एकूण 92 परिणाम
सप्टेंबर 23, 2019
नागपूर : पाच वर्षांपूर्वी मतदारसंघात निवडणूक लढविल्यावर कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणारे अनेक चापलुस दिल्लीत उमेदवारीसाठी ठाण मांडून बसले आहेत. पक्ष वाढविणाऱ्या निष्ठावंतांना डावलून चापलुसांना उमेदवारी दिल्यास त्यांना अर्ज भरू देणार नाही, असा इशारा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ...
सप्टेंबर 23, 2019
नागपूर : वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर कॉंग्रेस नेहमीच बॅकफुटवर असते. मात्र, रविवारी (ता. 22) ऍड. श्रीहरी अणे यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद कार्यक्रमात शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी विदर्भाच्या मुद्यावर समर्थन देत निवडणुकांमध्ये विदर्भाचा प्रश्‍नावर एकत्र येण्याचा...
सप्टेंबर 22, 2019
नागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपूर विधानसभात मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आम्हाला बाहेरचा "सरप्राइज' उमेदवार नको असल्याची मागणी मतदारसंघातील कॉंग्रेसचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसचे राष्ट्रीय महासचिव तसेच विदर्भाचे निवडणूक प्रभारी मुकुल वासनिक यांच्याकडे केली आहे. दै. "सकाळ'च्या...
सप्टेंबर 22, 2019
नागपूर : भाजपची आणखी एक मेगा भरती रविवारी (ता. 22) मुंबईत होऊ घातली आहे. त्यात नागपूर जिल्ह्यातून कोण जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक दिवसांपासून शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्या अफवाच ठरल्या. आता यात जिल्ह्यातील एका माजी...
सप्टेंबर 20, 2019
नागपूर : निलंबन वापसीनंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी विखुरलेल्या कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करणे सुरू केले आहे. गेल्या काही वर्षांपासून दुरावलेले कार्यकर्ते पुन्हा त्यांच्या खेम्यात परतू लागल्याने मुत्तेमवार-ठाकरे गट अस्वस्थ...
सप्टेंबर 17, 2019
नागपूर : विधानसभेत पराभूत झालेले जे उमेदवार पाच वर्षे मतदार व कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहिले नाहीत त्यांना तसेच मतदारसंघ बदलवून मागणाऱ्या उमेदवारांना आता पुन्हा कुठलीच जबाबदारी पक्षाने देऊ नये, असा ठराव शहर कॉंग्रेसच्या बैठकीत सर्वानुमते पारित करण्यात आला. हा ठराव प्रदेश कमिटीने मान्य केल्यास...
ऑगस्ट 30, 2019
नागपूर : निलंबनानंतर प्रथमच शहरात येत असलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी यांचे शहरात आगमण होत असल्याने नागपूर विमानतळावर त्यांचे समर्थकातर्फे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. उद्या शुक्रवारी (ता. 30) दुपारी साडेचारच्या सुमारास इंडिगो विमानाने ते मुंबईवरून नागपूरला येणार आहेत....
ऑगस्ट 29, 2019
नागपूर : माजी मंत्री व शहरातील दबंग नेते सतीश चतुर्वेदी यांचे निलंबन कॉंग्रेसने रद्द केले आहे. माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर चतुर्वेदींच्या समर्थकांनी शाई फेकली होती. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते...
ऑगस्ट 19, 2019
नागपूर  : सकाळी एका पक्षात असलेला राजकीय कार्यकर्ता संध्याकाळी दुसऱ्याच पक्षात दिसतो. विचार, तत्त्व, मूल्य हद्दपार झाल्याचे चित्र आहे. जुन्या नेत्यांकडे सेवाभाव, समर्पण, त्याग असल्याने त्यांनी राष्ट्र संकल्पना रुजविली. यात शोकांतिका म्हणजे त्या काळातला हिशेब आज मागितला जात आहे. ज्यांना त्या काळातील...
ऑगस्ट 14, 2019
नागपूर : पक्षांतर्गत मुलाखती देणाऱ्या इच्छुकांमधून उमेदवारी देण्याची मागणी मुंबईत झालेल्या निवड समितीच्या बैठकीत करण्यात आली. उत्तरमधून 18 आणि मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून तब्बल 25 इच्छुकांनी दावेदारी केली आहे. विशेष म्हणजे पश्‍चिम, दक्षिण आणि पूर्व नागपूरमधून एकाच उमेदवाराचे नाव सादर...
ऑगस्ट 11, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याचे राजकीय चित्रच बदलल्याने पश्‍चिम नागपूर विधानसभेच्या उमेदवारीसाठी भांडणारे कॉंग्रेसचे नेते शांत आहेत. अनेकजण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने भाजपचा उमेदवारही बदलणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे सर्वचजण धास्तावले आहेत. पश्‍चिम नागपूरवर अनेक वर्षे...
ऑगस्ट 08, 2019
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये लढणार कोण, यापेक्षा भाजपमध्ये जाणार कोण, याचीच अधिक चर्चा नागपूर महानगरात आहे. दुसरीकडे, मागील विधानसभा निवडणुकीत विजयी षटकार खेचणाऱ्या भाजपला यंदाही कुठलीच रिस्क घ्यायची नसली, तरी काही बनचुकेपणा करणाऱ्या आमदारांना डच्चू देणार असल्याच्या वार्तेने अनेकांची धाकधूक...
जुलै 30, 2019
नागपूर : कॉंग्रेसच्या इच्छुक उमेवारांच्या प्रक्रियेवर प्रश्‍न उपस्थित केले जात असून जे लढणार आहेत तेच मुलाखती कसे काय घेऊ शकतात, असा सवाल अनेकांनी खासगीत बोलताना केला आहे. विधानसभा निवडणूक लढणाऱ्या कॉंग्रेस इच्छुकांच्या मुलाखती आज देवडिया भवन येथे घेण्यात आल्या. कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव मुकुल...
जुलै 30, 2019
नागपूर : विकास ठाकरे यांना कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदावरून हटविण्यात यावे अशी मागणी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते तानाजी वनवे यांनी केली. आमदार तसेच कॉंग्रसचे निरीक्षक नसिम खान यांची भेट घेऊन त्यांनी निवेदनही सादर केले. महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी ठाकरे...
जुलै 23, 2019
नागपूर ः दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय प्रशासन व सत्ताधाऱ्यांना चांगलाच भोवण्याची चिन्हे आहेत. त्यात दूषित पाणीपुरवठा, काही भागात नळ कोरडे तसेच अवाजवी पाण्याच्या बिलाने संतापात भर घातली आहे. पाण्यावरून आज कॉंग्रेसने महापालिकेवर धडक दिली. संतप्त नगरसेवक, नगरसेविका, नागरिकांनी पाणी समस्येवरून...
जुलै 13, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कॉंग्रेसने भाकरी फिरवली असून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा राजीनामा मंजूर करून बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. सोबतच पाच कार्याध्यक्ष नियुक्त करण्यात आले असून यात नागपूरचे डॉ. नितीन राऊत आणि अमरावतीच्या यशोमती ठाकूर यांना स्थान देण्यात आले....
जुलै 09, 2019
नागपूर : सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अनेकांच्या हाताला रोजगार देणारे निर्मल समूहाचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांनी आज प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मानमोडे...
जुलै 03, 2019
नागपूर : पुढील विधानसभा निवडणूक जिंकण्याचा संकल्प करण्यासाठी आयोजित कॉंग्रेस मेळाव्यात आज कार्यकर्ते-पदाधिकारी, पक्षांतर्गत स्पर्धक नेत्यांचेच वाद उघडपणे पुढे आले. उमाकांत अग्निहोत्री यांच्या भाषणादरम्यान एका कार्यकर्त्याने उमेदवारी देताना कार्यकर्त्यांना विचारणा होते काय? असा सवाल केला. माजी शहर...
जून 22, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला ऊत आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयदत्त क्षीरसागर यांच्यानंतर नागपूर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी वस्त्रोद्योग मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा मुलगा दुष्यंत चतुर्वेदी शिवसेनेच्या वाटेवर आहेत. रविवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ...
जून 14, 2019
नागपूर : जिल्ह्यात डझनभर आमदार, मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री, पालकमंत्री असतानाही लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला पाच लाखांचे मताधिक्‍य मिळू शकले नाही. उलट कॉंग्रेसच्या मतांमध्ये तुलनेत वाढ झाली आहे. त्यामुळे भाजपला रोखण्याची चांगली संधी असून आता विधानसभेसाठी जोमाने कामाला लागण्याचे निर्देश शहर...