एकूण 45 परिणाम
फेब्रुवारी 13, 2019
भडगाव - राज्यात वाळू लिलावाच्या अभावी शासकीय अनुदानातून मंजूर असलेल्या घरकुल बांधण्याची कामे बंद पडली आहेत. त्यावर सरकारने तोडगा काढत एका घरकुलासाठी मोफत पाच ब्रास वाळू देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत सरकारने मंगळवारी परिपत्रक काढले. सप्टेंबर...
फेब्रुवारी 08, 2019
अंबासन, (जि. नाशिक): मालेगाव तालुक्यातील वळवाडे शिवारात असलेल्या मोसम नदीपात्रातील अवैधरित्या वाळू उपसा वाळू माफियाचा धुडगूस सुरूच असल्याने 'पाणी मुरतेय तरी कुठे' असा संतप्त सवाल नागरिकांत उपस्थित केला जात आहे. अनाधिकृतरित्या वाळू उपसा...
जानेवारी 04, 2019
पाचोरा - राज्य शासनाच्या हेकेखोर व आडमुठ्या धोरणामुळे वाळू उपलब्ध होत नसल्याने सर्वच कामे बंद पडली आहेत. ही कामे सुरू न झाल्यास कोट्यवधी रुपयांचा निधी ‘मार्च एंडिंग’मुळे परत जाईल. त्यामुळे आता शासनाने त्वरित यासंदर्भात निर्णय घ्यावा. सोमवार पावेतो याबाबत निर्णय न झाल्यास मी स्वतः...
डिसेंबर 29, 2018
कलेढोण - मायणीतील ब्रिटिशकालीन तलावात गेल्या चार वर्षांपासून पाणीसाठा झालाच नाही. त्यामुळे पूर्वेकडील वाघबीळ परिसरासह चितळी-शेडगेवाडी, मायणीतील शिंदेवाडा, कानकात्रे ओढ्यालगत वारंवार चोरटा वाळूउपसा सुरू असतो. त्यावर अंकुश म्हणून पोलिसांनी व महसूलने कारवाई करीत वाळू तस्करांच्या मुसक्‍या...
डिसेंबर 26, 2018
सातारा - वाळू लिलाव झाले नसल्याने जिल्ह्यात चोरटी वाळू वाहतूक जोमात सुरू आहे. पुणे, सांगली, माळशिरसकडे जिल्ह्यातून वाळूची वाहतूक सुरू आहे. अशा अवैध वाळू वाहतुकीकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. सध्या वाळूचे दर ३२ ते ३५ हजार रुपये...
डिसेंबर 22, 2018
दौंड - वन विभागाने नायगाव (ता. दौंड) येथे वाळूचोरांविरुद्ध केलेल्या कारवाईबाबत संशय व्यक्त केला जात आहे. या वेळी नऊ वाहने जप्त करण्यात आलेली असताना एकालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. वाळूचोर आणि ट्रकचालकांना पळून जाण्याची मुभा दिल्याची चर्चा आहे.  वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या...
नोव्हेंबर 29, 2018
सातारा - नागपूर उच्च न्यायालयाने वाळू लिलावाला स्थगिती दिल्याने जिल्ह्यात वाळूचे लिलाव झालेले नाहीत. परिणामी बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या वाळूचा दर ब्रासला नऊ हजार रुपये असून, एक डंपर वाळूसाठी ३० ते ३२ हजार रुपये मोजावे लागत आहेत. सध्या वाळूसाठी कोकणातील...
नोव्हेंबर 21, 2018
औरंगाबाद - हर्सूल तलावातील अवैध वाळू उपशाकडे महापालिकेची डोळेझाक होत असतानाच शहरात वाळू वाहतुकीला महसूल विभागातील ‘खवय्यां’कडून सर्रास हिरवा कंदील दाखविला जात आहे. शहारात जागोजागी वाळूचे अवैध साठे असतानाही त्यांच्यावर महसुली बडगा उगारला जात नसल्याचे चित्र आहे. ...
नोव्हेंबर 19, 2018
औरंगाबाद - सावंगी आणि जटवाड्याच्या डोंगरांतून येणाऱ्या प्रवाहाला अडवून बांधण्यात आलेल्या सावंगी आणि हर्सूल येथील धरणांच्या कोरड्या पात्रांमध्ये बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. दररोज जेसीबी लावून मुरूम आणि पंप लावून वाळू राजरोस उपसली जात आहे. विशेष म्हणजे, दोन्ही...
नोव्हेंबर 16, 2018
नागपूर - रेती माफियांची मक्तेदारी मोडून कढण्यासाठी तसेच ग्राहकांची होणारी लूट रोखण्याकरिता महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळातर्फे वाळूचे दर निश्‍चित केले जाणार आहेत. स्वतः मंडळातर्फे सर्वसामान्यांना वाळूची विक्री केली जाणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष ॲड. आशीष जयस्वाल यांनी दिली.  वाळूची...
नोव्हेंबर 05, 2018
कलेढोण (सातारा) : खटाव तालुक्यात वाळू माफियागिरी वाढल्याने कारवाई केलेल्या वाहनांनी वडूज, पुसेगाव, औंध , मायणीतील पोलीसठाणी 'ओवर फ्लो' झाली आहेत. मुद्देमालासह कारवाईत ताब्यात घेतलेल्या वाहने दंडाची रक्कम भरून नेण्यास वाळूमाफिया दुर्लक्ष करीत असल्याने पोलीस ठाण्यात पाय ठेवायला जागाच...
ऑक्टोबर 14, 2018
पुणे - जिल्हा प्रशासनाने दोन वर्षांपासून वाळूच्या उत्खननाला परवानगी दिलेली नाही. या वर्षीही वाळू गट पाण्याखाली असल्यामुळे वाळू उत्खननाच्या लिलावाला परवानगी मिळण्याची शक्‍यता कमीच आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यात वाळूचा तुटवडा भासत...
ऑक्टोबर 13, 2018
पुणे - आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील आणि सरकारच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना आता पाच ब्रासपर्यंतची वाळू मोफत मिळणार आहे. राज्य सरकारच्या महसूल विभागाने तसा निर्णय घेतला आहे. तसेच, गावकऱ्यांना देखील स्वतःच्या वापरासाठी पाच ब्रासपर्यंत वाळू...
ऑगस्ट 03, 2018
टाकळी हाजी : हजारो ब्रास अवैध वाळूचा उपसा कुकडी नदीतून होत आहे. याबाबत महसूल विभागाला अनेकवेळा तक्रारी करूनही कारवाई केली जात नाही. यातून महसूल विभागाची चांगलीच आर्थिक बांधणी झालेली दिसते. अशी चर्चा सध्या शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात आहे. जांबूत येथील सोशल मीडियाच्या ग्रुपवर तर...
ऑगस्ट 03, 2018
वरवंड - कडेठाण (ता. दौंड) येथील शेतजमीन व ओढ्यात होणाऱ्या बेकायदा वाळू उत्खननाविरुद्ध महसूल विभागाने ठोस भूमिका बजावण्याचे संकेत दिले आहेत. येथील वाळुउपसा झालेल्या शेतजमिनी व संबंधित ठिकाणातील १०३ ब्रास वाळू व ४३१ ब्रास माती उपसाचे तत्काळ पंचनामे करून तहसील कार्यालयात सादर...
जून 18, 2018
सोलापूर - "राष्ट्रीय हरित लवादा'च्या कडक निर्बंधांमुळे सध्या राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये वाळूउपसा बंद झाला असून, याचा बांधकाम व्यवसायासह रोजगारावरही मोठा परिणाम झाला आहे. राज्य सरकार परदेशातून वाळू आयातीचे नियोजन आखत असले, तरीसुद्धा त्यासाठी आणखी चार महिन्यांची वाट पाहावी...
मे 19, 2018
टाकळी ढोकेश्वर, (जि. नगर) - वेश बदलून दुचाकीवर तास (ता. पारनेर) येथील मुळा नदीत जाऊन तहसीलदार भारती सागरे यांनी आज दुपारी अवैध वाळूउपसा करणारा जेसीबी व ट्रॅक्‍टर पकडला. तास परिसरातील मुळा नदीतून जेसीबीच्या साह्याने मोठ्या प्रमाणात वाळूउपसा होत असल्याची माहिती सागरे यांना मिळाली होती. त्यानुसार...
मे 14, 2018
बीड - विटभट्टीतील अवैध वाळूसाठ्यावर कारवाई करण्यास गेलेल्या उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्यासह चार अधिकाऱ्यांना कोंडून वाहनांसह तीन वाळूमाफीया फरार झाल्याची घटना शनिवारी (ता. 12) औरंगपूर येथे घडली. पोलिसांच्या मदतीने महसूल अधिकाऱ्यांनी पाऊण कोटींचा वाळूसाठा जप्त केला. कुर्ला, औरंगपूर...
एप्रिल 28, 2018
पुणे - अनधिकृत वाळू वाहतूक करणारे पाच ट्रक तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जप्त करून हवेली प्रांत कार्यालयाच्या आवारात लावले. मात्र त्याच दिवशी पाचपैकी तीन ट्रक अज्ञात व्यक्तींनी पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना क्वीन्स गार्डन परिसरात घडली. या प्रकरणी संतोष चोपदार...
एप्रिल 18, 2018
सातारा - वाळूच्या गगनाला भिडलेल्या दरामुळे बांधकाम व्यावसायिक अडचणीत आले होते. पण, येत्या आठवडाभरात जिल्ह्यातील १९ ठिय्यांचे वाळू लिलाव होणार असून, त्यासाठी पर्यावरण विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे वाळूची कोंडी फुटणार असून, दरही कमी होण्यास मदत होणार आहे.  वाळू...