एसएनडीएलचे क्षेत्र महावितरणकडून आपल्या ताब्यात घेणार आहे. तसे एसएमएस शनिवारीच वीजग्राहकांच्या मोबाईलवर धडकले आहेत. रविवारी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महावितरणचे संचालक (संचालन) दिनेश साबू...
सप्टेंबर 02, 2019
पनवेल : कुठे ढोल-ताशांचा दणदणाट; तर कुठे पारंपरिक वाद्याच्या गजरात सकाळपासूनच लाडक्‍या देवबाप्पाला मंडपात आणण्याची लगबग सुरू झाली. रविवारी सकाळपासूनच पनवेल शहरांतील मुख्य बाजारपेठेसोबत पालिका हद्दीतील कळंबोली, खारघर; तसेच नवीन पनवेल परिसरातील गणपती बाप्पांचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्‍त सज्ज झाले...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर  : विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी संघपरिवाराने कंबर कसली आहे. संघपरिवारातील अधिकाऱ्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत रविवारी दिवसभर थेट शहराबाहेर एकत्र बसून चिंतन केले. या चिंतनातून विधानसभेचे मिशन "फायनल' झाल्याची बैठकीनंतर चर्चा होती. संघ परिवारातील संघटनांचा प्रशिक्षणवर्ग शनिवारी...
ऑगस्ट 24, 2019
तुळजापूर (जि. उस्मानाबाद) ः दुष्काळातून शेतकऱ्यांना मुक्ती दे, असे तुळजाभवानीमातेला साकडे घालण्यासाठी शिरापूर (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील शेतकरी अनिल आबाजी पाटील यांनी शनिवारी (ता. 24) सोलापूरच्या रूपाभवानी मंदिरापासून तुळजाभवानी मंदिरापर्यंत पायी वारी केली. या संदर्भात पाटील यांनी...
ऑगस्ट 24, 2019
व्यक्तिमत्त्व विकास - रमेश सूद, सॉफ्ट स्किल प्रशिक्षक आठवड्याच्या शेवटी, शनिवारी संध्याकाळी मी एका परिचिताला भेटलो. आमच्या नेहमीच्या हवापाण्याच्या गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात त्याने विचारले, ‘‘तुम्ही रविवारी काय करता?’’ मी त्याला प्रतिप्रश्‍न करत म्हणालो, ‘‘का? माझ्यासाठी रविवार आणि बाकीच्या...
ऑगस्ट 24, 2019
पुणे - धकाधकीच्या जीवनशैलीतून निसर्गाच्या सानिध्यात स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करणारे ‘ग्रीन होम एक्‍स्पो सीझन : २१’ला शनिवारी (ता. २४) प्रारंभ होत आहे. ‘सकाळ ॲग्रोवन’च्या वतीने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. कोथरूड येथील हर्षल हॉलमध्ये रविवारीपर्यंत (ता. २५) ते सुरू राहणार आहे.  ‘ग्रीन होम एक्‍...
ऑगस्ट 21, 2019
वारकऱ्यांना पिशव्या शिवून देण्यात आजींना आनंद मिळतो. त्या ऐंशीव्या वर्षीही सकारात्मक दृष्टीने पाहतात, हे मोलाचे. आयुष्यात अनेक लोक भेटतात. काही आनंद देऊन जातात. काही स्फूर्ती देऊन जातात. तर काही नैराश्‍य, दुःख देऊन जातात. काही लोक हसत हसत जगायला शिकवतात, तर काही रडत रडत जगत असतात. मंगेश...
ऑगस्ट 13, 2019
करकंब - सांगवी (ता. पंढरपूर) येथील हनुमंत गलांडे (वय 50) व धुळा गलांडे (वय 55) ह्या दोघांचा भीमा नदीच्या पुरात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवार (ता. 11) रोजी घडली. आज तिसऱ्या दिवशी दोघांचेही मृतदेह बाहेर काढून करकंब येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले....
ऑगस्ट 05, 2019
 पुणे ः येथील महाराष्ट्र सिव्हिल फोर्स आपत्ती व सुरक्षा व्यवस्थापनातील जवानांनी पंढरपूर व मुंबईतील वांगणी येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात देत रक्षणाचा संकल्प पूर्ण केला आहे. पंढरीच्या वारीदरम्यान चंद्रभागेला आलेल्या पुरातून अनेक वारकऱ्यांना या संस्थेच्या जवानांनी जीवदान दिले. त्यांच्या या कार्याचे...
ऑगस्ट 05, 2019
संग्रामपुर (बुलडाणा) - तालुक्याला लागुन असलेल्‍या सातपुड्याच्या पर्वतरांगा म्‍हणजे बुलडाणा जिल्‍ह्‍याला लाभलेले एक वदनाच आहे. त्‍यामुळेच या भागास मोठ्या प्रमाणात नैसर्गीक साधनसंपत्ती लाभली आहे. शिवाय अकोला ,अमरावती आणि मध्यप्रदेश यांच्या सिमेला लागुन असल्याने संग्रामपुर तालुक्याला अधिकच महत्व...
ऑगस्ट 03, 2019
5 जुलैला रात्रभर चालू असलेल्या पावसाने 6 जुलैला सकाळी सायकलिंग चालू करता येणार की नाही ही मनात शंका होती. मात्र, पहाटे 5.15 च्या सुमारास पावसाने थोडी उघडीप दिली आणि अंदाजे 6 च्या सुमारास, घरचे सदस्य आणि आमच्या लिव्ह लाइफ विधाउट मेडिसीन मित्र परिवाराच्या उपस्थितीत, गणेशचहा, सिटीप्राईड, मार्केटयार्ड...
ऑगस्ट 02, 2019
कोल्हापर - झाडाआड डोकावणारा पट्टेरी वाघ, खडकाच्या खोबणीतून टवकारलेला बिबट्या, हवेत झेपावलेला काळवीट, विलोभनीय सौंदर्याचा व चाणाक्ष डोळ्यांचा स्वर्गीय नर्तक पक्षी, अशा निसर्ग समृद्धतेचे प्रतीक असलेल्या वन्यजीवांच्या लोभस छटा ... आणि पंढरीच्या वाटेवरील भक्तिरंगात दंग झालेले वारकरी, त्यातील प्रत्येक...