एकूण 15 परिणाम
ऑक्टोबर 29, 2018
पुणे : एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाच्या प्रार्थना सभागृहाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हे शिल्प लवकर उभारले जाईल याचा संकल्प संस्थेने केला आहे. एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती...
सप्टेंबर 22, 2018
पुणे - एमआयटीच्या लोणी काळभोर येथील कॅंपसमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाचे  (संत ज्ञानेश्‍वर महाराज प्रार्थना सभागृह) महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्‍टोबरला उद्‌घाटन करण्यात येणार आहे. या वेळी विश्‍वशांती ग्रंथालयाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या सभागृहात संत, धर्मसंस्थापक,...
सप्टेंबर 02, 2018
पुणे : संतांची जीवनमूल्ये शिक्षणात रुजविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन शिक्षण व सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी केले.  राज्य सरकारतर्फे "ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार' यंदा ज्येष्ठ कीर्तनकार किसनमहाराज साखरे यांना तावडे यांच्या उपस्थितीत आणि ज्येष्ठ साहित्यिक फ्रान्सिस दिब्रेटो व...
ऑगस्ट 31, 2018
येरवडा : तंत्रज्ञान जगायचे कसे हे शिकविते. साहित्य का जगायचे हे सांगते. मात्र उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी इतिहास आणि पुरातत्त्व यांचे अध्ययन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यसभा सदस्य आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांनी केले.  डेक्कन कॉलेजच्या अकराव्या...
ऑगस्ट 19, 2018
पुणे- एमआयटी संस्थेच्या वतीने लोणी काळभोर येथील विश्‍वराजबागमध्ये साकारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाच्या वास्तूमध्ये संत, शास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्त्यांचे पूर्णाकृती पुतळे बसविण्यात आले. विविध मान्यवरांच्या हस्ते हे पुतळे उभारण्यात आले.  संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत तुकाराम महाराज, बाबा...
जून 19, 2018
उंड्री पुणे - आयुष्यभर ज्यांनी आपल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडत तरूण पिढीला जगण्याचे बळ दिले, अशा ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उतरत़्या वयात आदर आणि आसरा देऊन त्यांचे आयुष्य सुखकर करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यासाठी सामाजिक, शासकीय आणि धोरणात्मक अशा सर्वच पातळींवर प्रयत्न झाले पाहिजे,...
जून 17, 2018
कोंढवा : जेष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत विधिमंडळात आमदार डॉ. निलम गोऱ्हे यांनी २८ मार्च, २०१८ ला लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यावेळी ज्येष्ठ नागरिकांचे वय ६५ वरून ६० करू असे सामाजिक न्याय राज्यमंत्री यांनी आश्वासन दिले होते. परंतु, चार महिने झाले तरी ते अद्यापपर्यंत पूर्ण न झाल्याची खंत...
जून 01, 2018
कऱ्हाड - संत परंपरा जागृत राहावी, यासाठी संत विद्यापीठ उभारण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. त्यासाठी डॉ. विजय भटकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली आहे. 1500 लोकांची व्यवस्था असणाऱ्या भक्त निवासाचा आषाढी एकादशीला (ता. 23 जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
मे 20, 2018
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या प्रस्तावित संत तुकाराम महाराज संतपीठासाठी प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ.विजय भटकर यांच्या अध्यक्षतेखाली 15 जणांची मार्गदर्शक समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मंजूरी दिली आहे. ही समिती संतपीठाचा बृहत...
मे 03, 2018
पुणे : राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) ग्रुप 2 आणि नांदेडमधील भरती प्रक्रिया रद्द झाली असून, लेखी परीक्षा पुन्हा होणार आहे. त्याबाबतचे तपशील लवकरच प्रसिद्ध होतील, असे पोलिस प्रशासनाकडून बुधवारी सांगण्यात आले.  एसआरपीएफसाठी पुण्यात ग्रुप 2 मध्ये 83 जागांसाठी सुमारे 4 हजार, तर नांदेडमध्ये 71 जागांसाठी...
एप्रिल 11, 2018
पुणे  - जम्मू-काश्‍मीरमधील सीमारेषेपलीकडील दहशतवाद, अतिरेकी कारवाया, नक्षलवाद याबरोबरच सर्वसमावेशक सुरक्षा, अवकाश आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञान, याचा अभ्यास दहावीतील विद्यार्थी करणार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा या संकल्पनेचे बदलते स्वरूप आणि त्याअंतर्गत सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापनातील लष्कराचे कार्य या...
मार्च 27, 2018
कोल्हापूर - राधानगरी तालुक्‍यातल्या रामनवाडी गावात दरवर्षी तुफान म्हणजे पाच हजार मिलिमीटर पाऊस; पण नोव्हेंबरनंतर वाडीत शेतीला पाणी नाही आणि मार्चनंतर प्यायला पाणी नाही, अशी स्थिती; पण दोन-तीन वर्षांत गावानेच वेणू माधुरी या संस्थेच्या मदतीने प्रयत्न केले. एका झऱ्याचे पाणी त्यांनी सायफन पद्धतीने...
फेब्रुवारी 06, 2018
अकोला - 'नवतंत्रज्ञान, संशोधन, कौशल्यपूर्ण माहिती, गुणवत्तापूर्ण महाविद्यालयांची नाळ गावांशी जुळली, तर विकास साधणे सहज शक्‍य होईल. देशात सहा लाख 40 हजार खेडी असून, (अडुसष्ट) टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. त्यामुळे देशाच्या प्रगतीचा मार्ग हा गावांच्या प्रगतीमधून आहे हे जाणून त्यानुसार कार्य करणे...
फेब्रुवारी 05, 2018
अकोला: देशामध्ये सहा लाख ४० हजार खेडी असून ६८ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. त्यामुळे २१ व्या शतकात भारताला उन्नत राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी देशातील खेडी उन्नत करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नालंदा विश्वविदयालयाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी केले. डॉ....
फेब्रुवारी 04, 2018
पुणे : ''पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशातील विज्ञानाचा पाया रचला. त्यानंतर समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्याची गरज होती. परंतु स्वातंत्र्यप्राप्तीच्या 70 वर्षांनंतरही आपला देश अंधश्रद्धा व चुकीच्या समजुतींमध्ये अडकला आहे. हे थांबविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाबाबत जनजागृती होणे आवश्‍यक आहे...