एकूण 10 परिणाम
October 21, 2020
बारड (जिल्हा नांदेड) - सकल मराठा आरक्षण युवक समितीने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना आरक्षण विषयक सरकारची भूमिका मांडण्यासाठी पाठविलेले खुल्या चर्चेचे निमंत्रण धुडकावल्याने खासदार-आमदार यांचा निषेध व्यक्त करुन दोन गाढवांच्या गळ्यात निवेदनाच्या प्रतीचा फलक लटकून सुप्रीम कोर्टाच्या स्थगिती निर्णया...
October 16, 2020
सोलापूर : शहरातील सर्वाधिक पुरुषच कोरोनाचे बळी ठरले असून एकूण रुग्णांमध्येही पुरुषच अव्वल आहेत. आतापर्यंत शहरातील पाच हजार 413 पुरुषांना कोरोनाची बाधा झाली असून त्यात 340 पुरुषांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे शहरातील तीन हजार 787 महिलांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 172 महिला...
October 13, 2020
पुणे ः जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी चार पथकांची स्थापना केली आहे. या पथकांवर विविध तालुक्‍यांची पाहणी करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यानुसार उद्या (बुधवारी) ही पथके पाहणी करणार आहेत. ताज्या बातम्यांसाठी...
October 12, 2020
सोलापूर : शहरातील नऊ हजार 72 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या थेट संपर्कातील 28 हजार 262 संशयितांना त्यांच्या घरातच क्‍वारंटाईन करण्यात आले होते. त्यातील 82 संशयित आता होम क्‍वारंटाईनमध्ये आहेत. तर 14 हजार 213 पैकी 90 संशयित इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये आहेत. आज शहरात 20 पुरुष, तर आठ महिला कोरोना...
October 10, 2020
सोलापूर : शहरातील रुग्णसंख्या आता आठ हजार 993 झाली असून त्यापैकी सात हजार 683 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक राहिले आहे. मात्र, मृतांची संख्या आता 498 झाल्याने चिंता कायम आहे. आज भाग्योदय सोसायटीतील 38 वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतला असून...
October 08, 2020
नाशिक / सिन्नर : काहीतरी करण्याचा ध्यास घेतलेल्या शहरातील तरुणांनी वृक्षलागवड व संवर्धनाचा केलेल्या संकल्पामुळे तालुक्यातील भवानी डोंगर आज हिरवागार झाला असून, याठिकाणी तीन वर्षांत विविध प्रजातीची तीन हजार झाडे जोमाने डौलत आहेत.  तरुणांच्या प्रयत्नाने भवानी डोंगर हिरवागार  तीन वर्षांपूर्वी शहरातील...
October 07, 2020
यवतमाळ : नगरपालिकेला घनकचरा व्यवस्थापन, शहरातील व वाढीव क्षेत्रांतील रस्त्यांचे बांधकाम करण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला. मात्र, या निधीतून करण्यात आलेली कामे ही निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी केली होती. त्यावर याबाबत नगरविकास विभागाने चौकशी...
September 29, 2020
बारड, (ता.मुदखेड, जि. नांदेड) ः सध्या बहुचर्चित असलेले मराठा आरक्षण न्यायप्रविष्ट असल्याने अंतिम निकाल लागण्या अगोदर स्थगितीच्या निर्णयाने केंद्र सरकार राज्य सरकारकडे तर राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत मराठा समाजाला वेटींगवर ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असून यामध्ये नेमका खोडा कोणाचा ही...
September 24, 2020
पुणे : राज्य सरकारने पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी विजय देशमुख यांची नियुक्ती केली आहे. देशमुख यांनी बुधवारी (ता.23) रात्री उशिरा पदभार स्वीकारला. यामुळे चार महिन्यांच्या खंडानंतर पुण्याला पूर्णवेळ अतिरिक्त जिल्हाधिकारी मिळाले आहेत. तत्कालीन अतिरिक्त...
September 20, 2020
दडलेला इतिहास ‘हिडन हिस्ट्री’ या मूळ इंग्लिशमधील पुस्तकाचा स्नेहलता जोशी यांनी केलेला हा अनुवाद. जेरी डॉशेर्टी आणि जिम मॅकग्रेगर या दोन लेखकांनी एकत्र येऊन हे संशोधनात्मक पुस्तक लिहिलं आहे. पहिल्या महायुद्धाकडं वेगळ्या नजरेनं पाहणाऱ्या या पुस्तकात या युद्धामागची वेगळी कारणं देण्यात आली असून,...