एकूण 718 परिणाम
जानेवारी 14, 2019
पुणे : धावत्या मोटारीला आग लागल्याची घटना सातारा रस्त्यावरील पंचमी हॉटेलसमोर चौकात सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत मोटारीचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग जळून खाक झाला. मोटारीच्या मागील बाजूस असलेल्या सीएनजी टाकीचा स्फोट न झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मोटारीच्या इंजिनमध्ये...
जानेवारी 14, 2019
मुंबई - शहर-उपनगरांमध्ये पार्किंगसाठी जागा मिळण्यासह अन्य विविध मागण्यांबाबत तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. त्याबाबत खासगी बसचालक-मालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्या. बी. पी. धर्माधिकारी आणि न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या...
जानेवारी 14, 2019
खेड-शिवापूर - पुणे-सातारा रस्त्यावरील वेळू फाट्यावरील वाहतूक कोंडी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रविवारी (ता. १३) वेळू फाट्यावर सुमारे चार तास दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय योजना करण्याची मागणी परिसरातील...
जानेवारी 13, 2019
जळगाव ः महापालिकेने महिनाभरापूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम पोलिस बंदोबस्तात राबविली. परंतु ज्या रस्त्यांवरील अतिक्रमित दुकाने, टपऱ्या काढण्यात आल्या तेथे पुन्हा टेबल, खुर्च्या लावून विक्रेते व्यवसाय करताना सद्यःस्थितीत दिसत असून, पुन्हा या रस्त्यांवर हॉकर्स व विविध...
जानेवारी 13, 2019
मुंबई : शहर-उपनगरांमध्ये पार्किंगसाठी जागा मिळण्यासह अन्य विविध मागण्यांबाबत सरकारने तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. याबाबत खासगी बसचालक-मालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत न्या. बी. पी. धर्माधिकारी आणि न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या...
जानेवारी 11, 2019
पिंपरी - हिंजवडीतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विप्रो सर्कल ते इन्फोसिस सर्कलदरम्यान असणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करून तो सहापदरी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून हे काम करण्यात येणार असून, त्यासाठी दहा कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण...
जानेवारी 10, 2019
कल्याण - कल्याण डोंबिवली सहित आजूबाजूच्या शहरात वाढती वाहनाची संख्या, वेळोवेळी इंधन दरवाढ, वाहतूक कोंडी, महागाई, यामुळे वाहन खरेदीवर परिणाम झाला आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातून प्रवास करण्यास नागरिकांनी पसंती मिळताना दिसत आहे. कल्याण-शिळफाटा रस्ता...
जानेवारी 09, 2019
फुरसुंगी : फुरसुंगी उड्डाणपूलावरील पादचारी मार्ग वाहतूक कोंडीच्या वेळी दुचाकीस्वार वापरतात म्हणुन बंद केला आहे. त्यामुळे तो ना पादचाऱ्यांसाठी देखील उपयुक्त ठरत नाही. वाहतूक कोंडी झाल्यावर दुचाकीस्वार हा मार्ग वापरतात. त्यामुळे वाहतूक कोंडी...
जानेवारी 08, 2019
चिखली - चिखली येथील देहू-आळंदी मुख्य रस्त्यावर हातगाडी आणि पथारीवाले रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने सांयकाळी तीन ते चार तास कोंडी होते. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे.  चिखली गावठाणात मंडईसाठी जागा नाही. भाजीविक्रेते देहू-आळंदी मुख्य रस्त्यावरच हातगाड्या लावून भाजी विक्री करतात....
जानेवारी 08, 2019
सातारा - नो पार्किंगमध्ये लावलेली वाहने उचलण्यासाठी क्रेनच्या नवीन कराराला पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी मान्यता दिली आहे. त्यात वाहन उचलताना लाउडस्पीकरवरून क्रमांक पुकारणे, वाहन मालक लगेच आल्यास त्याच्याकडून दंड स्वीकारणे, कारवाईचे शूटिंग करणे आदी बंधने घालण्यात आली आहेत. नवीन नियमांची...
जानेवारी 07, 2019
शिवणे : शिवणे ते कोंढवा गेट सिमेंट रस्ता अर्धवट अवस्थेत असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा रोज सामना करावा लागतो. प्रशासनाचे दुर्लक्ष व उत्तमनगरमध्ये रस्त्यावर विक्रेत्यांचे अतिक्रमण यामुळे रोज वाहतूक कोंडी होते.   
जानेवारी 03, 2019
रावेत - तळवडे गावात होणाऱ्या वाहतूक शाखेच्या चौकीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे तळवडे येथील वाहतूक समस्या सुटण्यास मदत होणार आहे.  तळवडेतील निगडी तळवडे मार्गावर, गावठाण चौक आणि देहू आळंदी वारी मार्गावर असलेल्या सॉफ्टवेअर चौकात सतत मोठ्या प्रमाणावर वाहतूक...
जानेवारी 02, 2019
कल्याण - कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाचे 2018 - 19 चे सुधारीत आणि 2019- 2020 अंदाज पत्रक व्यवस्थापक मारुती खोडके शुक्रवार ता 4 जानेवारी रोजी परिवहन समिती समोर मांडणार असून, यावर्षी तरी केडीएमटीला आणि कल्याण डोंबिवलीकराना केडीएमटी प्रशासनाकडून अच्छे दिन येतील का ? केडीएमटीमधील डबघाई,...
जानेवारी 02, 2019
खेड - शिवापूर - थर्टी फर्स्ट साजरा करून पुण्याकडे परतणाऱ्या नागरिकांमुळे मंगळवारी पुणे-सातारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच ससेवाडी उड्डाण पुलावर बंद पडलेला कंटेनर उशिरापर्यंत हटविण्यात आला नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडून...
जानेवारी 02, 2019
कोरेगाव भीमा - विजयस्तंभ स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा व परिसराच्या विकासासाठी १०० कोटींची मागणी केल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली. आठवले म्हणाले, ‘‘गतवर्षीच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षी विजयस्तंभस्थळी मानवंदनेसाठी येणाऱ्यांचे स्थानिकांकडून स्वागत, ही...
जानेवारी 01, 2019
पुणे : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बाजीराव आणि शिवाजी रस्त्यावर आज (ता. 01) सकाळी दहा वाजल्यापासून प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. त्यामुळे वर्षाच्या सुरवातीलाच नागरिकांना वाहतूक कोंडीच्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.  शहरातील या दोन प्रमुख रस्त्यावर...
डिसेंबर 31, 2018
मुंबई बंगळुरु महामार्गावरील चांदणी चौक ते माई मंगेशकर या महामार्गावर खुप वाहतूक कोंडी होते. महामार्ग आणि सर्व्हिस रस्त्यावर वारजेकरांना दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. येथील वाहतूक कोंडीवर येथील वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत...
डिसेंबर 31, 2018
मंचर - पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर येथे रविवारी (ता. ३०) सकाळी दहा वाजल्यापासून वाहतूक कोंडीच्या समस्येला वाहनचालक व नागरिकांना तोंड द्यावे लागले. रविवारी मंचरचा आठवडे बाजार असल्याने तसेच लग्नसराईमुळे वाहतूक कोंडी झाली होती. संध्याकाळपर्यंत ...
डिसेंबर 31, 2018
खेड - शिवापूर - थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी कोकणात आणि गोव्याला जाण्यासाठी रविवारी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडले, त्यामुळे रविवारी दिवसभर पुणे- सातारा रस्त्यावर रविवारी वाहतूक कोंडी झाली. त्यातच रस्त्याच्या अपूर्ण कामांमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी...
डिसेंबर 31, 2018
आळंदी - लग्नातील वऱ्हाडी मंडळींच्या गाड्यांची गर्दी आणि मरकळ धानोरे औद्योगिक भागातून येणाऱ्या अवजड वाहनांची संख्या वाढल्याने आळंदीकरांना वाहतूक कोंडीचा प्रत्यय येत आहे. अस्ताव्यस्त लावलेली वाहने आणि हातगाड्यांच्या अतिक्रमणांमुळेही या कोंडीत भर पडत आहे. चार जानेवारीपर्यंत आळंदीत रोज...