एकूण 10172 परिणाम
डिसेंबर 19, 2018
पुणे - देशात पायाभूत सुविधांबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तसेच हजारो तरुणांकडे नवनवीन कल्पना असून, त्यांना योग्य दिशा देण्याचे काम सरकार करीत आहे. देश चौथ्या औद्योगिक क्रांतीला तयार असून, भविष्यात ज्ञान आणि तंत्रज्ञानाचे केंद्र हीच नव्या भारताची ओळख असेल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र...
डिसेंबर 19, 2018
पुणे - प्रवासी तिकिटांचे दर कायम ठेवून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांवरील आर्थिक अवलंबित्त्व कमी करण्यासाठी पाऊल उचलण्याचे पीएमपीने ठरविले आहे. पीएमपीच्या मिळकतींना अडीच चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळावा, यासाठी दोन्ही महापालिकांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे....
डिसेंबर 19, 2018
पुणे - सोलापूर जिल्ह्यातील धार्मिक-ऐतिहासिक स्थळे, खाद्यपदार्थ, सोलापूरची उत्पादने आदींचे मार्केटिंग करून, त्याच्या माध्यमातून जिल्ह्याचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करणार असल्याची ग्वाही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.  सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे पुण्यातील पंडित फार्म येथे सोलापूर...
डिसेंबर 19, 2018
मुंबई - "नाईंटी नाईन एकर्स डॉटकॉम' यासारखी मालमत्तेसंदर्भातील संकेतस्थळे (पोर्टल्स) "रेरा' कायद्यानुसार इस्टेट एजंट ठरू शकतात का, या मुद्द्यावर महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऍथॉरिटीत (महारेरा) सुनावणी सुरू आहे. याबाबत नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउंसिल (नरेडको) आणि सर्व संबंधितांचे...
डिसेंबर 19, 2018
पिंपरी - आकुर्डी रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या चार रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरासह प्राधिकरण, रावेत, बिजलीनगर व वाल्हेकरवाडी परिसरातील वाहतूक सुरळीत होणार आहे. निगडी, आकुर्डी, त्रिवेणीनगर, रुपीनगर, प्राधिकरणातील सेक्‍टर २२ ते २६, बिजलीनगर...
डिसेंबर 19, 2018
गडचिरोली : सिरोंचा वनविभागाअंतर्गत येणाऱ्या कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये राणी नावाच्या हत्तीणीने आज, मंगळवारी पिल्लाला जन्म दिला. या कॅम्पमध्ये आठ हत्ती होते. यात मंगला, अजित, बसंती, प्रियंका, गणेश, राणी, आदित्य व रूपा यांचा समावेश होता. अजित व राणी यांच्यापासून नवीन पिलाचा जन्म झाला. तिचे नाव "...
डिसेंबर 19, 2018
मुंबई : "नाईंटी नाईन एकर्स डॉटकॉम' यासारखी मालमत्तेसंदर्भातील संकेतस्थळे (पोर्टल्स) "रेरा' कायद्यानुसार इस्टेट एजंट ठरू शकतात का, या मुद्द्यावर महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऍथॉरिटीत (महारेरा) सुनावणी सुरू आहे. याबाबत नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउंसिल (नरेडको) आणि सर्व संबंधितांचे म्हणणे...
डिसेंबर 18, 2018
पुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या महाराष्ट्र दौर्‍यातून दिसून येत आहे. कल्याणपाठोपाठ पुण्यामध्येही पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना प्रत्युत्तर देण्याऐवजी सरकारने...
डिसेंबर 18, 2018
पुणे : आता पुणे देशातील सर्वोत्तम शहर बनणार आहे. पुणे शहर आता आयटी हब असलेल्या हिंजवडीशी आता मेट्रोने जोडले जाणार आहे. या सेवेमुळे आयटी उद्योगाची भरभराट होईल. या भागाला वाहतूक कोंडी भेडसावत आहे. आयटीयन्स कोंडीत चार-चार तास घालवावे लागतात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) सांगितले...
डिसेंबर 18, 2018
कल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी घरे बांधली आहेत. 'प्रधानमंत्री आवास योजना'अंतर्गत 8 लाख घरे बांधली जात आहेत. आमच्या सरकारकडून बेघर लोकांना निवारा मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे...
डिसेंबर 18, 2018
जळगाव ः जळगाव जिल्हा दूध विकास संघामार्फत शेतकऱ्यांकडून दूध संकलन करून त्याचे वितरण करण्यासाठी शहरात बूथ उभारण्यात आले आहेत. गेल्या पस्तीस वर्षांपासून शेतकरी हित लक्षात घेऊन जळगाव पालिकेच्या माध्यमातून त्यांना परवानगी देण्यात आली आहे. आता मात्र महापालिका प्रशासनाने ते अतिक्रमण ठरवून...
डिसेंबर 18, 2018
कल्याण : कल्याण पूर्वमधील राजकीय पक्ष, नेते, नगरसेवक, सामाजिक संघटना कल्याण पूर्व मध्ये विविध विकास कामाबाबत पाठपुरावा करत असून अनेक कामे रखडलेले असून पालिकेच्या तिजोरीत पैसे नसल्याचे सांगत अनेक कामे लालफितीमध्ये अडकली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (मंगळवार) कल्याणमध्ये येणार...
डिसेंबर 18, 2018
पुणे - हिंजवडी परिसरातील औद्योगिकरणाला चालना देण्याबरोबरच वाहतुकीची कोंडी फोडण्यास मदत करणाऱ्या पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या कामाचे भूमीपूजन उद्या (मंगळवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. शहरातील हा...
डिसेंबर 18, 2018
पिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांसाठी आखून दिलेल्या वेगमर्यादेत लवकरच बदल करण्यात येणार आहे. नव्या नियमानुसार घाट परिसरात वेगाची मर्यादा प्रतिताशी ४० ते ५० ठेवण्यात येणार असून, सरळ रस्त्यावर ती १०० ठेवण्यात येणार आहे. नवा बदल पुढील महिन्यापासून लागू होणार असल्याचे समजते. रस्ते ...
डिसेंबर 18, 2018
सोमेश्वरनगर - अजितदादा, १९६५-६७ पासूनच्या वादाला मी पूर्णविराम देतो. जिवंत असेपर्यंत सगळ्या निवडणुकांमध्ये काकडे गट तुमच्याबरोबर एकनिष्ठ राहील. विधानसभेला विरोधी उमेदवाराची अनामत जप्त करू, अशा शब्दांत सतीश काकडे यांनी दोन पिढ्यांचा काकडे-पवार वाद संपविला. अजित पवार यांनीही विचार वेगळे असले तरी...
डिसेंबर 18, 2018
उरुळी कांचन - राज्य सरकारचा सहकार चळवळ व संस्थांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सदोष असल्याने, अनेक चांगल्या सहकारी संस्था आज डबघाईला आल्या आहेत. सहकारी चळवळ हीच राज्याच्या अर्थकारणाचा मजबूत कणा असल्याने, सरकारने आपला दृष्टिकोन बदलावा असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.  उरुळी कांचन (ता...
डिसेंबर 18, 2018
नवी सांगवी - ‘‘लोकसहभागाशिवाय विकास होत नाही. त्यामुळे देशात शहराचा नावलौकिक राखाण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्मार्ट सिटीसाठी पुढे आले पाहिजे,’’ असे प्रतिपादन महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. पिंपळे सौदागर येथे शत्रुघ्न काटे यूथ फाउंडेशनच्या वतीने ‘स्मार्ट सिटी प्रकल्प...
डिसेंबर 18, 2018
शिक्रापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी घनिष्ठ संबंध असून, सीएसआर फंड किंवा ग्रामविकास मंत्रालयाच्या विशेष कोट्यातून तुम्हाला कामे मिळवून देतो असे सांगत एका ठगाने नगर रोडवरील ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना लाखोंचा गंडा घातला. अनिरुद्ध टेमकर...
डिसेंबर 18, 2018
पुणे - ‘प्रामाणिक करदात्यांना न्याय मिळावा, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. सेवाभावी संस्थांनीही प्राप्तिकरातील तरतुदी समजून घेऊन लेखा परीक्षण करावे आणि त्यासाठी लेखापालांनी (सीए) पुढाकार घ्यावा; कारण तेच आर्थिक विकासाचे प्रतिनिधी आहेत,’’ असे मत दिल्ली येथील मुख्य प्राप्तिकर आयुक्त...
डिसेंबर 18, 2018
(अर्थात सदू आणि दादू...) दादू : (संतापून फोन फिरवत) हलो...कोण बोलतंय? सदू : (शांतपणे फोन उचलत) मीच! दादू : (करड्या आवाजात) मी कोण? सदू : (शांत सुरात) मीच! दादू : (दातओठ आवळत) सद्या, माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेव! माझ्या वाट्याला गेलास तर याद राख! सदू : (थंडपणाने) मी कशाला आड येऊ? दादू : (डरकाळी मारत...