एकूण 20540 परिणाम
मे 23, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कौल अपेक्षित होता. भाजपसाठी ही जागा सुरूवातीला वन-वे असल्याची चर्चा होती.  काँग्रेसने ऐनवेळी हा मतदारसंघच सोडून दिल्याने येथे कॉंग्रेसचे आव्हान लढाईपूर्वीच संपुष्टात आले होते. स्वाभिमानीच्या संघातून विशाल पाटील यांना ऐनवेळी बॅटिंगला उतरले. या सामन्यात गोपीचंद...
मे 23, 2019
शिराळा - हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिराळा विधानसभा मतदारसंघाचे प्राथमिक मतांचे आकडे आमदार शिवाजीराव नाईक गटाला सूचक इशारा देणारे ठरले आहेत. खासदार राजू शेट्टी यांना येथे सात हजारांचे मताधिक्‍य मिळाले आहे. विधानसभेसाठी नाईक यांना ‘सावध’ करणारा हा आकडा आहे; मात्र देशभरात भाजपची त्सुनामी पाहता...
मे 23, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकांची मनसोक्त करमणूक केली. त्यांच्या या कामाबद्दल त्यांनी आता सरकारकडे करमणूक कर भरावा, असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लगावला.  गोरेगावच्या मतमोजणी केंद्रात ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत....
मे 23, 2019
सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा भाजपचे कमळ फुलवत खासदार संजय पाटील यांनी आज बाजी मारली. 2014 च्या निवडणुकीत तब्बल 2 लाख 39 हजारांचे मताधिक्‍य मिळवत त्यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात निर्विवाद यश मिळवले होते. तिरंगी लढतीत त्यांच्या मताधिक्‍यात घट झाली तरी चौदाव्या फेरी अखेर सुमारे...
मे 23, 2019
रत्नागिरी – रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी 1 लाख 76 हजार इतके मताधिक्य घेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणेंचा पराभव केला. राऊतांनी एकतर्फी विजय नोंदवला. काँग्रेसचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांना मतदारांनी पूर्णतः नाकारले. रत्नागिरी सिंधुदूर्ग...
मे 23, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. इम्रान खान यांनी ट्वीट करत लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. इम्रान खान यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, 'भाजप आणि मित्रपक्षांच्या...
मे 23, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतमोजणीच्या तेराव्या फेरीत भाजप-सेना युतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्यापेक्षा दोन लाख सात हजार 506 मतांनी आघाडी घेतली आहे. भरघोस मताधिक्‍क्‍यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते.  दहाव्या फेरीमध्ये बापट...
मे 23, 2019
खामगाव- बुलडाणा लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांनी अखेर विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. शेवटच्या फेरी अखेर त्यांनी 1 लाख 37 हजार मतांची आघाडी घेतली असून त्यांच्या विजयाची घोषणा फक्त औपचारिकता बाकी आहे. यामुळे निवडणूकी दरम्यान सकाळ ने प्रकाशित केलेल्या 'लोकसभेत घाटाखालील...
मे 23, 2019
पुणे ः पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या पेक्षा 65 हजारांची आघाडी घेतली. ही आघाडी त्यांच्या विजयसाठी निर्णायक ठरत आहे. राज्यात मंत्री असणारे बापट हे खासदार म्हणून निवड होणारे पहिलेच मंत्री असल्याने पुण्यातील भाजपचे कार्यकर्त्यांचा जल्लोष...
मे 23, 2019
नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदार संघातून भाजपच्या डॉ हिना विजयकुमार गावित यांनी अकराव्या फेरीअखेर 86621 हजार मतांची आघाडी घेतली आहे.  त्यामुळे त्यांच्या विजयाची आत्ता फक्त औपचरिकता बाकी आहे. काँग्रेसचे ऍड के सी पाडवी हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.गावित यांना 5,86503 मते तेर ऍड पाडवी यांना 499882  मते...
मे 23, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकांवर वंचित बहुजन विकास आघाडीने चांगलाच प्रभाव पाडला आहे. या पक्षाच्या सर्वच उमेदवारांनी दखल घेण्याजोगी मते मिळविली आहेत. याचा फायदा भाजपला झाला असून काँग्रेस-राष्ट्रवादीला मात्र आपल्या पारंपरिक मतदारांना दूर ठेवल्याचा फटका बसला आहे. संपूर्ण निकालानंतर मावळमध्ये ही...
मे 23, 2019
नाशिक लोकसभा मतदारसंघातील अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी ८५८५ मतांची आघाडी घेतली . पहिल्या फेरीत गोडसे यांना तब्बल २५००५ मत मिळाली तर काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांना १६४२० मतांवर समाधानी राहावे...
मे 23, 2019
मोखाडा : शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित पुन्हा निवडून येत राजयोगी ठरणार असे भाकित वर्तविले गेले होते. सुरवातीला बळीराम जाधवांनी त्यांना धक्का देण्यास सुरवात केली आहे होती मात्र, गावितांनी आता जवळपास 11 हजारांची आघाडी घेतली आहे. पालघरमध्ये गावितांना 1,24,174 मतं तर बळीराम जाधवांना 1,13,327 मतं...
मे 23, 2019
मावळ : मावळ मतदारसंघात पहिल्या फेरीअखेर शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्यावर तब्बल 20 हजार  मतांची आघाडी मिळाली आहे. बारणे यांना 87 हजार 477 तर पार्थ पवार यांना 67 हजार 711 मते मिळाली आहेत. वंचित चे राजाराम पाटील यांना 7 हजार 306 मते मिळाली.  मावळ मतदारसंघात पहिल्या...
मे 23, 2019
नागपूर : नागपुरात नितीन गडकरी पहिल्या फेरीत 4164 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे नाना पटोले पिछाडीवर आहेत.  नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीस गुरुवारी (ता.23) सकाळी आठ वाजेपासून कळमना बाजार येथे सुरु झाली.  गडकरी यांच्या निकालाकडे नागपूरच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष...
मे 23, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज उदयनराजेंविरुद्ध माथाडी नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील अशी लढत झाली आहे. या निकालाबाबत दोन्ही...
मे 23, 2019
जावे त्यांच्या देशा - हेरंब कुलकर्णी, शिक्षण विषयक अभ्यासक, फिनलॅंड सिंगापूरच्या शिक्षणव्यवस्थेतील वैशिष्ट्यांचा आणि बलस्थानांचा विचार आपण करत आहोत. या मालिकेत आज सिंगापूरच्या अजून एका वैशिष्ट्याचा विचार करू. बालवयीन शिक्षणावर भर : सिंगापूर या देशात बालवयीन शिक्षणावर अधिक भर दिला जातो. हे या...
मे 23, 2019
पिंपरी - लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातली धडधड वाढली आहे. युती आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आमचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच...
मे 23, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज उदयनराजेंविरुद्ध माथाडी नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील अशी लढत झाली आहे. या निकालाबाबत दोन्ही...
मे 22, 2019
बारामती : राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व अहिल्यादेवी शेळी विकास मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांना खंडणीची मागणी करणाऱ्या 13 जणांवर मोकाअंतर्गत (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) कारवाईस विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंजूरी दिली आहे....