एकूण 131 परिणाम
जुलै 29, 2019
नवी दिल्ली - फरारी उद्योगपती विजय मल्ल्या याने त्याच्याविरोधात सुरू असलेल्या मालमत्ताजप्तीच्या कारवाईविरोधात रविवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. किंगफिशर वगळता अन्य कोणत्याही मालमत्तेची जप्ती करू नये, असे त्याने याचिकेत म्हटले आहे.  भारतीय बॅंकांना सुमारे 9 हजार कोटींचा...
जून 09, 2019
लंडन : बँकांना कोट्यवधींचा चुना लावून लंडनमध्ये वास्तव्यास असलेला उद्योगपती विजय मल्ल्या आज (रविवार) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पाहण्यासाठी ओव्हलवर पोहचला. मल्ल्या आणि क्रिकेटप्रेम हे सर्वांना परिचीत आहे. क्रिकेटवरील प्रेमाखातर मल्ल्या...
मे 16, 2019
नवी दिल्ली - फरारी उद्योगपती विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाविषयीचे तपशील देण्यास परराष्ट्र मंत्रालयाने नकार दिला आहे. माहिती अधिकारातील तरतुदीनुसार गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या प्रक्रियेला बाधा होईल अशी माहिती उघड न करण्याची मुभा आहे, असे कारण...
एप्रिल 27, 2019
संगमनेर : "लोकसभा निवडणुकीनंतर या वर्षीपासूनच शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणार असून, त्यात शेतकऱ्यांसाठी किती पैसे राखीव ठेवणार, याचा आकडा सांगितला जाईल. तसेच, कर्ज फेडू न शकणाऱ्या कोणाही शेतकऱ्याला यापुढे तुरुंगवास भोगावा लागणार नाही,'' अशी ग्वाही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार...
एप्रिल 27, 2019
समस्तीपूर (बिहार) : "न्याय' योजना ही गरिबीवर "सर्जिकल स्ट्राइक' आहे. तसेच नियोजित "किमान उत्पन्न हमी' योजना ही लोकप्रियेतेसाठी नसून सशक्त अर्थव्यवस्थेवर आधारित आहे,'' अशी ग्वाही कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी दिली.  "न्याय' योजनेचा भार मध्यमवर्गीय पगारदार व्यक्तींकडून वसूल केला जाईल...
एप्रिल 08, 2019
लंडन: भारतीय बॅंकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून परदेशी पळून गेलेला कुख्यात मद्य व्यावसायिक विजय मल्ल्याला मोठा दणका बसला आहे. लंडन न्यायालयाने मल्ल्याची भारतात प्रत्यार्पणविरोधी याचिका फेटाळली असून, मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताकडे प्रत्यार्पण करण्याविरोधात...
एप्रिल 04, 2019
लंडन - मद्यसम्राट विजय मल्ल्याची बँक खाती गोठवण्यास सुरुवात झाल्यावर त्याचे धाबे दणाणले आहे. संपत्ती गोठवण्यावर स्थगिती द्यावी यासाठी माल्ल्याचे प्रयत्न सुरु आहेत. यावेळी त्याने आपल्यावर आर्थिक दृष्ट्या पत्नीवर अवलंबून राहण्याची वेळ आल्याचे रडगाणे गायले आहे. ''पत्नीच्या पैशावर माझा...
एप्रिल 03, 2019
इंधनाच्या वाढत्या किमती, कर्मचाऱ्यांच्या पगाराचा बोजा, तीव्र स्पर्धेमुळे कमी करावे लागलेले प्रवासी भाडे यामुळे ‘जेट एअरवेज’ आर्थिक गर्तेत अडकली. अशा वेळी ‘जेट’ला वाचविण्याचा २६ बॅंकांचा प्रयत्न ऐतिहासिक व धाडसी असून, ही कंपनी कोण खरेदी करणार, याविषयी मोठी उत्सुकता आहे. ‘जे ट एअरवेज’ ही भारतातील...
एप्रिल 02, 2019
विजय मल्ल्याच्या वकिलाचा हायकोर्टात सवाल  मुंबई: गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्याची माझी इच्छा आहे; मात्र मालमत्ता जप्त केल्यास पैसे कसे देणार, असा सवाल सोमवारी (ता. 1) कर्जबुडवा उद्योगपती विजय मल्ल्या याच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला. त्यावर...
मार्च 31, 2019
लंडन (पीटीआय) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत माझी कर्जापेक्षा अधिक मालमत्ता जप्त केल्याचा खुलासा केला आहे. तरीही भाजपचे प्रवक्ते माझ्यावर का आरोप करीत आहेत, असा सवाल बँकांची कर्ज बुडवून परदेशात फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याने ट्‌विटरमार्फत रविवारी केला...
मार्च 31, 2019
नवी दिल्ली : देशातील विविध बँकांचे सुमारे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून विजय मल्ल्या परदेशात पसार झाला. त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यानंतर आता विजय मल्ल्याने ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. यामध्ये त्याने म्हटले, की ''भारताने मला...
मार्च 26, 2019
नवी दिल्लीः माझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेज कंपनीला वाचवा, असे फरारी उद्योगपती विजय मल्ल्याने ट्विटरवरून म्हटले आहे. सुमारे 9 हजार कोटी रुपये घेऊन लंडनमध्ये पसार झालेल्या मल्ल्याने किंगफिशरच्या माध्यमातून कर्जाची रक्‍कम परत देण्याची सशर्त तयारी दाखवली आहे. विजय...
मार्च 20, 2019
नीरव मोदीविरुद्ध ब्रिटनमध्ये अटक वॉरंट बजावले जाणे, ही सुखद वार्ता असली तरी अनेक प्रश्‍न उपस्थित करणारीही आहे. नीरवचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आणि त्याला पकडून भारतात आणण्यासाठी इतके दिवस कोणते प्रयत्न झाले? पंजाब नॅशनल बॅंकेला 11 हजार कोटी रुपयांना गंडा घालून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी...
मार्च 18, 2019
प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय चर्चेचा ओघ आपल्याला हवा तिकडे वळविण्याचा प्रयत्न करून सत्ताधारी आपली सोय पाहात असतात. अशावेळी ही चर्चा योग्य मार्गावर आणणे, लोकहिताच्या मुद्द्यांचा खल होणे आणि पर्यायी कार्यक्रम देणे, ही प्रामुख्याने विरोधी पक्षांची जबाबदारी असते. आपल्याकडे असे काही होताना दिसत नाही....
मार्च 14, 2019
मुंबई - परागंदा आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार विजय मल्ल्या याची मालमत्ता जप्त करण्याबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या याचिकेवरील सुनावणी विशेष न्यायालयाने तहकूब केली. विशेष न्यायालयाच्या आदेशाविरोधात मल्ल्याने उच्च न्यायालयात केलेल्या आव्हान याचिकेवरील सुनावणी...
फेब्रुवारी 16, 2019
नवी दिल्ली : फरार उद्योगपती विजय मल्ल्या याने गुरुवारी (ता. 14) ब्रिटनच्या उच्च न्यायालयात अर्ज दाखल करत आपल्या प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्ध अपील करण्याची परवानगी मागितली आहे. ही परवानगी मिळाल्यास त्याचे प्रत्यार्पण आणखी काही महिने रखडण्याची शक्‍यता आहे.  वेस्टमिनिस्टर...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली : लोकसभेतील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला उल्लेख फरार उद्योगपती विजय मल्ल्या याच्या जिव्हारी लागला असून, त्याने याला आज ट्‌विटरद्वारे उत्तर दिले. कर्जफेडीबाबत मी दिलेली ऑफर स्वीकारावी, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी बॅंकांना का देत नाहीत, असा...
फेब्रुवारी 06, 2019
मुंबई - भारतीय बॅंकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून पलायन केलेला उद्योगपती विजय मल्ल्या याच्या प्रत्यार्पणाला ब्रिटन सरकारने मंजुरी दिली आहे. लंडनमधील वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयाने चित्रीकरण पाहून मुंबईतील आर्थर रोड तुरुंग मल्ल्यासाठी सुरक्षित असल्याचे...
फेब्रुवारी 02, 2019
नवी दिल्ली : नऊ हजार कोटी रुपये घेऊन देशातून पळ काढणारे विजय मल्ल्या यांनी शुक्रवारी ट्‌विटरवर डीआरटीच्या कारवाईवर आगपाखड केली आहे. एकामागून एक चार ट्‌विट करत म्हटले की, बॅंकांकडून 9 हजार कोटींची फसवणुकीचा दावा असताना आतापर्यंत 13 हजार कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. हे...
डिसेंबर 19, 2018
लंडन : उद्योगपती विजय मल्ल्या याच्याविरोधात दिवाळखोरीच्या प्रक्रियेवर ब्रिटनमधील उच्च न्यायालयात पुढील वर्षी सुनावणी होणार असल्याची माहिती टीएलटी एलएलपी या विधी सल्लागार कंपनीने दिली आहे. यामुळे मल्ल्याला नवीन वर्षात आणखी एक धक्का बसण्याची शक्‍यता आहे.  भारताच्या...