एकूण 494 परिणाम
मे 21, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. नागपूरचा 'गड' गडकरीच राखणार नागपुरातील गल्ली, मोहल्ल्यापासून व्यक्तिगत नागरिकांपर्यंत सर्वांसोबत परिचित...
मे 21, 2019
मुंबई - राज्यातील विविध २० जिल्ह्यांमधील १४६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक ; तसेच ६२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील ६ हजार ७१९ सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २३ जून २०१९ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी...
मे 14, 2019
वाशीम : जिल्ह्यातील मानोरा हा मागास तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील जमिनीचा बहुतांश भाग हलक्या प्रतीचा आहे. मात्र, नैसर्गिक संपदा भरभरून लाभली आहे. जमीन हलकी असली तरी शेतकर्‍यांत कष्ट उपसण्याची जिद्द आहे. या अपार कष्टाद्वारे शेतकर्‍यांनी मातीतून मोती पिकविण्याची किमया साधली. ही...
मे 13, 2019
पुणे - विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातही वैशाख वणव्यातील होरपळ रविवारीही (ता. 12) कायम असल्याचे चित्र दिसले. विदर्भात अजूनही उष्णतेची लाट असल्याने कमाल तापमानाचा पारा वाढलेलाच होता. राज्यात ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक म्हणजे 45.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पुण्यात कमाल तापमानाचा पारा 39.9...
मे 12, 2019
अकोला : वाहनांच्या वेगाला आवर घालण्यासाठी गतिरोधक आवश्यकच आहेत. पण, याच गतिरोधकांची नको तेथे, नको त्या जागी होणारी अडचण अकोलेकरांना सहन करावी लागत आहे. विशेष म्हणजे, जुने शहरातील वाशीम बायपास ते किल्ला चौक या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर सुमारे अठरा गतिरोधक आहेत. एकाच रस्त्यावर...
मे 06, 2019
अमरावती : पश्‍चिम विदर्भातील पाणीसमस्या दिवसेंदिवस उग्ररूप धारण करीत आहे. टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत असतानाच आता धरणांतील जलसाठाही संपुष्टात येऊ लागला आहे. दोन मोठ्या धरणांसह पाच मध्यम धरणे कोरडीठण्ण पडली असून येत्या सप्ताहात आणखी पाच धरणांतील साठा संपणार आहे. बुलडाणासह वाशीम व...
मे 05, 2019
अकोला: दुष्काळाची दाहकता मे महिन्यात जास्त जाणवू लागली आहे. वाढत्या उन्हाबरोबर दुष्काळाचा वऱ्हाडातील 19 लाख 05 हजार 818 पशुधनाला फटका बसत आहे. प्रथिनेयुक्त खाद्य व हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाल्याने वाळलेल्या चाऱ्यावर जनावरांची भूक भागवावी लागत आहे. याचा परिणाम दुधाळ जनावरांवर जास्त प्रमाणात होत...
मे 05, 2019
अकोला : दुष्काळाची दाहकता मे महिन्यात जास्त जाणवू लागली आहे. वाढत्या उन्हाबरोबर दुष्काळाचा वऱ्हाडातील 19 लाख पाच हजार 818 पशुधनाला फटका बसत आहे. प्रथिनयुक्त खाद्य व हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाल्याने वाळलेल्या चाऱ्यावर जनावरांची भूक भागवावी लागत असल्याचा परिणाम दुधाळ जनावरांवर जास्त प्रमाणात होत...
मे 03, 2019
विधानसभेचे आडाखे बांधतच मतदारसंघात युती आणि आघाडीच्या नेत्यांनी प्रचारात सहभाग नोंदवला. विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केलेल्यांनी प्रचारात आघाडीवर राहण्याची एकही संधी सोडली नाही; तसेच हेवेदावे आणि मतभेदांचे दर्शनही झाले. लोकसभेची निवडणूक विधानसभेची रंगीत तालीमच होती. इच्छुक आणि विद्यमान...
एप्रिल 30, 2019
नागपूर, हिंगोली -  सुमारे आठवड्यापासून विदर्भात सुरू असलेल्या उन्हाच्या तीव्र लाटेने एकट्या नागपुरात गेल्या तीन दिवसांत तब्बल डझनभर नागरिकांचा बळी घेतला. तसेच, हिंगोली जिल्ह्यात दोन, तर अकोल्यात एकाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. उन्हाचा तडाखा आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे.  नागपूरमध्ये...
एप्रिल 30, 2019
नागपूर, हिंगोली : सुमारे आठवड्यापासून विदर्भात सुरू असलेल्या उन्हाच्या तीव्र लाटेने एकट्या नागपुरात गेल्या तीन दिवसांत तब्बल 12 नागरिकांचा बळी घेतला. तसेच, हिंगोली जिल्ह्यात दोन, तर अकोल्यात एकाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. उन्हाचा तडाखा आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे. नागपूरमध्ये...
एप्रिल 30, 2019
सोलापूर - अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात वाव मिळावा आणि त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली; परंतु बॅंकांना थकबाकीची भीती अन्‌ शासनाची उदासीनता यामुळे लाभार्थ्यांनी बॅंकांचे उंबरठे झिजवूनदेखील लाभ मिळत...
एप्रिल 30, 2019
नागपूर : जवळपास एक आठवड्यापासून विदर्भात सुरू असलेल्या उन्हाच्या तीव्र लाटेने एकट्या नागपुरात मागील तीन दिवसांत तब्बल डझनभर नागरिकांचा बळी घेतला. उन्हाचा तडाखा लक्षात घेता बळींची संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे नागपूरकर सध्या दहशतीत आहेत. उन्हामुळे दोन...
एप्रिल 27, 2019
अमरावती : रात्री आणि दिवसाच्या तापमानात दोन-चार नव्हे, तर तब्बल 20 अंश सेल्सिअस तापमानाची तफावत आहे. ही तफावत जास्त असल्याने उष्णता असह्य होत आहे. यातूनच शहरातील मुख्य रस्ते दुपारच्या वेळी निर्मनुष्य दिसू लागले आहेत. शनिवारी अमरावतीचे कमाल तापमान 46 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस...
एप्रिल 26, 2019
बावीस शहरांत पारा चाळिशी पार  पुणे - रणरणत्या उन्हाने महाराष्ट्र होरपळून निघत आहे. हवामान खात्यातर्फे राज्यात नोंदल्या गेलेल्या 30 पैकी 22 शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने गुरुवारी चाळिशी ओलांडली. राज्यात अकोला येथे उच्चांकी कमाल तापमान (46.3 अंश सेल्सिअस) नोंदले गेले. मध्य महाराष्ट्रासह...
एप्रिल 25, 2019
हिंगोली : वसमत येथील एका महिलेचा गर्भपात करून विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाशीम येथील सासरच्या चौघांवर बुधवारी (ता. 24) जणांवर वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाशीम येथील देव पेठ भागातील दिपाली नरेश मारगपवार...
एप्रिल 19, 2019
औरंगाबाद - मैत्री असताना काढलेले फोटो परत मागण्यासाठी गेलेल्या नारेगाव येथील विवाहितेचे अपहरण करून बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. विवाहितेच्या तक्रारीवरून संशयिताच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  विवाहितेने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे, की...
एप्रिल 11, 2019
अकोला : पुलवामा घटनेनंतर भारतीय जवानांनी धाडसी कारवाई करीत बालाकोटमध्ये कारवाई केली. या कारवाईचे पुरावे दोनच जण मागत आहेत. त्यात एक पाकिस्तान आणि दुसरे काँग्रेस नेते. पुरावे काय मागता, आधी सांगितले असते तर राॅकेटला बांधूनच एखाद्या काँग्रेस नेत्याला पाठविले असते आणि भारतीय सैन्याने कोणता पराक्रम...
एप्रिल 11, 2019
लोकसभा 2019 नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांत आज गुरुवारी (ता. 11) मतदान झाले. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांचा समावेश आहे.  आज दिवसभर महाराष्ट्रात उन्हाचा पारा तापत असल्याने...
एप्रिल 11, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांत गुरुवारी (ता. 11) मतदान होणार आहे. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांचा समावेश आहे. गुरुवारी पार पडणाऱ्या मतदानावर केंद्रातील भाजपचे हेविवेट नेते...