एकूण 9 परिणाम
मे 13, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबतची उत्कंठा आता शिगेला पोचली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचेही लक्ष राजकीय घडामोडींकडे वेधले गेले आहे. राजकारण आणि अर्थकारण यांचा जवळचा संबंध आहे. देशातील आर्थिक धोरण कसे राहील आणि आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होईल, याबद्दलचे कयास हे...
डिसेंबर 16, 2018
"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी गरजच नव्हती; पण संस्कृतीकरण, यांत्रिक प्रगती, विकास, औद्योगिक उलाढाली, राजकारणं, युद्ध...या असल्या गोष्टींच्या आहारी जात आपण कुठल्या थराला आलो आहोत,...
ऑक्टोबर 19, 2018
पणजी : गोवा मंत्रिमंडळातून अॅड फ्रांसिस डिसोझा व पांडुरंग मडकईकर यांना वगळल्यानंतर भाजपसमोर निर्माण झालेला पेच वाढत चालला आहे. पूर्वी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी गोव्याच्या राजकारणात लक्ष घालत होते, अाता खुद्द राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा लक्ष घालत असूनही, त्यांनाही हा गुंता सोडवता आलेला नाही. भाजप...
ऑक्टोबर 06, 2018
सासवड - पुरंदर तालुक्‍यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपासून पक्षापासून दुरावलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय कोलते आणि माजी आमदार अशोक टेकवडे यांची दीड वर्षांनंतर ‘घरवापसी’ झाली आहे.   जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बेलसर-माळशिरस गटातून सुदाम इंगळे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी...
ऑगस्ट 17, 2018
पत्रकार म्हणून वावरताना ज्येष्ठ राजकारण्यांशी भेटी होणे स्वाभाविकच. ती कामाची गरज. उभ्या भारताला अजोड वक्‍तृत्वाने मोहवून टाकणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींना भेटण्याचे प्रसंग यायचे तेव्हा मात्र आदराने हृदय उचंबळून यायचे. वाजपेयी फार बोलत नसत. प्रश्‍नांना उत्तरेही फार तर दोन वाक्‍यात देत पण राजकारणाचे...
एप्रिल 06, 2018
कोल्हापूर - दिवसभराच्या रखरखत्या उन्हानंतर सायंकाळी विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि गारांसह आलेल्या मुसळधार पावसाने शहरासह जिल्ह्यास झोडपले. अंगाची लाही लाही करणारा उष्मा कमी होऊन हवेत गारवा आला. अचानक आलेल्या पावसाने लोकांची तारांबळ उडाली. तासाभराच्या पावसाने सर्वत्र पाणी पाणी केले. गेल्या...
मार्च 18, 2018
त्याला वाटलं, फाटलेल्या संसाराला टाके घालता घालता आईचं जिणं पार विरून विरून गेलंय. तरी कधी बिचारीची तक्रार नाही. रक्ताचं पाणी करून का जगतीय ती? कुणासाठी? माझं अन्‌ बाचं नशीब तिनं कपाळावर गोंदवून घेतलंय. आमच्यासाठीच जगतीय ना ती...? प्रकाशचं विचारचक्र थांबायला तयार नव्हतं... सूर्य डोक्‍यावर आलेला....
मे 10, 2017
जंगलात अजून अंधारच होता. उकडत नसलं तरी गारवाही जाणवत नव्हता. पक्षी अंधारातच डोळे उघडून बसले होते. जांभळीच्या शेंड्यावर बसलेल्या एका कोतवालाचं लक्ष उगवतीकडे गेलं आणि तो आनंदानं किंचाळला. पण आवाजात फारसा दम नव्हता. थोडा वेळ पुन्हा शांततेत गेला. उगवतीला थोडं उजळलं होतं. जंगलात अजून काही पक्षी ओरडले....
फेब्रुवारी 21, 2017
मराठ्यांच्या सत्तेसंदर्भातल्या लेखनात ग्रॅंट डफपेक्षा न्या. महादेव गोविंद रानडे यांचं वेगळेपण कुठं आहे, हे सांगण्यासाठी दोघांनी वापरलेल्या रूपकांचा उल्लेख करणं पुरेसं व्हावं. ‘अरण्यात वाऱ्यामुळं झाडाला झाड घासून त्या घर्षणातून लागणारा वणवा’ हे डफचं रूपक आहे, तर रानडे हे मराठ्यांच्या सत्तेच्या उदय-...