एकूण 357 परिणाम
मार्च 24, 2019
नागपूर - विदर्भातील भंडारा आणि अकोला लोकसभा मतदारसंघवगळता इतर ठिकाणचे आघाडी आणि युतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. निवडणुकीचे एकूणच चित्र बघितले, तर विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघांत बव्हंशी थेट लढतीचे स्पष्ट संकेत आहेत. इतर उमेदवारांचा तिहेरी लढती रंगवण्याचा इरादा असला तरी त्यात त्यांना कितपत यश येते...
मार्च 22, 2019
औरंगाबाद : आमदारांकडून जेवणाची मदत मागणाऱ्या "त्या' मुलींवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नियमांचा बडगा उचलला आहे. अवघ्या दोन दिवसात वसतिगृह सोडण्याचे आदेश योगिता तुरुकमाने आणि कोमल शिनगारे या विद्यार्थिनींना देण्यात आले आहेत. विद्यार्थिनींसमोर आता जायचे कुठे हा प्रश्‍न निर्माण झाला...
मार्च 21, 2019
यवतमाळ : यवतमाळ- वाशीम लोकसभा मतदारसंघातून प्रहार जनशक्ती पक्षाकडून शेतकरी विधवा व ९२ व्या अ. भा. मराठी साहित्य सम्मेलनाच्या उदघाटक वैशाली येडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा पक्षप्रमुख आमदार बच्चू कडू यांनी आज (गुरुवारी) केली. अमरावती येथे वैशाली येडे यांच्या उमेदवारीसंदर्भात अंतिम...
मार्च 20, 2019
शेलूबाजार : सैलानी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या झायलो गाडीचा भीषण अपघात होऊन नागपूर येथील एकाच कुटुंबातील तीनजण जागीच ठार तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तीनजण गंभीर जखमी झाले. मन हेलावून टाकणारी ही घटना जवळच असलेल्या तऱ्हाळा गावाजवळ नागपूर-औरंगाबाद महामार्गावर आज (ता.20) पहाटे 4...
मार्च 19, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी आज, मंगळवारी दुसऱ्या दिवशी तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात भंडारा-गोंदिया मतदारसंघातून दोन तर नागपूरमधून एकाने अर्ज भरला. त्यामुळे अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या आता सहा झाली आहे. सोमवारी (ता. 18) अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी यवतमाळ-वाशीम...
मार्च 19, 2019
लोकसभा 2019 यवतमाळ : निवडणूक विभागाची परवानगी न घेता रॅली काढून, वाहनावर स्वत:चे छायाचित्र असलेले पोस्टर व मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने भाड्याने करून बेकायदेशीरपणे पैसे खर्च करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक विभागाने सुनील नटराजन नायर ऊर्फ प्रेमासाई महाराज यांच्यावर सोमवारी (ता. 18)...
मार्च 19, 2019
नागपूर - लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी सोमवारी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात यवतमाळ-वाशीम मतदारसंघातून दोन; तर नागपूर मतदारसंघातून एका उमेदवाराने अर्ज भरला. लोकसभा निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरवात झाली. विदर्भात 11 एप्रिल आणि 18 एप्रिल अशा...
मार्च 16, 2019
मुंबई - उमेदवारांच्या जातीचा उल्लेख करत वंचित बहुजन आघाडीने ३७ उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. मात्र स्वतः अकोला की सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबतचा संभ्रम त्यांनी कायम ठेवला. तसेच काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चेचे सर्व मार्ग बंद झाल्याचे सांगत ऊर्वरित जागांवरचे उमेदवार लवकरच...
मार्च 15, 2019
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर जातीचाही उल्लेख केला गेला आहे.  आघाडीकडून राज्यातील सर्व जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. उर्वरीत जागांची यादी येत्या 3 दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. ...
मार्च 15, 2019
दानापूर (अकोला) : येथील सर्वसामान्य शेतकरी अर्जून राऊत यांचा मुलगा मनोज हा सर्व सामान्य परिस्थीतीवर मात करत पोलिस उपनिरीक्षक बनला आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. परिसरातील विद्यार्थ्यांचा आदर्श बनला आहे. दानापूर येथील मनोज अर्जुन राऊत लहानपणापासूनच शाळेत हुशार परंतू परिस्थिती हलाखीची...
मार्च 15, 2019
मुंबई - सत्तेत सहभागी असतानाही साडेचार वर्षे एकमेकांवर चिखलफेक केल्याने लोकसभा निवडणुकीत दुभंगलेली मने एकत्र करण्यासाठी शिवसेना आणि भाजप नेत्यांची दमछाक होणार आहे. शिवसेना-भाजप नेत्यांनी एकमेकांवर जहरी टीका केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती होणार नसल्याची घोषणा करून...
मार्च 14, 2019
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीत उमेदवारांच्या नावांची चर्चा झाल्यानंतर उद्धव आता शिवसेनेच्या २३ उमेदवारांच्या नावावर शेवटचा हात फिरवत असल्याचे समजते. युती झाल्यानंतर राज्यातील ४८ जागांपैकी भाजप २५ तर शिवसेना २३ जागा लढवणार आहे. दोन दिवसांत २३...
मार्च 14, 2019
नागपूर - यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेचे एक आमदार आणि एक खासदार आहेत. येथे शिवसेनेत खासदार भावना गवळी आणि महसूल राज्यमंत्री संजय राठोड असे सरळसरळ दोन गट पडले आहेत. या दोघांमधील मतभेद आता लपून राहिलेले नाहीत. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर ताई आणि भाऊंच्या संघर्षात शिवसेना विभागणार का, असा प्रश्‍न...
मार्च 14, 2019
अमरावती : अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील मतदारांची संख्या 90 लाख 38 हजार 747 असून यात 46 लाख 94 हजार 980 पुरुष तर 43 लाख 40 हजार 468 महिला मतदारांचा समावेश आहे. विभागात अमरावती, अकोला, बुलडाणा आणि यवतमाळ-वाशीम असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. विभागातील 90 लाख 38 हजार 747 मतदारांमध्ये...
मार्च 10, 2019
नागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विदर्भात भोपळाही फोडू शकली नव्हती, तर सर्वच्या सर्व दहाही मतदारसंघात भाजप-सेनेने विजय मिळविला होता. मात्र, गतवर्षी झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावली होती. यंदा विदर्भात 11 व 18 एप्रिल या...
मार्च 07, 2019
नांदेड : अजमेर येथील ८०७ व्या उरसास (ऊर्स) जाण्याकरिता दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने भाविकांची गैरसोय टळावी यासाठी सहा विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.  नांदेड- अजमेर- मदार- अजमेर- नांदेड ही (०७६४१) विशेष गाडी ता. ११ मार्च रोजी नांदेड येथून सायंकाळी १६...
मार्च 07, 2019
जालना, औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये रस्त्याची भरणी सुरू महामार्ग उभारणीसाठी रस्त्यांचे जाळे सज्ज औरंगाबाद - राज्याची राजधानी आणि उपराजधानीला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचा भूमिपूजन सोहळा अद्याप झालेला नाही. मात्र त्याची वाट न पाहता सर्व दहा जिल्ह्यांमध्ये या रस्त्याच्या उभारणीच्या कामाचा ‘श्रीगणेशा’ झाला...
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
मार्च 06, 2019
मुंबई - शाश्‍वत विकासाला चालना देत जास्तीत जास्त गुंतवणुकीला आकर्षित करणारे नवे औद्योगिक धोरण (२०१९-२०२४) आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आले. या धोरणात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांपासून विशाल...
मार्च 03, 2019
शिवसेनेतील वर्चस्व संघर्ष आणि काँग्रेसमधील इच्छुकांची गर्दी, वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पक्ष यांचीही रिंगणात उतरण्याची तयारी, हे सर्व पाहता येथील निवडणुकीला विविध पैलू असतील. त्याच्या बेरीज-वजाबाकीवर कौल अवलंबून असेल. यवतमाळ-वाशीम मतदारसंघात अनेक निवडणुकांमध्ये पारंपरिक मतांचे...