एकूण 26 परिणाम
जुलै 21, 2019
निवड समिती अध्यक्ष विविध खेळाडूंबद्दल  - केदार जाधव ः संघाबाहेर ठेवण्यासाठी त्याच्याकडून काहीही चुकीचे घडलेले नाही. अर्थात सर्व गोष्टी लक्षात ठेवून आम्ही बॅकअपचा विचार करीत आहोत.  - पृथ्वी शॉ ः दुखापतीमुळे संघनिवडीसाठी अनुपलब्ध  - हार्दिक पंड्या ः तो सध्या एका गोष्टीत व्यग्र  - जसप्रीत बुमरा ः...
जुलै 21, 2019
मुंबई : महेंद्रसिंह धोनीची वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर आज (रविवार) विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, नवदीप सैनी यांचा वनडे, तर चहर बंधू, कृणाल...
जुलै 21, 2019
मुंबई : महेंद्रसिंह धोनीची वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार, तसेच विराट कोहलीने निवड समिती बैठकीस उपस्थित राहण्यास दाखवलेला हिरवा कंदील, या पार्श्वभूमीवर संघनिवडीची बैठक होईल. त्यात कोलमडत्या मधल्या फळीस स्थैर्य देण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे विंडीज दौऱ्यात नवोदित फलंदाजांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे...
जुलै 21, 2019
भारतीय संघाला पुढच्या प्रवासाला पाठवताना काही कठोर उपाययोजना करणं गरजेचं आहे. निवड समितीवर दिलीप वेंगसरकर यांच्यासारखा कोणीतरी अनुभवी आणि खमक्या माणूस नेमणं गरजेचं आहे. बीसीसीआयच्या निवडणुका योग्य काळात पूर्ण करून चांगली दमदार माणसं कारभार सांभाळायला येणं गरजेचं आहे. याचबरोबर कसोटी आणि मर्यादित...
जुलै 18, 2019
नवी दिल्ली : विश्वकरंडकाच्या उपांत्यफेरीत झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाच विराट कोहली आणि रोहित शर्मा असे दोन गट पडल्याची चर्चा होती. तसचे प्रशिक्षक रवी शास्त्रींना हटविण्याची मागणीही खेळाडू करत असल्याची चर्चा होता. मात्र, आता संघ व्यवस्थापनाने यावर मोठे स्पष्टीकरण दिले असून कोहली आणि रोहित...
जुलै 14, 2019
नवी दिल्ली : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत टीम इंडियाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर भारतीय क्रिकेटचे रण पेटले आहे. फलंदाजीची क्रमवारी, त्यावरून कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक यांच्यात मतभेद झाल्याची चर्चा एकीकडे सुरू असताना कोहली-शास्त्री यांच्या संघातील मनमानीविरुद्ध संघात...
जुलै 12, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि करोडो भारतीयांच्या विश्वकरंडक जिंकण्याच्या आशा संपुष्टात आल्या. गुणतक्त्यात पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या भारताचा मानहानिकारक पराभव झाला. या पराभवाला फलंदाजीचे अपयश कारणीभूत होते. भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनीही हे...
जुलै 10, 2019
नवी दिल्ली : अंबाती रायुडू याने निवृत्ती घेण्यासाठी घाई केली. त्याने पुन्हा संघात यावे. कारण महेंद्रसिंह धोनीसारखी घाण संघात कायम राहत नाही, अशी विखारी टीका युवराजसिंगचे वडील योगराजसिंग यांनी केली आहे. माजी क्रिकेटपटू योगराजसिंग यांनी पुन्हा एकदा धोनीला लक्ष्य करताना त्याच्यावर टीका केली आहे....
जुलै 04, 2019
वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : विजय शंकरच्याऐवजी संघात कोणाला घ्यायचे या प्रश्नावर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि मार्गदर्शक यांनीच लगेच मयांक अगरवालचे नाव सुचविले होते.  विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा विजय शंकर जखमी झाला तेव्हा बदली खेळाडू कोण, हा प्रश्...
जुलै 03, 2019
एक झुठ छिपाने के लिए सौ झुठ बोलने पडते है...अशी एक हिंदी उक्ती आहे. क्रिकेटपटू अंबाती रायुडू याच्या बाबतीत काहीसे असेच झाले आहे. स्वतःच्या हाताने टिम इंडियातील स्थान गमावलेल्या रायुडूने मग तोंड न उघडता एक कृती केली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून बीसीसीयच्या राष्ट्रीय निवड समितीची खिल्ली उडविणारे ट्वीट...
जुलै 03, 2019
वर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी दोन वेळा डावलल्याच्या रागातून भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडू याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. अंबाती रायुडू याने चांगली कामगिरी करूनही त्याला विश्वकरंडकासाठी संघात निवडण्यात आले नव्हते...
जुलै 02, 2019
वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : भारत आणि बांगलादेश यांच्यात आज होणाऱ्या सामन्यात भारतीय संघ आज विजयाचे ध्येय घेऊन मैदानात उतरेल. आजच्या सामन्यात विजय मिळवला की भारतीय संघाचे सेमी फायनलचे तिकीट फिक्स होणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...
जुलै 01, 2019
भाजपची नवी खेळी; प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेत पाठविणार?... केजरीवाल आणि सिसोदिया 2000 कोटींच्या घोटाळ्यात सामील... Mumbai Rains : पहिल्याच सोमवारी उडाली मुंबईची दाणादाण... World Cup 2019 : विजय शंकर वर्ल्ड कपच्या बाहेर; मयांक अगरवाल खेळणार?...यांसारख्या महत्त्वाच्या...
जुलै 01, 2019
वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची निवड होण्यापूर्वी अंबाती रायुडू याचे स्थान नक्की मानले जात होते. प्रत्यक्षात विजय शंकर याच्या रुपाने 3D खेळाडूने त्याचा पत्ता कट केला. तेव्हा दुसरा यष्टिरक्षक म्हणून दिनेश कार्तिक-रिषभ पंत यांच्यात चुरस होती. चौथ्या क्रमांकासाठी शंकर...
जून 27, 2019
वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर : ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर वेस्ट इंडियन गोलंदाजांचा कडवा प्रतिकार मोडून काढत भारतीय फलंदाजांनी कष्टाने 7 बाद 268 धावांचा फलक उभारला. विराट कोहलीने आणि धोनीच्या अर्धशतकी खेळ्यांमुळे धावसंख्येला थोडा आकार आला. फलंदाजांनी उभारलेल्या धावा किती भरपूर आहेत याचा प्रत्यय वेस्ट...
जून 27, 2019
वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर : ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर वेस्ट इंडियन गोलंदाजांचा कडवा प्रतिकार मोडून काढत भारतीय फलंदाजांनी कष्टाने 7 बाद 268 धावांचा फलक उभारला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या 72 धावा आणि तळात धोनी (56 धावा) -पंड्याने (46 धावा) केलेल्या भागीदारीमुळे...
जून 23, 2019
साऊदम्प्टन : विश्‍वकरंडक स्पर्धेत आतापर्यंत सफाईदार विजय मिळविणाऱ्या भारतीय संघाचे शनिवारी अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात थोडक्‍यात निभावले. फलंदाजीतील संथपणा महागात पडण्याची भिती गोलंदाजांनी कमी केली आणि भारताने 11 धावांनी विजय मिळविला. अफगाणिस्तानची झुंज मोडून...
जून 22, 2019
वर्ल्ड कप 2019 : साऊदम्प्टन : दुबळ्या समजल्या जाणाऱ्या अफगाणिस्तान संघाने विश्व करंडकाच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असणाऱ्या भारतीय संघाला अफगाणी फिरकीने चांगलीच वेसण घातली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने अफगाणिस्तानसमोर 50 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 225 धावांचे माफक आव्हान उभारले. भारत...
जून 20, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारताचा सलामीवीर शिखर धवनला दुखापतीमुळे विश्वकरंडकातून बाहेर पडावे लागले असतानाच अष्टपैलू विजय शंकरलाही दुखापत झाली आहे. त्यामुळे विश्वकरंडाकाच्या मध्यात भारताला दोन मोठे धक्के बसले आहेत.  अफगाणिस्तानविरुद्ध शनिवारी (ता.22)होणाऱ्या सामन्यापूर्वी नेट्समध्ये सराव...
जून 19, 2019
वर्ल्ड कप 2019 : साऊदम्प्टन : भारतीय क्रिकेट संघ सध्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत खेळाडूंच्या तंदुरुस्तीच्या प्रश्‍नांचा सामना करत आहे. अशा वेळी भारतीय संघाचे तंदुरुस्ती प्रशिक्षक शंकर बसू यांनी वेगवान गोलंदाज महंमद शमी याला तंदुरुस्त राखले ही आपली मोठी उपलब्धी असल्याचे म्हटले आहे. ...