एकूण 72 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : मुस्लिम समाजाला एकही जागा दिली नसल्याने काही पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. यावेळी उमेदवार सर्व नेत्यांच्या सहमतीने निवडण्यात आल्याचे सांगून गांधी यांनी उमेदवारांच्या विरोधातील तक्रारींकडे दुर्लक्ष केले.  वणी आणि आर्वी विधानसभा मतदारसंघाच्या...
ऑक्टोबर 15, 2019
वर्धा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचा उल्लेख तेल लावून आलेला पहिलवान असा केला होता. त्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी समाचार घेतला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज, वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे जाहीर सभा झाली. त्या वेळी त्यांनी मुख्यमंत्री...
ऑक्टोबर 05, 2019
पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, माजी अध्यक्ष राहूल गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी-वड्रा, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता.4) काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, गुलाब नबी आझाद, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह प्रियांका गांधी, ज्येष्ठ अभिनेते...
ऑक्टोबर 03, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर काही राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आज (गुरुवार) आपले अर्ज दाखल केले. यामध्ये काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई - राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षांत फसवणुकीचा उद्योग करून जनतेची दिशाभूल केली आहे. आताही जाहिरातबाजीत त्यांनी खोटारडेपणाची सीमा ओलांडली आहे. आरोग्य विभागाच्या जाहिरातीत त्यांनी दिलेली माहिती सपशेल खोटी आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार...
सप्टेंबर 01, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्यास अवघ्या पंधरा दिवसांचा अवधी शिल्लक असतानाच राज्यातील लढत मात्र तिरंगी होणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे. शिवसेना - भाजपने युतीच्या आणाभाका घेतलेल्या असतानाच कॉंग्रेस - राष्ट्रवादीला राज्यात पडलेल्या खिंडारामुळे आघाडीला एकत्र संसार करण्याशिवाय...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत भाज आणि राष्ट्रवादीत आघाडी होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. आठ ते दहा जागा सोडल्यास कुठली जागा कोण लढणार हेही निश्चित झाल्याचे काँग्रेस नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. कोणत्या जागांवर मतभेद आहेत हे...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात झाली असून काँग्रेसने जोरदार तयारी चालू केली असल्याचे समजत आहे. काँग्रेस 05 सप्टेंबर रोजी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  लोकसभा निवडणुकीत राज्यात आणि देशात झालेल्या दारूण पराभवानंतर काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत...
ऑगस्ट 27, 2019
नागपूर  : कॉंग्रेसच्या छाननी समितीत अखेर विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा समावेश करण्यात आला. विधानसभेचे उमेदवार निवडण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सोडून राज्यातील एकाही नेत्याचा समावेश समितीत नसल्याने वडेट्टीवार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती...
ऑगस्ट 24, 2019
चंद्रपूर : राजुरा विधानसभा मतदारसंघ हा तेलंगणा राज्याच्या सीमेलगत आहे. कुणबी, आदिवासी, तेलुगू आणि मुस्लिम मतदारांची संख्या येथे निर्णायक आहे. त्यामुळे बहुतेक राजकीय पक्ष या मतदारसंघात कुणबी उमदेवारांना प्राधान्य देतात. आजवरचा तसा इतिहासही आहे. याही वेळेला तेच होण्याची शक्‍यता आहे. गोंडपिपरी, कोरपना...
ऑगस्ट 20, 2019
नाशिक ः कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पूराने हाहाःकार उडवून दिल्यानंतर युवक कॉंग्रेसचे पाच हजार स्वयंसेवक पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले आहेत. कृष्णा नदीकाठच्या 38 गावांमध्ये मृत जनावरे उचलणे, घरांची डागडुजी करणे, सार्वजनिक जागांची साफसफाई यासाठी हे स्वयंसेवक श्रमदान करत आहेत. त्यासाठी...
ऑगस्ट 14, 2019
नागपूर : पक्षांतर्गत मुलाखती देणाऱ्या इच्छुकांमधून उमेदवारी देण्याची मागणी मुंबईत झालेल्या निवड समितीच्या बैठकीत करण्यात आली. उत्तरमधून 18 आणि मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून तब्बल 25 इच्छुकांनी दावेदारी केली आहे. विशेष म्हणजे पश्‍चिम, दक्षिण आणि पूर्व नागपूरमधून एकाच उमेदवाराचे नाव सादर...
ऑगस्ट 11, 2019
मुंबई : राज्याच्या अनेक भागांत पूरस्थिती असताना आदित्य ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री कसे होणार, हे सांगण्यात शिवसेना गुंतली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी 'साम' वाहिनीशी बोलताना केली.  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याबाबत चर्चा करण्यासाठी ऍड. आंबेडकर यांच्या भेटीला...
ऑगस्ट 03, 2019
नागपूर : शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकरांनी मला 25 वेळा फोन केला. मी 23 वेळा तो उचलला नाही, पण दोन वेळा मी त्यांचा फोन उचलला. हा फोन मातोश्रीवरून होता की नाही, ते माहीत नाही. आमचे सरकार येणार आहे. तुम्ही आमच्या पक्षात या, तुम्हाला आम्ही कॅबिनेट मंत्री बनवू, असे नार्वेकर म्हणाले. मी आहे तेथेच खूष...
ऑगस्ट 03, 2019
मालेगाव (जि.वाशीम) : 2015 मध्ये आत्महत्या करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शेती व शेतकऱ्यांच्या वेदना मांडणारे वाशीम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे शेतकरी दत्ता लांडगे यांच्या विधवेने इच्छा मरणाची परवानगी मागितल्याने, एकच खळबळ उडाली.   लांडगे यांच्या आत्महत्येनंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई  : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी मला उद्धव ठाकरेंचं निवासस्थान मातोश्रीवरुन तब्बल 25 वेळा फोन आल्याचं सांगत विजय वडेट्टीवार यांनी खळबळ उडवून दिली आहे. यावेळी त्यांनी...
ऑगस्ट 01, 2019
चंद्रपूर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी मतदारसंघातून माजी खासदार नरेश पुगलिया यांनी निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी या विधानसभा क्षेत्रातून पक्षाकडे उमदेवारीसुद्धा मागितली आहे. त्यामुळेच मागील 35 वर्षे विधानसभा...
जुलै 31, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात काहीही काम केले नसल्यामुळेच यात्रा काढून न केलेल्या कामाची दवंडी पिटण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या सरकारने राज्यातील जनतेची दिशाभूल करुन केवळ फसवणूकच केली आहे. या फसवणुकीचा हिशोब त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावा, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते...
जुलै 27, 2019
मुंबई - राज्य सरकारने कामगारांचे किमान वेतन दुप्पट करण्याचा घेतलेला निर्णय फसवा आणि कागदावरचाच आहे. निवडणुकीच्या तोंडावर कामगारवर्गाला खूश करण्यासाठी केलेली ही व्यर्थ धडपड असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली. किमान वेतनवाढीवर...