एकूण 16070 परिणाम
मे 21, 2019
कोल्हापूर - दुर्गराज रायगडावर पाच व सहा जूनला साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा विश्ववंदनीय करण्यासाठी शिवभक्तांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडवावे, असे आवाहन करत रायगडला ‘वर्ल्ड हेरिटेज स्टेशन’ करण्याचा संकल्प अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी...
मे 21, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. नागपूरचा 'गड' गडकरीच राखणार नागपुरातील गल्ली, मोहल्ल्यापासून व्यक्तिगत नागरिकांपर्यंत सर्वांसोबत परिचित...
मे 21, 2019
पुणे - राज्य सरकारच्या नगर विकास खात्याकडून पुन्हा एकदा पुण्यावर अन्याय करण्यात आल्याचे समोर आले आहे. पुणे शहरासह राज्यातील सर्व महापालिकांच्या हद्दीत नऊ मीटर रुंदीच्या आतील रस्त्यावर टीडीआर वापरण्यास परवानगी न देण्याचा निर्णय घेतला असताना त्यातून नाशिक शहर वगळण्यात आले आहे. वास्तविक,...
मे 21, 2019
नागपूर : एक्‍झिट पोलने भाजपच्या दणदणीत विजयाचे संकेत दिले आहे. त्यात खूप काही बदल होईल असे वाटत नसून नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले. पंतप्रधान म्हणून आपल्या नावाची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. मात्र, त्यात काही तथ्य नाही. चर्चेला...
मे 20, 2019
एटापल्ली (गडचिरोली) : तालुक्यातील बुर्गी पोलिस स्टेशन हद्दीतील कर्रेमवरून बिड्री गावाकडे जाणाऱ्या मार्गावर जिल्हा परिषदच्या 30/54 योजनांतर्गत रस्ता निर्माण कामावरील सिमेंट काँक्रिट मसाला मिक्सर मशीन व इतर वापराचे साहित्य रविवारी (ता.19) रात्री दरम्यान 40 ते 50 गणवेशधारी सशस्त्र माओवाद्यांनी डिझल...
मे 20, 2019
अमळनेर ः शहरातील अतिक्रमणास समर्थन दिल्याप्रकरणी अमळनेरच्या 22 नगरसेवकांना जिल्हादिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहे. पालिकेतील सत्ताधारी शहर विकास आघाडीने केलेल्या ठरावाबाबत विद्यमान आमदार शिरीष चौधरींच्या आघाडीतर्फे या नगरसेवकांविरोधात तक्रार करण्यात आली होती.  ेआमदार शिरीष चौधरी मित्र...
मे 20, 2019
नाशिक : आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या एकलव्य शाळांचा टक्‍का घसरला असल्याचा प्रकार "सकाळ'मध्ये बातमी स्वरूपात प्रसिद्ध झाले होते. या बातमीची दखल घेतांना आदिवासी विकास विभागाच्या आयुक्‍तांनी समिती गठीत केली आहे. या समितीमार्फत शाळांचा टक्‍का वाढविण्यासाठी...
मे 20, 2019
मुंबई - पावसाळ्याच्या तोंडावर होत असलेल्या मेट्रोच्या खोदकामामुळे भूमिगत वीजवाहिन्या तुटणार नाहीत, अशी हमी देण्याची मागणी महावितरणने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) केली आहे.  मुलुंड, भांडुप, ठाणे, नवी मुंबईत महावितरणमार्फत वीजपुरवठा केला जातो. याच मार्गातून मेट्रो...
मे 20, 2019
औरंगाबाद : पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला असून वैजापूर, गंगापूर तालुक्‍यासाठी नांदूर मधमेश्‍वर कालव्यातून तातडीने पाणी सोडण्यात यावे, यामागणीसाठी सोमवारी (ता. 20) आमदार भाऊसाहेब चिकटगावकर हे आपल्या पदाधिकाऱ्यांसह गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासमोर उपोषणास बसले आहेत...
मे 20, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ दर्शनानंतर मुक्काम केलेली गुहा आता भाड्याने देण्यात येणार आहे. या गुहेत एक दिवस राहण्याचा खर्च 990 रुपये इतका असणार आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाला सुरवात होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी...
मे 20, 2019
भारत-व्हिएतनाम द्विपक्षीय संबंधांविषयी चर्चा करण्यासाठी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा व्हिएतनाम-दौरा नुकताच झाला. त्या दौऱ्यात सहभागी होऊन तिथल्या लोकजीवनाची, तसंच तिथल्या विकासाविषयीची, प्रगतीविषयीची टिपलेली ही निरीक्षणं... सिंचाओ... म्हणजे नमस्ते. गोबरे गाल, बसकं नाक आणि बोलक्‍या डोळ्यांची...
मे 20, 2019
गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रखर नरेंद्र मोदी लाट होती. तिचा प्रभाव विधानसभा निवडणुकीवरही जाणवला. आता लाट बरीचशी ओसरली आहे. त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा उठवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तयारीला लागलेत. हे आव्हान भाजप आणि शिवसेना कसे पेलते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.  गेल्या लोकसभा...
मे 20, 2019
भरावाने उद्यानाची मुहूर्तमेढ  1989- 90 या काळात पाच एकरच्या या जागेत रोजगार हमी योजनेतून भराव टाकून प्रत्यक्ष उद्यानाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर 1995 च्या काळात दीपक केसरकर नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर हळूहळू या उद्यानाच्या कामाला गती मिळत गेली. पर्यटन महामंडळ, नगरोत्थानमधून या...
मे 20, 2019
पिंपरी - स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर भागाचा विकास करण्यात येणार असल्यामुळे या परिसराचा लूक लवकरच बदलणार आहे.  या भागात छोटेखानी जंगल, दोन उद्याने आणि सायकल ट्रॅक असले. त्यासाठी ३४४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार सून दीड वर्षात हे काम पूर्ण करण्यात...
मे 20, 2019
नगर - शेतकऱ्यांच्या दुष्काळी अनुदानवाटपासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकीस दांडी मारल्याने 12 बॅंक अधिकाऱ्यांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नेहा जोशी (आंध्र बॅंक), मंगेश कदम (इंडियन बॅंक), चरणदीप (ओरिएंटल बॅंक), माने (पंजाब नॅशनल बॅंक), जी. के. देशपांडे (युनियन बॅंक),...
मे 19, 2019
नांदेड : बचत गटाची वसुली करून भोकरकडे मित्रासोबत दुचाकीवरून येणाऱ्या दोघांना रस्त्यात अडवून मारहाण केली. त्यांच्याकडील एक लाख ६५ हजार ४७५ रुपये जबरीने चोरुन नेले. ही घटना शुक्रवारी (ता. १७) दुपारी दोनच्या सुमारास डौर ते सायाळ रस्त्यावर घडली. भोकर तालुक्यातील डौर येथील बाबासाहेब राजकुमार जोंधळे (वय...
मे 19, 2019
जळगाव : शहरात महानगरपालिकेच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील 2 हजार 287 गाळ्यांची मुदत 2012 संपलेली आहे. परंतु सात वर्ष झाले असून गाळे प्रश्‍न सुटला नसल्याने तसेच न्यायालयाचे आदेश असताना कारवाई अंमलबजावणीत दिरंगाई होत आहे. शहरातील तीन व्यापारी "कॅट' राज्य संघटनेच्या कार्यकारिणीत निवड झाली...
मे 19, 2019
जळगाव ः मॉन्सूनपूर्व शेती मशागतीला शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे. जिल्ह्यात एक जूनला बियाणे उपलब्ध होणार असून कृषी विभागाने बियाणे, खतांचे नियोजन पूर्ण केले आहे. कापूस, रासायनिक खतांच्या पुरवठ्यासंबंधीचे लक्ष्यांक वरिष्ठ कार्यालयाने मंजूर केले आहेत. जळगाव जिल्ह्यात तीन लाख 40 हजार मेट्रिक टन खते...
मे 19, 2019
मुंबई - ‘अरुण बोंगिरवार हे केवळ अधिकारी नव्हते, तर ते प्रशासनातला एक स्वतंत्र ‘पॅटर्न’ होते,’ असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे काढले. प्रशासकीय सेवेत लोकाभिमुख, पारदर्शक व सकारात्मक काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर...
मे 19, 2019
तळेगाव दिघे (नगर ) : दुष्काळी भागातील शिर्डीनजीकच्या काकडी येथे विमानतळ सुरु करण्यात आले. त्यामुळे हा भाग प्रसिद्धीच्या झोतात आला. विमानतळाचे काम सुरु होताच परिसरातील जमिनीचे भाव गगनाला भिडले. मात्र या भागातील पाणीप्रश्न मात्र प्रलंबित राहिला. विमान आले, मात्र पाणी नाही आले ! अशी व्यथा दुष्काळी...